इन्स्टंट मँगो कुकीज (instant mango cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तूप फेसून त्यात पिठीसाखर टाकून भरपूर फेसने नंतर त्यात गव्हाचे पीठ इसेन्स बेकिंग पावडर टाकून पीठ मळून घेणे. नुसते तुपातच असल्यामुळे डोव करायला वेळ लागतो. नंतर भाकरी सारखे मळून त्याचे पेढ्या एवढे गोळे करणे व कुठलाही शेप देणें.
- 2
ह्या कुकीज फ्राय पॅन मध्ये लावून घेणे. डायरेक्ट गॅस वर तो पॅन झाकण लावून सिम गॅस वर 8 मिनिटे ठेऊन बेक करणे. व गॅस बंद करणे व थंड झाल्यावर अलगद पणे काडून घेणे मी त्याची फुले केली आहेत.
- 3
डिश सजवताना फुलांचा कुकीज वर आंब्याचा माव्याचे गोल गोळे करून त्यावर सिल्वर बॉल्स ने सजवले. व मध्य भागी आंब्याची फोड ठेवली अशा प्रकारे इन्स्टंट मँगो कुकीज तयार.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
मँगो कूकी / नानकटाई (mango cookies recipe in marathi)
#मँगोफक्त ४ साहित्यात झटपट होणारी कुकी. तोंडात घातली की विरघळते. तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मुसेली- मँगो कुकीज (museli mango cookies recipe in marathi)
#मँगोघरी नट्स मुसेली होती मग ठरवले की आपण आज मूसेली मँगो कुकीज करून बघू. यामध्ये अडचण एकच होती, ती म्हणजे बेकिंग टाईम, मुसेली आधीच थोडी भाजलेली असतात त्यामुळे बेकिंग टाईम कमी लागतो. चव खूप छान आली फक्त रंग थोडा डार्क आला आहे.Pradnya Purandare
-
-
-
झटपट मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मॅंगोबिना ओव्हन चा वापर करता तयार केलेल्या मॅंगो कुकिंज अतिशय सुंदर व टेस्टी झाल्या आहेत Shilpa Limbkar -
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
-
मँगो पेस्ट्री (mango Pastries recipe in marathi)
#मँगोकुक् पॅड ने या आठवड्यात केक ची थीम दिली आणि मी खुश झाले कारण माझा वाढदिवस याच आठवड्यात... आंबा माझे अतिशय प्रिय फळ... थीम मध्ये मँगो रेसिपी असल्यामुळे आंब्याचा केक बनवायचा ठरवले. मँगो पेस्ट्री बनवायचे ठरवले आणि इतकी सुंदर झाली ती की मीच माझ्या वाढदवसानिमित्त मला छानसे बक्षीस दिल्या सारखे वाटले.Pradnya Purandare
-
-
-
-
-
-
-
मँगो लस्सी ओव्हर लोडेड (mango lassi recipe in marathi)
#amr#मँगो लस्सी ओव्हर लोडे डआज लासीचा मूड पण आंब्याला प्राधान्य हवे असे कर ही फर्माईश. मग काय आंबा,मँगो आइस्क्रीम,फ्रेश क्रीम,आंबा पोळी चा ही समावेश अँड दही.मस्त झाली ,सर्व खुश. Rohini Deshkar -
-
जीरा मँगो बिस्कीट-फॉर किड्स (jeera mango cookies recipe in marathi)
#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
मँगो ड्रायफ्रूट केक (mango dry fruit cake recipe in marathi)
#amr#मँगो ड्रायफ्रूट केक Rupali Atre - deshpande -
चॉकलेटी मँगो चीझ केक (choklate mango cheese cake recipe in marathi)
#दिपाली पाटील#मँगो Meenal Tayade-Vidhale -
मँगो कुकीज (mango cookies recipe in marathi)
#मँगोकुकीज करायची बरेच दिवस म्हणत होते आज वेळ मिळाला Prachi Manerikar -
मँगो 🥞 पॅनकेक (mango pancake recipe in marathi)
#मँगोपरदेशात खाल्ली जाणारी एक अतिशय सोपी रेसिपी. आपण आपल्या भाषेत त्याला घावन केक म्हणू शकतो... मैद्याचे छोटे छोटे घावन दिसतात हे केक.. चला बघुया करून..Pradnya Purandare
-
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12689231
टिप्पण्या (6)