मँगो जांभूळ  कुल्फी (mango jambhul kulfi recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#मँगो ही दोन्ही फळे मला स्वतःला खूप आवडतात त्यामुळे ह्यादोन रिचव हेल्दी फळांची मिक्स कुल्फी केली आहे. तुम्ही पण जरूर बनवून पहा छान लागते हे कॉम्बिनेशन.

मँगो जांभूळ  कुल्फी (mango jambhul kulfi recipe in marathi)

#मँगो ही दोन्ही फळे मला स्वतःला खूप आवडतात त्यामुळे ह्यादोन रिचव हेल्दी फळांची मिक्स कुल्फी केली आहे. तुम्ही पण जरूर बनवून पहा छान लागते हे कॉम्बिनेशन.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास जवळ जवळ
2 सर्व्हिन्ग
  1. जांभूळ बॅटरचे साहित्य
  2. 1 कपदूध
  3. 2 टीस्पूनपिठीसाखर
  4. 1/4 कपमिल्क पावढर
  5. 1/4 कपमिल्कमेड
  6. 2 टेबल स्पूनकाजू बदाम तुकडे
  7. 2 टीस्पूनजांभूळ तुकडे
  8. मँगो बॅटरचे साहित्य
  9. 1 कपदूध
  10. 1/4 कपमिल्कमेड
  11. 1/4 कपमिल्क पावढर
  12. 1/4 कपपिठी साखर
  13. 1/4 कपमँगो पीस
  14. 1/4मँगो रस

कुकिंग सूचना

1तास जवळ जवळ
  1. 1

    प्रथम मिक्सर भांड्यात दूध घेऊन त्यात मिल्क पूड, पिठी साखर ऍड करा.

  2. 2

    नंतर मिल्कमेड घाला थोडे काजू बदाम घाला. नंतर जांभूळ पीस घाला. मिक्सरवर एकजीव झाले की एका राउंड भांड्यातजांभूळ कुल्फी बॅटर 2, 3 बार सेट करून घ्या फ्रीजर मधे.

  3. 3

    जांभूळ फ्लेव्हर सेट होतो तोवर मँगो फ्लेवर कुल्फी बॅटर बनवून घेऊ..मगच प्रमाणे सर्व मिक्सर भांड्यात घाला फक्त मँगो पीस सगळे घालू नये. थोडे वरून बॅटर मधे ऍड करायचेत.

  4. 4

    मँगोपीस ऍड करून जांभूळ चे सेट बार बाहेर काढून त्यात हे बॅटर बाजूने भारा. आणि परत सेट करायला ठेवा 8-10 तास

  5. 5

    मग बाहेर काढून स्टिक अडकवून कुल्फी पॉट मधून baher काढून सर्व्ह करा दोन फ्लेव्हर ची ही मँगो कुल्फी फार छान लागते. यम्मी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

Similar Recipes