कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#बिर्याणी
कुकिंग सूचना
- 1
एका मोठ्या भांड्यात स्वच्छ धुतलेली कोलंबी घ्या, त्यात हळद, लाल तिखट, आल लसुन पेस्ट, ऊभा चिरलेले कांदा, धणेपुड, बिर्याणी मसाला, दही, मिठ, दोन चमचे तळलेला कांदा, दोन चमचा तुप, लिंबाचा रस, बारीक चिरलेले कोथिंबीर आणि पुदीना लावून मॅरिनेट करुन १ ते १.५ तास ठेवा. तसेच तांदुळ धुवून १ ते १.५ तास निथळत ठेवा.
- 2
दुसर्या भांड्यात थोडे जास्त पाणि ऊकळायला ठेवा त्यात सर्व खडा मसाला आणि मिठ घाला पाण्याला ऊकळी आली की त्यात निथळत ठेवलेले तांदुळ टाका ७/८ मिनिटे अर्धवट शिजवून घ्या. ते पुन्हा निथळत ठेवा. ऊभे चिरलेले बटाट्याचे काप चांगले तळुन घ्या
- 3
मॅरिन्ट केलेल्या कोलंबीवर अर्धवट ऊकडलेले तांदुळ पसरा त्यांवर २ चमचे तळलेला कांदा, तळलेले बटाटे, २ चमचा तुप घालुन त्यांवर झाकण ठेवा, झाकणावर जड वस्तू ठेवा मंद किंवा मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे शिजु द्या. झाली कोलंबी बिर्याणी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12#week12#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane -
-
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12 कोलंबीचे सर्वच प्रकार खुपच टेस्टी असतात त्यातलीच कोलंबी बिर्याणी ही आमच्या घरात सगळ्यांची आवडती डिश हि रेसिपी करताना घरभर बिर्याणीचा घमघमाट पसरलेला असतो तसेच तळलेल्या कांद्याचा पुदिनाचा कोलंबी च्या सुंगधी वातावरणानेच भुक जास्तच चाळवते. चला तर हि बिर्याणी झटपट बघुया व जेवायलाच बसुया चला Chhaya Paradhi -
कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
#cm#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane -
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cooksnap आज Ujwala Rangnekar ताईंची रेसिपी... कोलंबी बिर्याणी बनवली..... खूप छान झाली. थोडा स्मोकी इफेक्ट दिला एवढेच. कोलंबी घरात सर्वांची आवडती... ती कशी ही बनवा... पण बिर्याणी म्हटले की इतर काहीही जोडीला नको... अगदी मनसोक्त... मन भरे पर्यंत खाल्ली जाते. आणि आजची रेसिपी तशीच जबराट झाली... सगळी फस्त... Dipti Warange -
पनीर बिर्याणी (paneer biryani recipe in marathi)
#brबिर्याणी हा पदार्थ लांब तादूंळ ,भरपूर मसाला , बरिस्ता, स्मोक अशा पद्धती वापरून बनवीले जाते. स्वादिष्ट अशी बिर्याणी चला बनवूयात. Supriya Devkar -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी क्र. 5.मी चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी करून बघितल्या. आज घरी कोळंबी असल्याने बिर्याणी करून बघण्यासाठी मी थोडी शिल्लक ठेवली होती.खूप छान बिर्याणी झाली होती. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला Chhaya Paradhi -
पनीर बिर्याणी(paneer biryani recipe in marathi)
#बिर्याणीया आठवड्याची थीम आली & विचार केला व्हेज बिर्याणी त नवीन काय ??? पनीर घरात होते...विचार केला चिकन मॅरीनेट करून करतात तसे पनीर मॅरिनेट करून बिर्याणी करून पाहू...मग काय लगेच काम सुरू...फक्त पनीरच वापरणार पण मला फ्लाॅवर आवडतो...म्हणून तो पण वापरला...बिर्याणी खुप छान झाली...एखादा पदार्थ करावा & घरच्यांनी मनसोक्त खावा...यासारखे समाधान नाही. Shubhangee Kumbhar -
-
-
सोया दम बिर्याणी (soya dum biryani recipe in marathi)
सोया बिर्याणी खुप सोपी रेसिपी आहे.ही बिर्याणी खुपच स्वदिष्ठ लागते.बनवुन पहा. Amrapali Yerekar -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#br बिर्याणी रेसिपीज काँटस्त मधे मी आज चिकन बिर्याणी बनवली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
माझी रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून पहा.#AV Mrs. Snehal Rohidas Rawool -
सोया बिर्याणी (soya biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सोयाबिन् बिर्याणीSadhana chavan
-
हैद्राबादी एग बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
#br माझी all time favourite एग बिर्याणी. खाली दिलेली पाककृती जी कधीच fail होत नाही 🤗 सुप्रिया घुडे -
-
"कोळंबी पॉट दम बिर्याणी" (Kodambi pot dum biryani recipe in marathi)
#GA4#week15#keyword_biryani" कोळंबी पॉट दम बिर्याणी " बिर्याणी म्हटलं की सर्वांचीच आवडती, आणि तीच बिर्याणी जर मातीच्या भांड्यात केली तर तिची चव दुप्पटीने नक्कीच वाढते... चला तर मग रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
चिकन शाही बिर्याणी (chicken shahi biryani recipe in marathi)
#बिर्याणी चिकन मॅरिनेट करुन त्यातल्या मसाला शिजवुन बिर्यानी बनवायची पद्धत पारंपारिक आहे. एकदम शाही , चवदार अशी ही बिर्यानी. Kirti Killedar -
हैद्राबादी चिकन बिर्याणी (hyderabadi chiken biryani recipe in marathi)
बिर्याणी आवडत नसेल असा एखादा अपवाद असेल ,ती ही चिकन बिर्याणी#GA4,#week13 Anjali Tendulkar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi -
चमचमीत व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brरेस्टॉरंट सारखी बिर्याणी-वन पॉट मील...चविष्ट, लज्जतदार बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. सोप्या पद्धतीने बनवली आहे "पौष्टिक बिर्याणी". Manisha Shete - Vispute -
कुकर मधली झटपट चिकन - अंड बिर्याणी (Cooker Chicken-Anda Biryani Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#बिर्याणी#चिकन#egg#अंड Sampada Shrungarpure -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#cookpadह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी Supriya Gurav -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#br बिर्याणीचे अनेक प्रकार आपल्या भारतात बनवले जातात. प्रत्येक राज्यात उपलब्ध साहित्यातुन व्हेज नॉनवेज बिर्याणी बनवली जाते. हैद्राबादी बिर्याणी हिरव्या मसाल्यात बनवली जाते. तर लखनवी बिर्याणी लाल मिरच्या तिखट कलरमध्ये बनवली जाते. चला आज मी व्हेज बिर्याणी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
More Recipes
टिप्पण्या