सोया दम बिर्याणी (soya dum biryani recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046

सोया बिर्याणी खुप सोपी रेसिपी आहे.ही बिर्याणी खुपच स्वदिष्ठ लागते.बनवुन पहा.

सोया दम बिर्याणी (soya dum biryani recipe in marathi)

सोया बिर्याणी खुप सोपी रेसिपी आहे.ही बिर्याणी खुपच स्वदिष्ठ लागते.बनवुन पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4/5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसोयाबिन
  2. 1 टीस्पूनकश्मिरी लाल तिखट
  3. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 चमचाबिर्याणी मसाला पावडर
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. इतर साहित्य:
  8. 4 टीस्पूनतेल
  9. 1तमालपत्र
  10. 1जवित्री
  11. 1 इंचदालचिनी
  12. 5लवंगा
  13. 1ब्राउन इलायची
  14. 4वेलची
  15. 1 टीस्पूनमिरपूड
  16. १कप कांदा, बारीक चिरून
  17. 1 टीस्पूनजिरे
  18. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  19. 3 कपबासमती तांदूळ, भिजला
  20. 3 टीस्पूनतळलेले कांदे / बेरिस्टा
  21. 1 कपकोथिंबीर
  22. 5/6पाणे पुदीना, चिरलेला
  23. 6 कपपाणी
  24. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम,एकां भांड्यामधे तेल घालून सर्व खडा मसाले परतून घ्या.त्यात १ कांदा घालून परतून घ्या आणि नंतर लसून पेस्ट घाला.

  2. 2

    टोमॅटो घाला.सोया घालून परतून घ्या आता बासमती तांदूळ (20 मिनिटे भिजवून) घ्या.

  3. 3

    बासमती तांदूळ सोयाबिनवर समान रीतीने पसरवा.सर्व मसाले,मीठ,बिर्याणी मसाला पावडर,5/6 कप पाणी घाला मध्यम आचेवर शिजवा.

  4. 4

    तळलेले कांदे,कोथिंबीर व पुदीना आणि १ चमचा तूप घाला. मध्यम आचेवर शिजवा. शेवटी दम मारुन घ्या. सोया बिर्याणी सोबत रायता सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes