कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)

ह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
ह्या कोरोना मुळे माहेरी जाता नाही आले पण खरचं आज खूप दिवसांनी का होईना योग आला माहेरी यायला खूप छान वाटल मग काय आता लाडच लाड मग आज आई च्या हातचं मस्त खायला भेटलं मग मस्त आई ने कोळंबी बिर्याणी केली मस्त खाल्ली खूप छान वाटल खरचं आईच्या हातची चव ती चव माहेरी आल्याचं सुखं म्हणजे म्हणतात ना ते हे love you aai.माझ्या आईच्या हातची मस्त कोळंबी बिर्याणी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम बासमती तांदुळ धूऊन घ्या. 1 तास तसेच ठेवून द्या. मग एक तास झाल्यावर एका चाळण मधे सगळं पाणी निथळून घ्या मग दुसऱ्या टोपात पाणी चांगलं गरम करून घ्या मग एका भांड्यात तूप थोडं गरम करून घ्या मग त्यात सगळे खडे मसाले टाकून घ्या. तांदुळ टाकून परतून घ्या. मग गरम पाणी टाका. मग मीठ टाकून घ्या मग अर्धा भात शिजवून घ्या. मग त्यातला पण पाणी काढून घ्या चाळणी मधे मग भात थंड करायला ठेवा
- 2
कोळंबी ला मॅरीनेट करायला हळद,आगरी मसाला, धणे जीरे पावडर, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस,मीठ हे सर्व एकत्र करून लावून अर्धा तास ठेवा.
- 3
दुसऱ्या भांड्यात तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत तळून घ्या मग तो एका ताटात काढून घ्या मग त्याचं भांड्यात बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या मग त्यात आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या. मग त्यात टोमॅटो टाकून परतून परतून घ्या.
- 4
मग त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी टाका चांगला परतून घ्या झाकण ठेवा मग थोड्या वेळाने परत परतून घ्या ग्रेव्ही झाली की त्यात कोथींबीर टाकून घ्या मग थोड्या वेळाने गॅस बंद करावा.
- 5
आता त्याच भांड्यात लेयर करायची सुरवात करूया कोळंबी अगोदर आहे त्यावर आता भात टाकून घ्या, मग त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना,तूप टाकून थोडा पिवळा रंग, हिरवा रंग टाका झाकण लावा मग एक जाड तवा घ्या मग त्यावर तो बिर्याणीच बंद ठेवूया खाली करपू नये म्हणून 20 मिनिट ठेवा
- 6
मग गॅस बंद करून गरम गरम कोळंबी बिर्याणी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी बिर्याणी (kombdi Biryani recipe in marathi)
Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी)माझे माहेर मुंबईचे असल्यामुळे मला समुद्रातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे खूप आवडतात. कोलंबीचे अनेक प्रकार करता येतात. कोळंबी फ्राय,कोळंबी मसाला,कोळंबी करी.कोळंबी टाकून भाताचे पण अनेक प्रकार करता येतात. माझा आवडता पदार्थ Prawns Biryani(कोळंबी बिर्याणी) करत आहे. rucha dachewar -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी क्र. 5.मी चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी करून बघितल्या. आज घरी कोळंबी असल्याने बिर्याणी करून बघण्यासाठी मी थोडी शिल्लक ठेवली होती.खूप छान बिर्याणी झाली होती. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
तिरंगा कोळंबी बिर्याणी (tiranga kolambi biryani recipe in marathi)
#Tri#तिरंगा कोळंबी बिर्याणीही बिर्याणी बनवायला जास्त मेहनत करावी लागत नाही झटपट होणारी अशी बिर्याणी आहे तुम्ही पण बनवून नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल. आरती तरे -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12 #W12कोळंबी बिर्याणी....अहाहा... नुसतं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं...आणि खाल्ल्यावर जो आनंद मिळतो तो काय वर्णावा... Preeti V. Salvi -
"कोळंबी पॉट दम बिर्याणी" (Kodambi pot dum biryani recipe in marathi)
#GA4#week15#keyword_biryani" कोळंबी पॉट दम बिर्याणी " बिर्याणी म्हटलं की सर्वांचीच आवडती, आणि तीच बिर्याणी जर मातीच्या भांड्यात केली तर तिची चव दुप्पटीने नक्कीच वाढते... चला तर मग रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#wdrसंडे वीकएंड म्हंटला कि घरातले सगळेच काहीतरी चमचमीत आणि झणझणीत बनव म्हणून फर्माईश करतात. म्हणूनच वीकएंड स्पेशल म्हणून कोलंबी बिर्याणी चा बेत केला. खूप छान झाली बिर्याणी. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
#cm#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#बिर्याणीमाहेर समुद्र किनारी म्हणून पक्की मासेखाऊ मी! मग माश्यांच्या विविध रेसिपी बनवणं तर ओघाने आलेच. लॉकडाऊन ३ नंतर हळूहळू मासे मिळायला सुरुवात झाली आणि मग जेव्हा बऱ्यापैकी मासळी मिळू लागली तेव्हा एकदाचा हा बिर्याणीचा बेत केलाच. त्या आधी मात्र बरेच दिवस चिकन बिर्याणी वर समाधान मानावे लागले होते.चिकन दम बिर्याणी सारखीच ही सुद्धा बिर्याणी बनवली आणि मग मी दमले हो कारण याबरोबरच पापलेट चे तीखले भाकऱ्या ही केल्या. मग घरात सगळ्यांना दम देऊन सगळे खायला ही घातलं 😄😄 आणि आता दमून भागून बिर्याणीची रेसिपी पोस्ट करतेय. Minal Kudu -
कोळंबी बिर्याणी (kombdi biryani recipe in marathi)
#GA4 #week16 #बिर्याणीबिर्याणी तर आपण मटण,चिकन, फिश खातोच कि पण कोळंबी बिर्याणी हि चवीला अतिशय सुंदर होते. Supriya Devkar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#बिर्याणी बिर्याणी हा अतिशय निगुतीने करण्याचा पदार्थ आहे.किराणा दुकानात मिळणारा 80 ते 100 रुपये किलोवाला लोकल बासमती तांदूळ मस्त असतो. मी मध्येमध्ये बरेच फोटो काढायचे राहून गेले..तरीपण रेसिपी परफेक्ट देतेय.बिर्याणी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा. Prajakta Patil -
-
-
प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)
#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला Chhaya Paradhi -
कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#EB12#week12#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane -
नकाब-ए-बिर्याणी (nakaab e biryani recipe in marathi)
#cooksnapरमजान ईदच्या निमित्ताने बनवलेले स्पेशल असे पदार्थ नकाब ए बिर्याणी.साधी बिर्याणी तर आपण नेहमीच खातो.मग या ईदच्या निमित्ताने केलेली स्पेशल अशी बिर्याणी.सविता जगताप ताई यांना इन्स्पायर होऊन बनवलेली बिर्याणी विथ लिटिल ट्विस्ट.चला तर बनवूया ईद स्पेशल बिर्याणी. Ankita Khangar -
प्रॉन्स बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)
प्रॉन्स बिर्याणी अर्थातच घरातील सर्वांना आवडणारी. नेहमीच पूर्ण जेवण करण्यापेक्षा एक रेसिपी अशी आहे की जी परिपूर्ण मेजवानीचा आस्वाद घडवते. Anushri Pai -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1जान जाये पण प्राण न जाये कोळंबी भात प्रचंड आवडीचंDhanashree Suki Padte
-
हैद्राबादी कोळंबी दम बिर्याणी (Hyderabadi kodambi dum biryani recipe in marathi)
#GA4#week13#keyword_hydrabadiअगदी लो फ्लेम वर आरामात शिजणारी आणि जगभरात प्रसिद्ध असणारी अशी ही खास हैद्राबाद स्पेशल बिर्याणी.. Shital Siddhesh Raut -
व्हेजीटेबल बिर्याणी (vegetabble biryani recipe in marathi)
माझ्या मैत्रीणी नॉनव्हेज नि व्हेज पण खाणार्या मग काय व्हेज साठी व्हेजीटेबल बिर्याणी. छानच होते तुम्ही जरूर करून बघा. Hema Wane -
हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी (hyderabadi veg dum biryani recipe in marathi)
#बिर्याणी हैद्राबादी व्हेज दम बिर्याणी बनविण्याचा योग आज कूकपॅड मुळे आला. मस्त टेस्ट झाली 😋😋बिर्याणी करतेवेळी घरात जो बिर्याणीचा सुगंध दरवळतो ना आहाहा क्या बात!!👌👌 Shweta Amle -
-
-
मटण बिर्याणी(mutton biryani recipe in marathi)
#बिर्यानी..... बिर्याणी म्हटलंकी की सर्वांचीचं आवडती मग ती व्हेज आसो की नॉन व्हेज.खूपच आवडती थिम मिळाली आहे. आज cookpad थिम साठी खूपच चमचमीत आणि झणझणीत बिर्याणी झाली आहे. Jyoti Kinkar -
मटन मटका बिर्याणी (mutton matka biryani recipe in marathi)
#बिर्याणीबिर्याणी हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो.यात विविध प्रकारच्या रेसिपी उत्पन्न होऊ शकतात.मी सुद्धा काहीतरी वेगळे केले.आपण मातीतून आलो आहो आणि मातीत जाणार.मातीतूनच अन्न उत्पन्न होतं आणि मातीच आपल्याला पोषण देते.ही बिर्याणी मी स्पेशल मातीच्या कढईत आणि मातीच्या भांड्यात बनवलेली आहे.खूप सुंदर अशी गावातली चव आणि शाही बिर्याणीची चव आलेली आहे.चला बनवूया मटन मटका बिर्याणी. Ankita Khangar -
चिकन बिर्याणी (chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16' बिर्याणी ' हा की वर्ड घेऊन मी आज बनवली आहे चिकन बिर्याणी..खूप झटपट तयार होते आणि अप्रतिम लागते. Shilpa Gamre Joshi -
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#Golden Apron3.0 Week 9कीवर्ड Biryani. सायली सावंत
More Recipes
टिप्पण्या