काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#gur

आज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺

काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)

#gur

आज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
५ ते ६ जणांसाठी
  1. 2 कपकाजू
  2. 1 कपमिल्क पावडर
  3. २-४ कप दूध
  4. वेलची इसेन्स
  5. 1 कपसाखर
  6. 2थेंब पिवळा रंग

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    काजू मिक्सरमधे बारीक वाटून घ्या.

  2. 2

    पॅनमधे दूध,साखर घालून छान मिक्स करून पाक तयार करा.

  3. 3

    पाक चिकटसर झाला की त्यात इसेन्स घाला व काजूची भरड घालून छान मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत राहा नाहीतर तळाला लागू शकते.

  4. 4

    नंतर त्यात मिल्क पावडर,तूप घालून मिश्रण छान‌ मिक्स करा.

  5. 5

    नंतर दुधात भिजवलेले केसर दूध,रंग घालून पुन्हा छान‌ मिक्स करावे. थंड करावे.

  6. 6

    थंड झाल्यावर छान मोदक तयार करा.बाप्पासाठी मोदक तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes