पौष्टिक मसाले भात (masale bhaat recipe in marathi)

Gouri Nanaware @cook_24233023
हे रेसिपी शाकाहारी मोड आलेले कडधान्य पासून तयार केलेली आहे
पौष्टिक मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
हे रेसिपी शाकाहारी मोड आलेले कडधान्य पासून तयार केलेली आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्व मसाले एका ताटामध्ये घ्या
- 2
प्रथम कुकर मध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये कढीपत्ता मिरची कांदा लालसर परतून घ्या
- 3
त्यानंतर कुकर मध्ये मोड आलेली मटकी पावटा बटाटा टोमॅटो व एक वाटी दही घालून चांगले परतून घ्यावे त्यामध्ये पावडर मिरची पावडर धना पावडर जीरा पावडर मीठ हिंग चवीनुसार घालावे व व आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालावा व तीन शिट्ट्या होईपर्यंत थांबावेव तयार झालेले मसाले भात प्लेटिंग करावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स कडधान्यांचा पुलाव
#कडधान्यही खूप पौष्टिक अशी रेसिपी मोड आलेले मटकी आणि वाटाणा पासून बनवली आहे, खूप रुचकर असा हा पुलाव नक्की करून पहा. Varsha Pandit -
झणझणीत मिसळ
#goldenapron3 sprouts हा की वर्ड वापरून मोड आलेले मिक्स कडधान्य वापरून झणझणीत मिसळ तयार केली. Preeti V. Salvi -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 आज मी तुमच्याबरोबर मोड आलेल्या मटकीची भाजी ची रेसिपी शेअर करत आहे.Dipali Kathare
-
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
कॉलीफ्लॉवर मसाले भात (cauliflower masale bhaat recipe in marathi)
#GA4 #week10कॉलीफ्लॉवर मसाले भात (कोबी भात )ह्या आठवड्याच्या पझलमधील कॉलीफ्लॉवर हा कीवर्ड घेऊन मी मसाले भात तयार केलाय . Monal Bhoyar -
महाराष्ट्रीयन मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन मसाले भात आज मी गुढीपाडव्याच्या निमित्त बनवला आहे मेघा जमदाडे ताई यांची मी रेसिपी कूकस्नॅप केली आहे थोडासा बदल करून मसालेभात बनवला आहे, खूपच मस्त लागत आहे घरच्यांनाही खूप आवडला. चला तर मग बघुया सणासुदीला बनवला जाणारा महाराष्ट्रीयन मसाले भात कसा बनवायचा😘🙏 Vandana Shelar -
मोड आलेल्या मटकीचा भात/खिचडी (matkicha bhaat khichdi recipe in marathi)
मटकीला मोड आणलेले मी नेहमी थोडे बाजूला काढून ठेवते.त्याचा भात मी बनवतेघरात सर्वांना आवडतो. Sujata Gengaje -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी लंच मध्ये मसाले भात बनवला आहे. पूर्वी लग्नात मसाले भात, मठ्ठा आणि जिलेबी हा बेत असायचाच.. आता लग्न समारंभात वेगळे पदार्थ तयार करतात.. Shama Mangale -
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#tmr#तीस मिनिट रेसिपी चॅलेंजहा भात पटकन झटपट होतो सर्व भाज्या चिरल्या पूर्वतयारी केली की पटकन कुकरला लावता येतो म्हणजे गर्मीत गॅस जवळ जास्त थांबायला नको चला तर मग बघुया झटपट मसाले भात Sapna Sawaji -
मसूर मसाले भात (masoor masale bhaat recipe in marathi)
#GRहि माझ्या आई ची रेसिपी आहे.आम्ही लहान असताना कुठे बाहेर गेलो. आणि उशीर झाला. की आता जेवायला काय बनवायचं हा सर्वात मोठा आई चा प्रश्न असायचा मग आई हाच किमीत कमी वेळेत आणि लवकर होणारा मसूर मसाले भात आम्हाला खाऊ घालायची. खूप छान लागतो चला तर मग रेसिपी कडे वळूया. आरती तरे -
स्प्राऊटस सॅलड (sprouts salad recipe in marathi)
#sp मोड आलेले कडधान्ये हे शरिराला उत्तम असतात तर चला मग बनवूयात सॅलड Supriya Devkar -
अंकुरित मटकी आणि मूग डाळीचे अप्पे (matki ani moong dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 # अप्पे. मी हे अप्पे मोड आलेल्या मटकी पासून व मुगाच्या डाळीपासून केलेले आहेत. एक हेल्दी, स्वादिष्ट अशी डिश तयार होते. चला तर मग बघुया... पौष्टिक अप्पे... Shweta Amle -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
आज मी घरी तयार केलेला गोडा मसाला घालून मोड आलेल्या मसूरची खिचडी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#Gr#मसालेभातमसाले भात बघता ,आणि विचार करता फक्त लग्नाच्या पंक्ती ,समारंभ आठवतात मला आठवते लहानपणी फक्त लग्नसमारंभात मसाले भात खाण्यासाठीच आम्ही आवर्जून जायचो. मसालेभात बरोबर माझी आठवण हि माहेरची आहे मी ज्या कॉलनीत/ गल्लीत वाढली 50 घरांची माझी कॉलनी आहे त्या कॉलनित सगळ्या प्रकारची लोकं राहतात प्रत्येक सणवार, सुख-दुःख तिथे एकमेकांत बरोबर वाटून करतात मसालेभात हा माझ्या सर्वात जास्त आवडीचा माझ्या कॉलनीतले राहुडे काका ते हा मसाले भात खूप जबरदस्त आणि छान बनवतात त्यांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे आत्ताच मी माहेरी जाऊन आली तेव्हा ही त्यांनी गल्लीत चूल मांडून मोठ्या पातेल्यात मसाले भात तयार केला आणि सगळ्यांना बोलून खाऊ घातला मी ही भरपूर खाल्लात्यांच्या घरी लग्नसमारंभात आवर्जून फक्त मसाले भात साठी जायचं सुख दुःखातही त्यांच्याकडचा मसाले भात खाऊ नही यायचो आणि घरी पण घेऊन यायचो. प्रत्येक पदार्थाचा हा आपला पहिला एक अनुभव खाण्याचा पहिल्यांदा कुठे खाल्ला त्याची आठवण प्रत्येकाला असतेच तशी मसाले भात माझी पहिली आठवण म्हणून मला राहुडे काका समोर येतात आजही माहेरी जाते त्यांना सांगावे लागते कामी आली आहे मसालेभात पाठवा आणि ते आवर्जून पाठवतात.आजही त्यांना आठवण करून मसालेभात तयार करत होती प्रयत्न करत होती तो टेस्ट आणण्याचा तिच सगळे घटक टाकण्याचा प्रयत्नही केला. आता तो भात कसा तयार झाला त्याची पावती तर काकांकडून मिळणार पण ते शक्य नाही. अजून एक मसालेभात आमच्या कॉलनीत अश्विन नवरात्र मध्ये भंडारा भरतो पायी जाणाऱ्या यात्रांकरू साठी तिथे मसाले भात ,मठठा ,पुरी भाजी जेवण देतात माहेरी होती तेव्हा रोज खायची.माझ्यामसालेभाताच्यागोड आठवणी आज शब्दात रेसिपी बघूया प्रयत्न केला पारंपारिक पद्धतीने तयार करण्याचा Chetana Bhojak -
-
मटकी विथ पनीर (matki with paneer recipe in marathi)
मोड आलेले धान्य म्हणजे सर्वांसाठी स्पेशल मटकी . माझी मटकीची भाजी ही पनीर घालून केलेली. त्यामुळे सर्वांना आवडणारी .#CPM3 Anjita Mahajan -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्या ची ऊसळ (green matar mix kadhyana usal recipe in marathi)
#कडधान्य उसळमिश्र कड धान्य आणि हिरवे मटार या पासून तयार केलेली पैष्टिक उसळ Sushma pedgaonkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 4महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. स्मिता जाधव -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRआमच्या गावाकडे बनवल्या जाणार्या पदार्थांमधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ मसाले भात हा आहे. शुभ कार्य आणि लग्न समारंभात प्रामुख्याने या मसाले भाताचा समावेश केला जातो. त्यावेळी यामधे कांदा घालत नाहीत. भाज्या आपल्या आवडीनुसार घालू शकतो. भाजलेल्या गरम मसाल्याची पावडर, तूप आणि गोडा मसाला घालून केलेल्या मसाले भाताचा दरवळणारा सुगंध आल्यावर खवय्यांची भुक चाळवल्या शिवाय रहात नाही. गरमागरम वाफाळता चमचमीत आणि थोडासा तिखट अशा मोकळ्या मसाले भातावर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार पडून कधी एकदा खायला मिळतोय असं होतं. तर आता सोप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या चविष्ट मसाले भाताची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
मोड आलेली चवळी (mod aleli chavli recipe in marathi)
मोड आलेले धान्य सर्वात चांगले नी आवडणारे.:-) Anjita Mahajan -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
दुपारचे जेवण आटोपून वामकुशी घेत होते. अचानक दारावरची बेल वाजली...समोर बघते तर काय साक्षात बहिणाबाई अवतरल्या....(चौधरी नाही )माझी लहान बहीण लाॅकडाऊनमुळे बऱ्याच दिवसांपासून तिचं येण्याचं प्रयोजन जरा लांबतच गेलं पण लाॅकडाऊनचं वातावरण जरा शिथिल झालं आणि आम्हा बहिणींचा भेटण्याचा योग घडून आला....मग काय इकडच्या- तिकडच्या गप्पांना जणू उधाणंच आलं....बघता बघता वेळ कसा भुरकन उडून गेला आणि संध्याकाळच्या जेवणाचं काय ?परत हा प्रश्न डोळ्यांपुढे आ वासून उभा राहिला....मग काय बहिणीच्या सांगण्यानुसार तिला आणि माझ्या मुलींनाही प्रचंड आवडणारा 'मसाले भाताचा' बेत आखला आणि हो तेवढ्या गप्पांमध्ये पण फोटो काढायला मात्र मी अजिबात विसरली नाही बर का....कारण माझी रेसिपी इतकी छान कि ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली.......तो हो जाये मसालेभात....!!! Seema Mate -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
Sprout म्हणजेच मोड आलेले धान्यआरोग्य साठी मोड आलेले धान्य कधीहीछान. मोड आलेल्या धान्य मुळे शरीरातील अनावशक घटकांचा निचरा होऊन आरोग्यछान राहते. आज मी तुम्हाला माझी मटकीची भाजी ही रेसिपी सांगते. ही भाजी सर्वानालहान मुलांना पासून मोठ्यांना देखील खूप आवडते.#cpm3#CPM3 Anjita Mahajan -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबूक #गावाकडची रेसिपी -गावा कडचे मसाले भात चविष्ट लागतो ,माती च्या भांड्यात शिजावला की चव आणखीन छान लागते ,गावात ल ताजी ताजी भाजी तोडून पदार्थ बनवणं याची मज्जा काही वेघडीच असते . Anitangiri
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12877297
टिप्पण्या