टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4टमाटर
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. काळी मिरी
  4. चवीनुसारमीठ
  5. 1/2टेबल्स स्पुन काळी मिरी पुढ
  6. खडे मसाले कलमी
  7. 2ब्रेड
  8. बटर
  9. 2 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम टोमॅटो कांदा बारीक चिरून घेऊ त्यात सगळे मसाले कलमी काळी मिरी टाकून त्यात पाणी घालून घ्या आणि त्याला शिजवायला ठेवा शिजू झालं की मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट तयार करून घेऊ।

  2. 2

    आता हे पेस्ट ला चाळणीतून गाळून घेऊ गाळून झाल्यावर पुन्हा आपण याला शिजवून, त्यात मिरी पावडर, चिमुटभर साखर, चवीनुसार मीठ टाकून उकळी येऊ द्या।

  3. 3

    आता एका पॅन मध्ये ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून बटरमध्ये फ्राय करून घेऊ।

  4. 4

    टोमॅटो सूप रेडी आहे। टोमॅटो सूप मध्ये मी कोणताही कोण फ्लावर किंवा तांदळाच्या पीठ वापरला नाही आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes