आलू पनीर कोफ्ता(alu paneer kofta recipe in marathi)

#कोफ़ता रेसीपी ची गोष्ट- रेसीपी
आलू पनीर कोफ्ता(alu paneer kofta recipe in marathi)
#कोफ़ता रेसीपी ची गोष्ट- रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आलू शिजवून घ्यावे तसेच पनीर किसून घ्यावे आलू चे सालट काढून त्या मधे पनीर घालावे व हिरवी मिरची बारीक चिरून घालावी तसेच धनिता पावडर, गरम मसाला व मिरची पावडर हळद मीठ घालून सर्व एकत्र करून ठेवणे
- 2
फोडणी करणे-१ कांदा उभा चिरून घ्यावा तसेच टमाटा१तोपण तसाच चिरून घ्यावा कढिईत अर्धा चमचा तेल घालून गरम झाल्यावर त्यात कांदा टोमॅटो घालून परतावे मग त्यामधे गरम मसाला,धनिया पावडर हे सर्व घालून परतावे मगत ते सर्व बारीक करून घ्या
- 3
प्रथम तयार करून ठेवलेल पनीर आलू मधे गोल गोळे करुन आत मध्ये काजू तुकडा घालून गोळे करून घ्यावेत व त तेल मधे घालून तळून घ्यावेत व बाजूला ठेवणे
- 4
रस्ता तयार करणे कमढई मध्ये २चमचा तेल घालून वरती केलेली कांदा टोमॅटो बारीक केलेले घालून परतावे व त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद, गरम मसाला,धनिया पावडर आलं लसूण पेस्ट हे सर्व परतून घ्यावे सर्व एकत्र परतलेल्या वर शेवटी बारीक चिरून कोथिंबीर घालावी हा रसा तळलेल्या कोफ्ता वर घालून खायला तयार झाले कोफ्ता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
शाम सवेरा (पालक,पनीर) कोफ्ता करी (shaam savera kofta curry recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी फ्रेश क्रीम ,पनीर, दही रेसिपी मध्ये युज केल्यानंतर त्यात थोडी कसुरी मेथी टाका कॉम्बिनेशन खूप छान असते,....आरती मॅम ची टीप . Najnin Khan -
-
-
-
-
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोप्ता. पनीर आणले होते घरी. ते त्याचे कोप्ता करायचे ठरवले..आणि खूप च छान झाले एकदम सॉफ्ट . Kavita basutkar -
पनीर मलई कोफ्ता करी (paneer malai kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता करी बनवण्याची प्रोसेस जरी मोठी असली तरीसुद्धा तोंडत ठेवताच विरघळणारे असे हे पनीर मलई कोफ्ता एकदम लाजवाब झाले Nilan Raje -
हाॅटेल स्टाईल वेज पनीर नरगिसी कोफ्ता करी (veg paneer kofta recipe in marathi)
#GA4#week20keyword- Koftaही चमचमीत डिश चवीला एकदम भन्नाट लागते. यातील भाज्यांपासून बनवलेले कोफ्ते आणि कोफ्ता ग्रेव्हीचे काॅम्बीनेशन चवीला भन्नाट लागते .अगदी हाॅटेल स्टाईल बनते ही डिश..😋😋चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पनीर कोफ्ता करी/मिक्स व्हेज कोफ्ता करी (veg kofta curry recipe in marathi)
Cooksnap I have taken inspiration for this recipe from our English Cookpad community author swami nathan. I have made few changes in the recipe. Thank you so much for your recipe. Rajashri Deodhar -
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar -
बैदा कोफ्ता (Egg Kofta recipe in marathi)
#कोफ्ताप्राचीन पर्शियन (सध्याचे इराण, सौदी अरेबीया) देशाच्या समुह भागांमधे ओरीजिन असलेली हि रेसीपी... व्यापार मार्गाने जगभरात पोहचली आणि या रेसीपीने, स्वत:च्या मुलभुत रुपात इतर प्रादेशिक पद्धतींमधे सरमिसळ करत आज "खास मेजवानी" रेसीपी या गटामधे एक अढळ स्थान मिळवले आहे.कोफ्ता रेसीपी मधे प्रामुख्याने दोन भाग असतात... कोफ्ता बॉल्स् आणि ग्रेव्ही/करी, यात कोफ्ता बॉल्स् चे अनेक प्रकार व आकार बनवता येतात जसे की, मटण, चिकन, फळभाज्या, अंडी, पनीर वापरून गोल, लंबगोल, चौकोनी कोफ्ता इत्यादि...कोफ्ता रेसीपी मधे इराणी, अफगाणी, ईजिप्तशियन, तुर्की, कराची नरगिसी कोफ्ता करी असे अनेक प्रकार आहेत, पण ही रेसीपी भारतीय उपखंडाच्या किनारी प्रदेशात मुख्यतः मासे वापरूनही बनवली जाते.अत्यंत वेळखाऊ पण जीभेचे चोचले चाळवणारी ही कोफ्ता रेसीपी मी अंडा व पनीर यांचे फ्यूजन करुन बनवली आहे...(©Supriya Vartak-Mohite)तुम्ही पण नक्की बनवून पहा.... 🥰😊👍 Supriya Vartak Mohite -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#कोफ्ता मिक्सइड वेजीटेबलस कोफ्ता ही हेल्दी रेसिपी आहे. ही भाजी घरोघरी बनविल्या जाते.ह्यात पुष्कळ भाज्यांचे मिश्रण असते.ही भाजी ह्या स्टाइल ने बनाविली जाते कि सर्व पोषण मूल्य आतच राहतात. मिक्सड वेजिटेबल कोफ्ता तोंडात टाकल्या बरोबर विरघळतो. Swati Pote -
बनाना, पनीर, मलाई कोफ्ता करी (banana paneer malai kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#koftaआज मी कच्च्या केळ्याची कोफ्ता करी बनविली, चव अप्रतिम. असेच कोफ्ते खायला ही मस्तच. Deepa Gad -
पपई पनीर कोफ्ता (papaya paneer kofta recipe in marathi)
#कोफ्ता रेसीपी- खर तर आज शेवटचा दिवस , मनांत म्हटल नको ह्या वेळेस करायला , इतक्या छान२ रेसीपी सगळ्यांच्या बघुन वाटल , आपल्याला इतक छान तर येतच नाही, पण माझी मैत्रीण भारती , आणि आमच्याकडे येणारी मुलगी म्हणाली नाही२ करायच च आहे मी वाटलस तर पपई आणुन देते , मग काय स्वारी तैयार Anita Desai -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
पनीर भोपळा कोफ्ता(paneer bhopla kofta recipe in marathi)
#कोफ्ता खुपच टेस्टी .लाल भोपळा आणि पनीर . Pragati Phatak -
आलू पनीर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#ccsजागतिक शिक्षकदिना निमित्त कूकपेड ची शाळा चॅलेंज घेऊन आली होती त्यात दिलेल्या पझल मधून मी केलाय आलू पनीर पराठा Pallavi Musale -
पनीर स्टफ मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#कोफ्तामाझ्या मम्मी ची आवडती डिश.आजची ही रेसिपी मी फक्त तिला डेडिकेट करते. Ankita Khangar -
-
पनीर मलई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#GA4 #week6पनीर हे माझ्या मुलाला अतिशय आवडते. कुठलाही सण अथवा खास दिवस असेल की तो आधीच सांगून ठेवतो आज पनीरची भाजी कर. आज दसरा आहे म्हणून काहीतरी वेगळे करावे असा विचार करून मी पनीर मलई कोफ्ता ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पनीर कटलेट (paneer cutlet recipe in marathi)
#GA4 #week7 #Breakfast संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काय करायचे तर घरात असलेल्या जिन्नसा पासून झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी, चहा सोबत उत्तम लागणारे अशी पनीर कटलेट ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
पनीर नर्गिसी कोफ्ता (paneer nargisi kofta recipe in marathi)
#GA4#WEEK_20#KEYWORD_KOFTA Shamika Thasale -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता पनीर म्हणजे हायप्रोटीन, म्हणून पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतेय, आणि आताची थीम साठी साजिशी रेसिपी म्हणून पनीर कोफ्ता करी. Sushma Shendarkar -
शाम सवेरा कोफ्ता (kofta recipe in marathi)
#कोफ्ता शाम सवेरा ही रेसिपी केली मी कोफ्ता तळला नाही ओव्हनमध्ये बेक केला. Deepali dake Kulkarni -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#cooksnap रोल सन्डविच करताना थोडे सारण & ब्रेड चे चुरा शिल्लक राहिले. उद्या करू म्हणून ठेऊन दिले . Cookpad वर रेसिपी बघत असताना आपली मैत्रीण दिप्ती पेडियार यांची " पनीर कोफ्ता " रेसिपी दिसली & शिल्लक सारण वापरून हि रेसिपी केली आहे. Shubhangee Kumbhar -
-
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar -
More Recipes
टिप्पण्या