साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

#फोटोग्राफी
#दिपाली पाटील

साबुदाणा उसळ (sabudana usal recipe in marathi)

#फोटोग्राफी
#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४-५ जन
  1. 2 कपसाबुदाणा भिजलेला
  2. 2बटाटे बारीक चिरलेले
  3. 1 कपशेगडाणे भाजून भुगुट कलेल
  4. 1 (1/2 टीस्पून)तिखट
  5. चवीप्रमाणेमीठ
  6. 1/2 कपदही
  7. 1-2 टेबलस्पूनसाखर
  8. 1-2 टेबलस्पूननींबू चा रस
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टीस्पूनजिरे

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यामध्ये तेल गरम करून जिरे परतून घ्या त्यामध्ये बटाटे टाका आणि सॉफ्ट/नरम करून घ्या.

  2. 2

    आता साबुदाणा घालून परतून घ्या.

  3. 3

    साबुदाणा थोडा नरम झाला की त्यामध्ये तिखट, शेंगदाण्याचं भूगुट टाका आणि परतून घ्या, साखर व दही टाका आणि मिक्स करून घ्या.

  4. 4

    आता यामध्ये निंबू चा रस टाका आणि मिक्स करून घ्या

  5. 5

    साबुदाणा उसळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes