पपई पनीर कोफ्ता (papaya paneer kofta recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#कोफ्ता रेसीपी- खर तर आज शेवटचा दिवस , मनांत म्हटल नको ह्या वेळेस करायला , इतक्या छान२ रेसीपी सगळ्यांच्या बघुन वाटल , आपल्याला इतक छान तर येतच नाही, पण माझी मैत्रीण भारती , आणि आमच्याकडे येणारी मुलगी म्हणाली नाही२ करायच च आहे मी वाटलस तर पपई आणुन देते , मग काय स्वारी तैयार

पपई पनीर कोफ्ता (papaya paneer kofta recipe in marathi)

#कोफ्ता रेसीपी- खर तर आज शेवटचा दिवस , मनांत म्हटल नको ह्या वेळेस करायला , इतक्या छान२ रेसीपी सगळ्यांच्या बघुन वाटल , आपल्याला इतक छान तर येतच नाही, पण माझी मैत्रीण भारती , आणि आमच्याकडे येणारी मुलगी म्हणाली नाही२ करायच च आहे मी वाटलस तर पपई आणुन देते , मग काय स्वारी तैयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मि.
४ ०यक्तीसाठी
  1. कोफत्यासाठी
  2. 1मध्यम आकाराची पपई
  3. 3 टेबल स्पुनबेसन
  4. 1मोठा कांदा
  5. 1 टि स्पुनहळद
  6. 1 /२ टेबल स्पुन लाल तिखट
  7. २/३ मिर्ची
  8. 1 टेबल स्पुनकोथिंबीर
  9. चवीनुसारमिठ
  10. ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य
  11. 1मोठा कांदा
  12. 3टोमॅटो
  13. ३० ग्रॅम काजु
  14. २० ग्रॅम मगज बी
  15. 1/2 टि स्पुनमेथी
  16. 1 टि स्पुनजिर
  17. ७/८ पाकळ्या लसुन
  18. 1 ईंच आल्याचा तुकडा
  19. 3 टेबल स्पुनतेल/ बटर
  20. 1 टेबल स्पुनकोथिंबीर
  21. 1 टेबल स्पुनकाश्मिरी तिखट
  22. 1/2 टि स्पुनहळद
  23. 1/2 टि स्पुनशोप
  24. १०० ग्रॅम पनीर
  25. 1 टेबल स्पुनधणा पावडर
  26. 1 टि स्पुनगरम मसाला
  27. २/३ लंवग
  28. 2तेजपान

कुकिंग सूचना

४५ मि.
  1. 1

    प्रथम पपई स्वच्छ धुऊन किसुन घ्या

  2. 2

    त्यात थोड मिठ टाकुन २० मि. तसेच ठेवा व नंतर त्यातील extra पाणी काढुन घ्या(हेच पाणी ग्रे०ही मधे वापरतां येईल) त्यात तिखट, मिठ, हळद, बारीक चिरलेला कांदा, मिर्ची, कोथींबीर, बेसन घालुन पिठ मळुन घ्या, आता त्याचे बॅाल्स बनवुन घ्या, न तळुन घ्या(गॅस slow to medium)

  3. 3
  4. 4

    ग्रे०ही साठी लसुन, आल, काजु, मगज बी, पनीर, टोमॅटो लंवग, वेलची, मेथी मिक्सरला वाटुन घ्या

  5. 5

    पॅन मधे तेल घाला, जिर, बारीक चिरलेला कांदा घाला, थोडा कलर change झाला की वरील मिक्सरला वाटलेल वाटण टाका, छान परतुन घ्या, थोड बटर घाला, आता हळद, तिखट, मिठ, गरम मसाला, कोथिंबीर, घाला

  6. 6

    गरजे नुसार पाणी घाला, चाॅगली उकळी येउ द्या प्लेट मधे देतांना प्रथम ग्रे०ही टाका, वरतुन तैयार कोफ्ते घाला, वरतुन फ्रेश क्रिम, / तुझं किसुन घाला

  7. 7

    गरम गरम, पोळी/ भाकरी, भात. सोबत खाण्यास यम्मी, यम्मी डिश तैयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes