मिक्स वेजिटेबल कोफ्ता(mix vegetable kofta recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#रेसिपीबुक
#कोफ्ता मिक्स वेजिटेबल कोफ्ता
माझ्या घरी एक बाजूची ताई आली. 25 वर्ष झाले. तेन्च्या लग्नाला वाटदिवस होता. ते मला बोले माझ्या मिस्टराना मिक्स वेजिटेबल कोफ्ता खुप आवडतात. तर तुम्ही मला बनून देणार का. तर मी त्या ताईना कोफ्ते बनुन दिली.

मिक्स वेजिटेबल कोफ्ता(mix vegetable kofta recipe in marathi)

#रेसिपीबुक
#कोफ्ता मिक्स वेजिटेबल कोफ्ता
माझ्या घरी एक बाजूची ताई आली. 25 वर्ष झाले. तेन्च्या लग्नाला वाटदिवस होता. ते मला बोले माझ्या मिस्टराना मिक्स वेजिटेबल कोफ्ता खुप आवडतात. तर तुम्ही मला बनून देणार का. तर मी त्या ताईना कोफ्ते बनुन दिली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
1 सर्विंग
  1. मिक्स वेजिटेबल कोफ्ता घटक
  2. 2बॉईल बटाटा
  3. 1ढोबळी मिरची
  4. 1गाजर
  5. 50 ग्रामकोबी
  6. 3-4पालक चे पाने
  7. 2 टीस्पूनआरल, लसूण च पेस्ट
  8. 3 टीस्पूनकोणफ्लॉवर
  9. 100 ग्रामबेसन
  10. 1 टीस्पूनजिरा पावडर
  11. 1 टीस्पूनमिरची पावडर
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 1 टीस्पूनहळद
  14. चवीनुसारमीठ
  15. 250 ग्रामतेल
  16. करी बनवन्यासाठी घटक
  17. 6काली मिर्च
  18. 3लवग
  19. 1दालचीनी
  20. 2तेजपता
  21. 1 टीस्पूनजिरा
  22. 2मोटे कांदा
  23. 2टॉमेटो पेस्ट
  24. 2 टीस्पूनआरल लसूण चा पेस्ट
  25. 1 टीस्पूनजिरा पावडर
  26. 1 टीस्पूनमिरची पावडर
  27. 1 टीस्पूनगरम मसाला
  28. 1 टीस्पूनहळद
  29. चवीनुसारमीठ
  30. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    बोईल बटाटा, गाजर,कोबी, ढोबळी मिरची,पालक, बारीक कापून घेणे. एका भांडण कापलेले मिश्रण घ्या. मग त्यात हळद, मिरची पावडर, गरम मसाला, आरल, लसूण चा पेस्ट, मीठ. सर्व एक जीव करुन घेणे.

  2. 2

    सर्व एक जीव झाल्यावर तेचे बोल तयार करुन घेणे. बोल तयार झाल्यावर वर तेलात तळून घेणे.

  3. 3

    लवग,दालचीनी,तेजपता, जिरा,काली मिरी,कांदा, टोमेटो पूरी,आरल लसूणच पेस्ट, एका टॉपात 3 चमचा तेल. तेल गरम झाल्यावर लवग.दालचीनी,तेजपता,जिरा,काली मिरी तेलात परतून घ्या मग त्यात कांदा,आरल लसूण पेस्ट टाका.

  4. 4

    कांदा छान परतून झाल्यावर टोमेटो पूरी घाला. सर्व मसाला तेल सोडल्यावर.

  5. 5

    त्यात मिरची पावडर,हळद,गरम मसाला,चवी पुरत मीठ, हे सर्व मसाले मिक्ष करुन घ्या. तुमला हवे तेवड गेवीसाठी पाणी घाला. 5 मिनिटं बोईल होयला ठेवा. मग तेच्यात कोफ्ते टाका.

  6. 6

    आणि 10 मिनिटं बोईल होयला ठेवा. 10 मिनिटं झाल्यावर गैस बन्द करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes