टोमॅटो ऑनियन टोस्ट (tomato onion toast recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
फटाफट आणि कमी साहित्यात होणारे हे टोस्ट मला प्रचंड आवडतात.आणि चहा सोबत असेल तर मग काय विचारता......
टोमॅटो ऑनियन टोस्ट (tomato onion toast recipe in marathi)
फटाफट आणि कमी साहित्यात होणारे हे टोस्ट मला प्रचंड आवडतात.आणि चहा सोबत असेल तर मग काय विचारता......
कुकिंग सूचना
- 1
कांदा,टोमॅटो,कोथिंबीर,मिरची चिरून घेतले.त्यावर.मीठ,तिखट भुरभुरले.नीट मिक्स केले. ब्रेड स्लाइस घेतल्या.
- 2
तवा गरम झाला की त्यावर ब्रेड स्लाइस ठेवून तूप लावून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतल्या.
- 3
त्यावर तयार मिश्रण पसरवले.आणि झाकण ठेवून वाफ दिली.हवे असतील तर अजून ब्रेड स्लाइस अशाच प्रकारे भाजून त्यावर झाकू शकता.मी ओपन सँडविच केले आहे.
- 4
टोस्ट सँडविच तयार झाले.गरम गरम सँडविच सोबत वाफाळलेला चहा सर्व्ह केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओनीयन टोस्टी (onion toast recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड रेसिपी मध्ये जागोजागी मिळणारे टोस्ट या प्रकारातील ओनीयन टोस्टी ही रेसिपी मी आज शेयर केली आहे,जी की तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात जे घरीच तुम्ही खूप कमी साहित्यात बनवू शकता तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
#GA4#week23#keyword_toastआलू टोस्ट सँडविच Shilpa Ravindra Kulkarni -
-
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
झटपट मेयोनेज भुर्जी टोस्ट (mayonnaise bhurji toast recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टसाठी एक झटपट तयार होणारा टोस्ट सॅन्डविच...😊 Deepti Padiyar -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते. Jyoti Kinkar -
वेज मसाला ब्रेड विथ टोमॅटो चटणी (veg masala bread with tomato chutney recipe in marathi)
#सँडविच # आज शनिवार... त्यामुळे नॉनव्हेज नाही... म्हणून मग आज बनवले आहे व्हेज मसाला ब्रेड, टोमॅटोची चटणी सोबत.. झटपट होणारे आणि गरमागरम.. आणि पटकन संपणारे... Varsha Ingole Bele -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
चिल्ली चीज टोस्ट. (chilli cheese toast recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड-- Toast घरोघरी,हॉटेलांमध्ये टोस्ट हा breakfast ,snacks साठीचा आवडीचा म्हणून मग first choice ठरतो..लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या good book मधले पहिले नांव...Toast आणि Toast चे असंख्य variations..अगदी Jam Toast पासून ते Rava Toast पर्यंत..अतिशय चवदार ,चविष्ट व्यंजन..ब्रेड थोडा भाजून घेतला की कुरकुरीत टोस्ट तयार होतो..हा पचायला पण हलका..आणि भाजून घेतल्यामुळे low glycemic index..म्हणून मग diabetes असणार्यांसाठी खायला चांगला..हो पण टोस्ट खाऊन वजन कमी होत नाही बरं.. कारण कॅलरीज तेवढ्याच राहतात.. सहज विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते..वर वर्णन केलेला झाला खायचा टोस्ट..पण अजून एका क्रियेला Toast up म्हणतात..तो event असा..A toast is a ritual in which a drink is taken as an expression of honor or goodwill (given to person or thing) चला तर मग आज आपण Yummy Yummy असा Tummy भरणारा नेहमीचेच combination पण हे combination एकत्र आल्यावर रसनेला सुखाची परमावधी गाठून देणार्या *चिल्ली चीज टोस्ट* ची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
क्रिस्पी आलू टोस्ट (crispy aloo toast recipe in marathi)
#cooksnapआज मी ,माझी गुणी सुगरण मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची आलू टोस्ट ही रेसीपी कुकस्नॅप करत आहे. शिल्पा खूप सुंदर स्वयंपाक बनवते . माझ्या कितीतरी रेसिपीज तिने करून पाहिल्या आहेत...😊आज नाश्त्यासाठी , मी तिची रेसिपी करून पाहिली अप्रतिम चविष्ट झाला आहे सॅन्डविच मुलांना फार आवडले..👌👌😋😋मी फक्त ग्रील केले. Deepti Padiyar -
उपवासाचे झटपट बटाटा टोस्ट (batata toast recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी झटपट बनणारे उपवासाचे बटाटा टोस्ट बनवले आहेत.हे खमंग असे बटाटा टोस्ट अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चीझ पावभाजी टोस्ट (cheese pavbhaji toast recipe in marathi)
#कीवर्ड टोस्ट#GA4 #विक 23 Deepali Bhat-Sohani -
"मसाला टोस्ट सॅन्डविच" (masala toast sandwich recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Toast "मसाला टोस्ट सॅन्डविच" लता धानापुने -
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
मसाला फ्रेंच टोस्ट (masala french toast recipe in marathi)
हार्टी ब्रेकफास्ट -#Heartमसाला फ्रेंच टोस्ट माझ्या घरी सगळ्यांचा आवडता आहे.म्हणून आज व्हॅलेंटाईन डे ची सुरवात मी या हार्टी ब्रेकफास्ट ने केली😍😋.अगदी सोप्पी आणि पटकन तयार होईल अशी रेसिपी. Deepali Bhat-Sohani -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
मी भक्ती चव्हाण मॅडम ची आलू टोस्ट रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल (veg toast sandwich street style recipe in marathi)
#KS8" व्हेज टोस्ट सँडविच स्ट्रीट स्टाईल"#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी सर्वात आवडता, आणि महत्वाचं म्हणजे कुठेही सहज मिळणारा प्रकार म्हणजे सँडविच, साधा सँडविच, मसाला सँडविच,चीझ सँडविच, चॉकोलेट सँडविच, पावभाजी सँडविच, ऑम्लेट सँडविच हे आणि याहून ही अधिक सँडविच चे प्रकार आपल्याला बघायला मिळतात, माझ्या आवडीचा सँडविच प्रकार म्हणजे व्हेज टोस्ट सँडविच...!! मस्त कुरकुरीत आणि बटरी असं हे सँडविच म्हणजे मेजवानीच... आणि घरी बनवले की, ही मेजवानी अनलिमिटेड होतेच सोबत अलटीमेट पण होते....👌👌 चला तर मग झटपट अशा सँडविच ची रेसिपी बघुया...😊😊 Shital Siddhesh Raut -
चीज चिली टोस्ट (cheese chilly toast recipe in marathi)
रोज संध्याकाळी काय खायचे करावे समजत नाही सध्या बंद मुळे काहीतरी वेगळं करून मुलांना पाहिजे असतं म्हणून आज चिझ चिली टोस्ट केले आणि विशेष म्हणजे लेक शिकली मदत केली तेच पुष्कळ Deepali dake Kulkarni -
मसाला टोस्ट सँडविच (masala toast sandwich recipe in marathi)
#KS8 #मसाला टोस्ट सँडविच, कधीही कुठेही मिळणारे.. कोणत्याही वेळी खाल्ले जाणारे, स्ट्रीट फूड.. Varsha Ingole Bele -
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar -
व्हेज मून टोस्ट (veg moon toast recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 संध्याकाळच्या वेळी लहान मुलांच्या लहान भुकेसाठी काय करायचं हा प्रत्येक आईला प्रश्न पडतो. अशावेळी झटपट होणारी आणि साध्या सरळ सोप्या रेसिपी आई शोधूनच काढते, अशातूनच ही रेसिपी सुचली व्हेज मून टोस्ट. Sushma Shendarkar -
ओपन व्हेजी टोस्ट (open veggie toast recipe in marathi)
#cooksnap आर्या पराडकर ताई यांची ही रेसिपी मला खूप आवडली म्हणून ही मी माझ्या स्टाईल ने रिक्रिएट केलीआहे. फारच छान होते टोस्ट सॅन्डविच मलस्वताला खूप आवडते त्यामुळे मी ही बनवली. Sanhita Kand -
चोको वॉलनट टोस्ट सँडविच (choco walnut toast sandwich recipe in marathi)
#walnuttwistsचॉकलेट,अक्रोड आणि त्याचे बनवलेले टोस्ट सँडविच हे कॉम्बिनेशन अफलातून लागते.मला तर खूप आवडते Preeti V. Salvi -
चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे. Ashwini Jadhav -
झटपट वेज टोस्ट सॅन्डविच (veg toast sandwich recipe in marathi)
ब्रेकफास्ट साठी होणारा ,आणि माझ्या मुलांचा खूपच आवडतं टोस्ट सॅन्डविच..😊 Deepti Padiyar -
कॅची चीज टोस्ट (cheese toast recipe in marathi)
#Cooksnap दीपाली मुन्शी ताई व प्रीती साळवी ताई यांची टोस्ट रेसिपी मी रिक्रिएट केली आहे. मी इथे कॅची म्हणजे कॅरट, चिली चीज वापरुन ही बनवली आहे.कॅची चीज टोस्ट फारच टेस्टी लागतात. यम्मी. 1 नंबर. Sanhita Kand -
मिक्स वेजी रवा चीज टोस्ट सॅन्डविच (mix veggie rava cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- Cheese 🧀हे रवा टोस्ट सॅन्डविच मला फार आवडते.कारण हे झटपट तर होतेच ,शिवाय यात आपण मुलं ज्या भाज्या खात नाहीत,त्या भाज्यांचा समावेश आपण करू शकतो.माझी मुलं पालक खाण्याचा खूप कंटाळा करतात.म्हणून मी यात पालक बरोबरच गाजर,काॅर्न,सिमला मिरची सुद्धा घातली आहे.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हैद्राबादी स्टाईल ब्रेड टोस्ट (bread toast recipe in marathi)
#MS चटपटीत चौ पा टी टोस्टमाझी रेसिपी ही लहान मुले तसेच मोठ्यानं साठी पण खाता येते रोज पेक्षा जरा वेगळी चव आहे आणि चटपटीत. Gauri Chavan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12621725
टिप्पण्या