अजवाईन मसाला लच्छा पराठा(ajwain masala laccha paratha recipe in marathi)

#रेसिपीबुक 3
#झटपट
अचानक पाहुणे आले आणि झटपट काही बवायचं म्हणजे आली का पंचाईत... पण आपण गृहिणी खूपच हुशार असतो नाही का? कणिक मळलेलं तर सर्वांकडे असतं, आणि नसलं तरी आपल्याला ५मिनिटात कणिक मळणे काही कठीण नाही... म्हणुन मग ही झटपट रेसिपी।
अजवाईन मसाला लच्छा पराठा(ajwain masala laccha paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक 3
#झटपट
अचानक पाहुणे आले आणि झटपट काही बवायचं म्हणजे आली का पंचाईत... पण आपण गृहिणी खूपच हुशार असतो नाही का? कणिक मळलेलं तर सर्वांकडे असतं, आणि नसलं तरी आपल्याला ५मिनिटात कणिक मळणे काही कठीण नाही... म्हणुन मग ही झटपट रेसिपी।
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम,गव्हाच्या पिठाचे मऊसूत कणिक मळून घ्या,त्या नंतर त्याची पोळी लाटून घ्या,
- 2
त्या नंतर त्या पोळीवर, थोडं तूप लावा, थोडा ओवा पसरावा,आणि कांदा लसूण मसाला भुरभुरा.
- 3
पोळीला फोल्ड करून परत तूप,ओवा,कांदा लसूण मसाला,पसरावा आणि थोडं गव्हांच सुक पीठ भुरभुरा
- 4
आता या पोळीला अजून 3ते 4 फोल्ड करा,(लहानपणी कागदाचा पंखा करायचो अगदी तसंच😊) आणि परत एकदा वरून तूप आणि गव्हांच पीठ भुरभुरा.
- 5
आता त्याचा खालील प्रमाणे रोल करा
- 6
आणि आता त्याची पोळी लाटून घ्या
- 7
गरम तव्यावर दोन्ही बाजूनी तूप लावून मस्त खरपूस भाजून घ्या, आणि गरम गरम सर्व्ह करा,चटणी,लोणचं कांदा लिंबू किंवा मग नुसत्याच गप्पांबरोबर तर अगदीच छान लागतात हे पराठे...
- 8
पाहुणे पण खुश आणि आपण पण🤓🤗
Similar Recipes
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week 3#रेसिपी मॅगझीन#मसाला लच्छा पराठा Rupali Atre - deshpande -
झटपट मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#रेसिपीबूक _ हा पराठा झटपट बनतो आणि चवीष्ट पण लागतो, जर घरी पाहुणे आले ,तर आपण हा पराठा गरम_ गरम करूनसर्व करू शकतो Anitangiri -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#GA4#Week1सकाळी नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ Amruta Parai -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
स्टफ्ड मसाला पराठा (stuffed masala paratha recipe in marathi)
#cpm7 आपलं स्वयंपाकघर किती वेगवेगळ्या मसाल्यांनी भरलेलं असतं....आपला रोजचा गोडा काळा मसाला,कांदालसुण मसाला,सांबार मसाला,छोले मसाला,पावभाजी मसाला,दाबेली मसाला,चाट मसाला,किचनकिंग मसाला,गरम मसाला,घाटी मसाला,कोकणी मसाला,कच्चा मसाला,चहा मसाला,दूध मसाला....असे अनेकविध मसाले आपल्या हाताशी त्या त्या पदार्थानुरुप आपण वापरतोच,खडा मसाला म्हणलं की सबंध मसाले दालचिनी,मसाला वेलची,तेजपत्ता,चक्रीफूल,लवंग,मीरे,जायपत्री...अबब!😲केवढा सरंजाम असतो सगळा स्वयंपाकासाठी!गार्निशींगसाठीही मसाले आपण वापरतो.या मसाल्याच्या व्यापारासाठी भारतावर ब्रिटीशांनी राज्य केले.तर असे हे मसाले जेवणाची रुची वाढवणारे तर असतातच पण अँटीऑक्सिडंटही असतात.या मसाल्यांशिवाय जेवण अगदीच अळणी होते.मसाला पराठा ही एकदम सोपी रेसिपी!!भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीच फ्रीजमधे नसेल तर हे मसाला घालून केलेले पराठे फारच चविष्ट लागतात.सोबत एखादे लोणचे,सॉस,दही याबरोबर फारच चविष्ट लागतात.प्रवासातही बरोबर नेण्यासाठी उपयुक्त आहेत तसंच टिकणारेही.वन डीश मील.मसाले घरचे असोत की विकतचे,पदार्थाची रंगत,स्वाद वाढवतात.आजच्या स्टफ मसाला पराठ्याला अशीच सगळ्या मसाल्यांनी रंगत आणली आहे.😋😋 Sushama Y. Kulkarni -
-
मसाला लेयर्ड पराठा (masala layer paratha recipe in marathi)
#cpm7#week7#मसाला पराठारोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मसाला लेयर्ड पराठा नक्की करून बघा. खूपच मस्त मसालेदार चव येते. हा पराठा नुसता बटर घालून खाल्ला तरी अप्रतिम लागतो. Deepa Gad -
घोसाळ्याचि भजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#झटपटपाहुण्यांची लगभग सुरू असतेच. आणि काही पाहुणे अचानक आणि घाईत येणारे असतात मग अशावेळी झटपट काही तरी करावे लागते हा पदार्थ असाच झटपट आणि पाहुण्याच्या पसंतीस उतरतो.. Tanaya Vaibhav Kharkar -
कढीपत्ता, भाजणी पुरी (karipatta bhajani puri recipe in marathi)
#झटपटअचानक पाहुणे आले तर काय करायच?घरात भाजणी आहे .नेहमीच चकल्या, वडे करतो.कढीपत्ता हिरवा गार आणि भाजणी छान पटकन पुरया करता येतात. Pragati Phatak -
मसाला लच्छा पराठा (Masala Lachha Paratha Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK मसाला लच्छा पराठा आज मी बनवला आहे खूप छान झाला आहे.. Rajashree Yele -
व्हेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
अचानक कोणी पाहुणे घरी येणार असतील तर आपल्याला आयत्यावेळी काही सुचत नाही काय बनवावे/कधी कधी खूपच जेवण बनवायचा कंटाळा येतो मग काहीतरी शॉर्टकट मारायचं असतं त्यासाठी अशीच आज मी रेसिपी दाखवणार आहे व्हेज कुकर पुलाव खूप सोपा आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. nilam jadhav -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3मि लच्छा पराठा निवडलाय तर बघामसाला लच्छा पराठा.... Ashvini bansod -
-
पोहा डोसा (poha dosa recipe in marathi)
#झटपट पोहा डोसा हे अचानक आपल्याकडे कोण पाहुणे आले की हे करायला खूपच सोपे आहेत आणि पाहुण्यांना नेहमी नेहमी पोहे,तिखटमीठाचा शिरा, उपमा हे सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो. निकिता आंबेडकर -
पोळी पराठा (poli paratha recipe in marathi)
माझ्या छोट्या मुलाला मी नेहमी करून देते... अतिशय सोपा आणि मस्त पापुद्रे असणारा पराठा. Shital Ingale Pardhe -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm7 #week7 #मसाला_लच्छा_पराठा नात्यांचे पदर... Bhagyashree Lele -
लच्छा पराठा (laccha paratha recipe in marathi)
#GA4लच्छा पराठा हा मी गव्हाच्या पीठाचा तया र केलेला आहे त्या मध्ये तेला चे मोहन घालून पीठा चा मऊ शार गोळा तया र करून 5 मिनिट रेस्ट होउ दिले आणि नतर पराठे तया र करण्यात आले. मै त्री नी नो खरच असे वेगवेगळे पदार्थ आपण नेहमीच तया र करत असतो परंतु कुक पड मराठी रेसिपी मध्ये रेसिपी शेयर करतांना वेगळाच आनंद होत आहे Prabha Shambharkar -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (garlic masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छापराठा#पराठासगळ्यांच्याच आवडीचा हा पराठा कोणीच नाही म्हणणार असे आपल्याला मिळणार नाही प्रत्येकाला आवडणार लच्छा पराठा वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतो तयार करायला ही सोप्पा असा हा पराठातेल किंवा तूप किंवा बटर चा वापर करून लच्छा पराठा तयार करता येतो नुसता तूप आणि जिरा लावून केला तरी पराठा छान लागतो लहसुन आणि मसाल्याचा वापर करून पराठा तयार करून असाच दह्याबरोबर किंवा कोरा खाल्ला तरी छान लागतो. रोजच्या पोळीपेक्षा काही वेगळे खावेसे वाटले तर अशा प्रकारचा पराठा तयार करता येतो. घरात असलेल्या आपल्या रोजच्या जेवणातून हा पराठा तयार करता येतो चटपटीत वेगळं खावंसं वाटलं की तयार करता येतो चहा बरोबरही खूप छान लागतोमी तयार केलेला पराठा गव्हाच्या पिठाचा वापर करून लसूण आणि काही मसाल्याचा, तेल वापरून तयार केलेला लच्छा पराठा आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#लच्छा पराठा#cpm3#week3# रेसिपी मॅगझीनलच्छा पराठा शक्यतो आपण हॅाटेल मधे गेल्यावरच ॲार्डर करतो,कारण ते आपल्याला किचकट किंवा वेळ खाऊ वाटत, पण ते घरी करण्यास अतिशय सोप आहे , चला तर बघु या याची रेसिपी Anita Desai -
इन्स्टंट राईस चिज बाॅल्स (cheese balls recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी घरी आलं तर आपला गोंधळ होतो काय करू आणि काय नको!!! एक वस्तू असते तर एक नसते...मग अशा वेळी आपण जे असतं त्यात झटपट काही करण्याचा प्रयत्न करत असतो!!!शिळ्या भाताचा फोडणी भात तर आपण बनवतोच!!..पण पाहुणे आल्यावर काही तरी वेगळी, झटपट होणारी आणि चवीलाही छान अशी हटके रेसिपी नक्की ट्राय करा!!!!! Priyanka Sudesh -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
लच्छा मसाला पराठा (lachha masala paratha recipe in marathi)
#cpm7लच्छl मसाला पराठा टेस्टी तसाच उत्तम breakfast किंवा lunch, dinner मध्येही याला आपण include करू शकतो..याच्या layers मुळे याला देखणं रुप येत..खायलाही स्वादिष्ट होतो..त्याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 week-7एक नवा पदार्थ करून पाहिला. करताना मजा आली.चवीला पण खूप छान झाला होता. नाष्टयासाठी खूप छान पदार्थ आहे. Sujata Gengaje -
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
#GA4 #week11# Green onionअगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे. Jyoti Gawankar -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (Garlic Masala Paratha Lachha Recipe In Marathi)
#PRN पराठयाचे तर आपण अनेक प्रकार बनवतो. पण थोडा वेगळा पराठयाचा प्रकार बनवण्याचा माझा प्रयत्न. Saumya Lakhan -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12या विक मधील तंदुरी रोटी...ही पोळी मैदा आणि कणिक दोन्ही ची बनवता येते.गरमा गरम छान लागते... Shital Ingale Pardhe -
मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
#PR मसाला पराठा खमंग तीखट व ओवा घातलेली पराठा खुप छान लागतो. Shobha Deshmukh -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm7मसाला लच्छा पराठा याची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या