ब्रेड चे खमंग चिप्स (breadche khamang chips recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi @cook_23104738
#झटपट
संध्याकाळी चहा सोबत बाहेर पाऊस असताना खमंग ब्रेड चिप्स हे आमच्या कडे फार आवडते खाणे. झटपट करून डिश पुढे आली कीं कशी संपते कळतही नाही.
ब्रेड चे खमंग चिप्स (breadche khamang chips recipe in marathi)
#झटपट
संध्याकाळी चहा सोबत बाहेर पाऊस असताना खमंग ब्रेड चिप्स हे आमच्या कडे फार आवडते खाणे. झटपट करून डिश पुढे आली कीं कशी संपते कळतही नाही.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्रेड चे छोटे चोकोनी पीस करून घेतले. गग्यास वर कढईत तेल व लोणी घातले व मोहोरी घातली.
- 2
कांदा परतून घेतले शेंगाचे दाणे घातले. परतून मीठ व साखर घातले. कोथिंबीर खोबरं घालून लोण्यासोबत खमंग ब्रेड चिप्स सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळ्यात काहीतरी खमंग चटपटीत खायला सगळ्यांना च आवडते. बाहेर पाऊस आणि खमंग गरमा गरम बटाटे वडे आणि वाफाळता चहा असा भन्नाट बेत असेल तर अजून काय पाहिजे. Shital shete -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#दक्षिणकेळाचे चिप्स हे सर्वत्र मिळतात.. नारळ आणी केळी हे कोकण आणी दक्षिण भारत इथे जास्त पिक असते. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू,केरळ इथे गेले की खोबरा तेलात तळलेले हे बनाना चिप्स हमखास मिळतात... आम्ही लाहन असतांना आई NCC कम्प मुळे दक्षिण भारतात गेली की ती हे चिप्स आठवणीनी आणायची तेव्हा आमच्या कडे हे मिळत नव्हते. आत्ता हे सगळी कडे मिळू लागलेत महाराष्ट्रात पण जळगाव, कोकण मधे बनतात पण सर्वांचे रंग, रूप,चव, वेग वेगळे आहेत.. दक्षिण भारत ही थीम मिळाल्यावर ही साधी सरळ आवडती रेसिपी आठवली.. Devyani Pande -
ब्रेड पकोडा (BREAD PAKODA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week5 गरमा गरम ब्रेड पकोडे पावसाळ्यात बनवले आणि चहा सोबत खाल्ले. एक वेगळीच मजा Deepali Amin -
आर्वी फिंगर चिप्स (aarvi finger chips recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5ऑगस्ट महिना होता.बाहेर धो धो पाऊस पडत होता . आम्ही सर्व मैत्रिणी पुण्यास जात होतो. प्रवासात गप्पा, गाणी चालू होते.खूप मजा येत होती.बाहेर पाऊस व गार हवा चालू होती....काहीतरी चटपटीत गरमागरम खावेसे वाटत होते त्यावर फक्कड चहा हवा होता. तेवढ्यात बहिणीचा बंगला दिसला. तिला भेटण्यासाठी तिथे उतरलो. व तिथे हा आगळा वेगळा आर्वी चिप्स व मसालेदार चहा घेतला.व सर्वाना खूप आवडले. व मी तशीच आर्वी फिंगर चिप्स डीश तयार केली .खूपच यम्मी लागते.चला.... तर मग येताय ना खायला,..... Mangal Shah -
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)
#cpm7 झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही. Rajashri Deodhar -
क्रीप्सी कारली चिप्स (crispy karle chips recipe in marathi)
सद्या भाजी बाजारात कारली फार दिसतात पण कारली मंजे कडू लागतअसल्यामुळे कमी घेतो.पण ह्या कडू कारली चे फार गुण आहे. मग चला कारली चिप्स बनवूया. Varsha S M -
बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)
#GA4#week 8;- बनाना चिप्स Golden appron मधील Dip या थीम नुसार बनाना चिप्स बनवीत आहे.दक्षिण भारतामध्ये बनाना चिप्स खूप लोकप्रिय आहे. दक्षिण भारतात खोबरेल तेलाचा वापर करून बनाना चिप्स बनवितात.मी घोडे तेल,हळद ,मीठ आणि चाट मसाल्याचा वापर करून बनाना चिप्स बनवीत आहे.बनाना चिप्स खूप खुसखुशीत झालेले आहे. rucha dachewar -
ब्रेड चीला (Bread Cheela Recipe in Marathi)
चिला करण्याचं सारण भिजवलेलं होतं,,,,मग विचार केला की नेहमी नेहमी तोच तोच चिला खाऊन मुलं बोर होतात,,,त्याला वेगळं रूप कसं द्यायचं, आणि कशाचं द्यायचं...असा विचार करत असताना फ्रीज उघडला तर ब्रेड दिसला...मग आयडीया आली...ब्रेड चीला करूया,,,लागली मी तयारी ला.... Sonal Isal Kolhe -
ब्रेड रोल्स (bread rolls recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबाहेर मस्त पाऊस पडतोय मग सर्वांना सतत तळलेलं खाऊ वाटतंय गरम-गरम म्हणून मी आज ब्रेड रोल ची रेसिपी शेअर करणार आहे Smita Kiran Patil -
चिजी पोटॅटो चिप्स (cheese potato chips recipe in marathi)
#झटपटछोटी भूक भागवण्यासाठी यम्मी😋 डिश😋 Suvarna Potdar -
एग ब्रेड पॅकेटस(egg bread pockets recipe in marathi)
#झटपट .दमदार नाश्ता लहाणांपासून अबालवृद्धांना आवडणारा पदार्थ Supriya Devkar -
चोको चिप्स कुकिंग(choco chips cooking recipe in marathi)
मला खूप आनंद होत आहे कि पन्नासावी रेसिपी म्हणजे मी हाफ सेंचुरी रेसिपी पोस्ट करते मग इतकी आनंदाची गोष्ट तो मीठा तो बनता है मग आज मी चोको चिप्स कुकीज करून हि पन्नासावी रेसिपी पूर्ण करते आहे. Deepali dake Kulkarni -
गार्लिक ब्रेड.. (garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड-- गार्लिक ब्रेड गार्लिक ब्रेड..ब्रेडच्या कुटुंबातील अतिशय खमंग खरपूस मेंबर..याच्या signature चवीमुळे सगळ्यांचाच हा आवडीचा पदार्थ..करायला अतिशय सोप्पा..अजिबात तामझाम नाही..उगाच भांड्यांचा होणारा फाफटपसारा नाही..अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा पण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या खमंग चवीने तृप्त करणारा हा पदार्थ..जणू minimalisticlife style मध्ये स्वतः आनंदाने जगत असतानाच समोरच्यावर पण आनंदाची बरसात करणारा.. चला तर मग आपल्या खमंग खरपूस चवीने जगाला वेड लावणार्या या पदार्थाची रेसिपी बघू या.. Bhagyashree Lele -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण विरहित अशी खमंग काकडी. जेवणाची चव वाढवणारी आणि कितीही खाल्ली तरी खावीशी वाटणारी. ह्याला खमंग अशी फोडणी देतात म्हणून खमंग काकडी म्हणतात. Shama Mangale -
ब्रेड उपमा (Bread Upma Recipe In Marathi)
#BRKब्रेड पासून बनणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी मला ब्रेड उपमा खूप आवडतो. Preeti V. Salvi -
केळ्याचे चिप्स (kedyache chips recipe in marathi)
#CookpadTurns4#Cook_with_fruitHappy birthday to cookpad🎂💐🍫चिप्स हा प्रकार लहांनापासून मोठ्यांपर्यत सर्वांना आवडणारा आहे..केरळामध्ये हे चिप्स बनवण्यासाठी खास वेगळी केळी वापरतात जी आतून थोडी पिवळसर असतात.आपण बाजारात उपलब्ध कच्च्या केळीपासून हे चिप्स कसे बनवायचे ते बघू..मी ईथे दोन प्रकारचे चिप्स बनवले आहे. बाजारात सध्या वेगवेगळे फ्लेवरच्या पावडरी मिळतात तुम्ही आवडीनुसार फ्लेवरचा चिप्स बनवू शकता. जसे कांदा पावडर, लसूण पावडर, टोमॅटो पावडर, चिझी फ्लेवर, मिंट फ्लेवर इत्यादी 😊👍 जान्हवी आबनावे -
खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)
#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! ! Shital Patil -
फ्रेंच टोस्ट (french toast recipe in marathi)
#झटपट फ्रेंच टोस्ट ही रेसिपी माझा आईची. आहे आम्ही शाळेत असताना संध्याकाळी छोटी भूक लागली की आई आम्हाला बनवुन देत. अंडी फेटून पटकन त्यात ब्रेड डीप करून तव्यावर शेकून देत.मी थोडा बदल करून बनवते. Jyoti Kinkar -
आलू सुजी फिंगर चिप्स (aloo sooji finger chips recipe in marathi)
#GA4#Week26#Keyword-फिंगर चिप्स आरती तरे -
कच्च्या केळीचे चिप्स (kachya kediche chips recipe in marathi)
जास्त तामझाम न करता अगदी झटपट होणारे आणि चवदार... कच्च्या केळीचे चिप्स Shital Ingale Pardhe -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
तळलेला पांढरा खमंग चिवडा (khamang chiwda recipe in marathi)
आमच्या कडे सतत काही ना काही नाश्त्याला लागते पावसामुळे काय करावे ह्याला मर्यादा येतातआज मी तळलेला चिवडा केला आणि मस्त खमंग झाला. Pragati Hakim -
कारल्याचे चिप्स (karlyache chips recipe in marathi)
#फ्राईडचिप्स हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.वेगवेगळे चिप्स आपण बनवतो किंवा आणतो पण त्यात भरपूर प्रमाणात मिठाचा वापर केलेला असतो जो शरीराला फायदेशीर नसतो. पण जर का आपल्याला कारल्याचे चिप्स दिलेत तर लगेच नाक मुरडतो. पण अजिबात कडू न लागणारी आणि गोड आंबट अशी लागणारीचिप्स मी वेगळी पद्धत वापरून बनवली आहेत.तुम्हांला हे खूप आवडतील. मधुमेही साठी पण खूप फायदेशीर आहे. Deveshri Bagul -
मसाला ब्रेड (masala bread recipe in marathi)
आमच्या मैत्रीण वर्षा ताई बाशू ह्यांनी मला काल सहज सुचवले या रेसिपी बद्दल तर मी आज बनवून बघितले तर काय खूप सुंदर अशी झालेली आहे डिश... वर्षाताई म्हणजे आम्हाला आमच्या खूप जवळच्या आमच्या मनात काही प्रश्न असले की त्यांना विचारायचे आणि त्या सहज आणि सोप्या भाषेत आम्हाला ते समजावून सांगतात ..यापुढे अजून काय मैत्री म्हणायची आणि मैत्रीला वयाचं बंधन नसते त्यामुळे आम्ही ताई सोबत खूप एकदम सहज राहू शकतो आणि आमचे मैत्रीचं असं घट्ट नातं नेहमीच राहो आजची ही रेसीपी वर्षाताई यांनी सुचवलेली रेसिपी आणि आजची रेसिपी मी त्यांनाच डेडीकेट करत आहे love u tai ♥️ Maya Bawane Damai -
अरबी चिप्स (Arbi Chips Recipe In Marathi)
अतिशय खुसखुशीत होणाऱ्या चटपटीत अशा अरबी चिप्स तुम्हालाही नक्की आवडतील Charusheela Prabhu -
शेजवान ब्रेड उपमा (bread recipe in marathi)
#आई - (आता आई सोबत असती तर हा ब्रेड उपमा नक्की आवडला असता तिला..😊) Rekha Chirnerkar -
ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
#BRRरोज ब्रेकफास्ट काय करायचा म्हणून वेगवेगळ्या काहीतरी ट्राय करायला पाहिजे. ब्रेड ऊरली की ही बेस्ट डिश आहे. करायला एकदम सोपी झटपट होणारी. Deepali dake Kulkarni -
स्वीट एग ब्रेड टोस्ट (sweet egg bread toast recipe in marathi)
स्वीट एग ब्रेड टोस्ट: आज रविवार सकाळच्या सकाळच्या वेळेस नाश्त्याला होणारी झटपट डिश.अंडा आणि ब्रेड पासून तयार होणारी डिश तयार केली. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13043348
टिप्पण्या