एग ब्रेड पॅकेटस(egg bread pockets recipe in marathi)

#झटपट .दमदार नाश्ता लहाणांपासून अबालवृद्धांना आवडणारा पदार्थ
एग ब्रेड पॅकेटस(egg bread pockets recipe in marathi)
#झटपट .दमदार नाश्ता लहाणांपासून अबालवृद्धांना आवडणारा पदार्थ
कुकिंग सूचना
- 1
कांदा,टोमॅटो,कोथिंबीर बारिक चिरून घ्यावेत.बटाटे किसून घ्यावे. आता कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात कांदा बारीक चिरलेला घालून ट्रान्सपरंट होईपर्यंत हलवत रहा आता त्यात टोमॅटो बारिक चिरून घालावा व सोबत बटाटे किसून घालावे.
- 2
आता एक एक मसाले घालावे जसे कि लाल तिखट,गरम मसाला. व हलवावे. मीठ घालून हलवावे व वाफ येऊ द्यावी आता 3टेबलस्पून बेसन पीठ घालावे व चागंलेच हलवावे. व पुन्हा झाकावा.आता थंड व्हायला ठेवावे.
- 3
अंडी एका भांड्यात अंडी फोडून त्यात मिठ आणि मिरपूड किंवा लाल तिखट घालून हलवावे. ब्रेड काठ कापून घ्यावे आणि पाण्यात भिजवुन हाताने दाबून त्यातील पाणी काढून त्यात तयार सारण भरून ब्रेडचा रोल करावा.
- 4
हा रोल पहील्यांदा अंड्यांचा मिश्रणात आणि नंतर ब्रेड क्रम्प मध्ये भिजवून मग गरम तेलात तळून काढावेत.
- 5
मध्यम आचेवर हे तळावेत. थोडे थंड झाल्यावर खायला घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#ब्रेड आॅम्लेटब्रेकफास्टमधील माझी सातवी आणि शेवटची रेसिपी मी आज पाठवत आहे. पोटभर नाश्ता करायचा असेल तर ब्रेड आॅम्लेटला पर्याय नाही. जेवणाइतकाच दमदार असा हा नाश्ता. तसेच लहान , मोठे सर्वांच्याच आवडीचा. भरपूर पौष्टीक गुणधर्मांनीयुक्त असा हा नाश्ता तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
स्पायसी ब्रेड ऑम्लेट (spicy bread omelette recipe in marathi)
#bfr संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडा हा सर्वांचा आवडता ब्रेकफास्ट, मग सुट्टीदिवशी जरा चटपटीत जिभेला चव येईल असा काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो मग स्पायसी ब्रेड ऑम्लेट हा छान ऑप्शन आहे. झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा Smita Kiran Patil -
-
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
पनीर ब्रेड टोस्ट (paneer bread toast recipe in marathi)
#झटपट माझी रेसिपी पनीर ब्रेड टोस्ट काही मिनिटांत बनविली जाऊ शकते.खुपच टेस्टी तोंडाला पाणी देणारी रेसिपी. याची बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झटपट आहे.बनवुन पहा आपल्याला नक्कीचआवडेल.पनीर ब्रेड टोस्ट Amrapali Yerekar -
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
-
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week21#ROLL #रोल हा किवर्ड ओळखला आणि बनवले झटपट होणारे ब्रेड रोल. Shital Ingale Pardhe -
क्रिस्पि ब्रेड टोस्ट (crispy bread toast recipe in marathi)
#wdrजेव्हा तुम्ही आजारी असता, किंवा कधी झटपट नाश्ता काय बनवायचा हे सुचत नाही तेंव्हा, ही झटपट होणारी रेसिपी ... त्यामुळे तोंडाला पण छान चव येते...गावरान तुपामुळे, आणि पुदिना औषधी असल्याने थोडी पौष्टिक होते ... Sampada Shrungarpure -
चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
#GA4 #week2चीझी ब्रेड एग बाइट्स हे झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी डिश आहे. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुके साठी ही चांगली डिश आहे. मुल ही आवडीने खातात तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
पोटॅटो एग कबाब (potato egg kabab recipe in marathi)
#peहेल्थी आणि टेस्टी पोटॅटो एग कबाब. झटपट तयार. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
ब्रेड ऑमलेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोपा आणि झटपट होणारा पोटभरीचा नाष्टा किंवा स्नॅक्स ला ही करू शकता... कधी स्वयंपाक करायचं मूड नसेल तर ब्रेड ऑमलेट पटकन केलं की काम फिनिश 😜😜चला याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
-
ब्रेड अंडा कोफ्ता करी (bread anda kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ब्रेड अंडा कोफ्ता करीमी इथे ब्रेड आणि अंड्यापासून कोफ्ता बनविला आहे... Aparna Nilesh -
एग पॉकेट सँडविच.. (egg pocket recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच सँडविच खातो पण हे वेगळं असं एग पॉकेट सँडविच चवीला पण मस्त लागते आणि पोट ही भरते तसेच लहान मुलांसाठी हे फारच हेल्थी आहे.... Aparna Nilesh -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
-
एग करी राईस (Egg Curry Rice Recipe In Marathi)
#DR2आामच्या घरी सगळ्यांना आवडणारा मेन्यू आहे. आज डीनर साठी बनवलय Preeti V. Salvi -
अंडा ब्रेड पिझ्झा (Anda bread pizza recipe in marathi)
#worldeggchallenge (2)अंडयाच्या बरेच रेसिपी आहे.आज मी वेगळी रेसिपी करून बघितली.अंडा ब्रेड पिझ्झा. पोटभर,पौष्टिक असा नाष्टा आहे. Sujata Gengaje -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week7 ब्रेकफास्ट अनेक वेळा ब्रेडचा उपमा सकाळी नाश्त्याला बनवतो Deepali Amin -
एग फ्रँकी (egg Frankie recipe in marathi)
लहानमुलांसाठी झटपट होणार नाश्ता म्हणून याचा उपयोग होऊ शकतो . शिवाय पौष्टिक आणि पोटभरीचा पण होतो . Bhagyashree Gangal -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
ब्रेड सँडविच वुईथ ग्रीन चटणी (bread sandwich recipe in marathi)
घाईगर्दीत पोटभुरु असा हा छान नाश्ता आहे.:-) Anjita Mahajan -
-
व्हेजिटेबल एग ऑम्लेट
नाष्टा म्हणले की आपल्याला पोहे उपीट शिरा शेवया यांची आठवण तर होतेच पण या व्यतिरिक्त काही वेगळा नाश्ता करावा असं काही वेळा आपल्याला वाटतं आजचा नाश्ता व्हेजिटेबल एगमलेट दमदार आणि पोटभरीचा असा हा बनवायला सोपा आणि झटपट तयार होणारा आणि झटपट संपणारा चला तर मग बनवूयात व्हेजिटेबल ऑम्लेट Supriya Devkar -
More Recipes
टिप्पण्या