खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! !

खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)

#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३ जण
  1. 2मोठे कांदे
  2. 1/2 वाटीचना पीठ
  3. 1/2 टेबलस्पूनहिंग
  4. 1 टेबलस्पूनहळद
  5. 1/2 टेबलस्पूनतिखट
  6. 1/2 टेबलस्पूनओवा
  7. 1 टेबलस्पूनजीरे +धनेपूड
  8. तेल तळण्यासाठी
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टेबलस्पून तांदूळ पीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा कापून घ्या, त्यात मीठ व इतर सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या.....

  2. 2

    त्यात धने जीरे पूड, हिंग, हळद, मसाला चना पीठ घालून एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    चांगले मळून घ्या.कढईतेल गरम करून कुरकुरीत क्रीस्पी भजी तळून घ्यावेत.

  4. 4

    तयार आहे भाजी....

  5. 5

    छान सर्विस डीशमध्ये गार्निश करून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes