उपवासाचे आप्पे (upvasache appe recipe in marathi)

Jaishri hate @cook_22865448
#रेसिपीबुक #Week3 मधली माझी दुसरी रेसिपी उपवासाचे आप्पे.....
उपवासाचे आप्पे (upvasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week3 मधली माझी दुसरी रेसिपी उपवासाचे आप्पे.....
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा आणि भगर दोन्ही मिक्सरमधून बारीक रवाळ करून घ्या. दोन्ही एकत्र करून त्यामध्ये दही व पाणी घालून इडलीचे पॅटर्नचे भिजतो आपण तसे भिजत घाला 2 तास झाकुन ठेवा.
- 2
दोन तास झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर मिरची टमाटर घाला Enoएक चम्मच घाला आणि चांगले फेटून घ्या.
- 3
अप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये एक मिश्रण घाला आणि तेल सोडून झाकून ठेवा एक मिनिटानंतर परतून घ्या. उपवासाचे आप्पे तयार....
- 4
आप्पे सोबत तुम्ही चटणी किंवा फोडणी घातीला ताक घेऊ शकता मी ताक बनवते ताकामध्ये जिरे, मोहरी तडका मिरची घालून दिला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
उपवासाचे आप्पे (Upvasache Appe Recipe In Marathi)
#SSRश्रावण सोमवार उपवासाच्या निमित्त उपवासाचे आप्पे इन्स्टंट रेसिपी आहे ती लवकर तयार करता येते आणि खायला ही खूप छान लागते रेसिपी तू नक्कीच बघा की इन्स्टंट आप्पे कसे तयार करता येतील. Chetana Bhojak -
उपवासाचे अप्पे चटणी (Upvasache Appe Recipe In Marathi)
#उपवासरेसिपि#SSRउपवासासाठी खास भगरीचे कमी वेळात तयार होणारे आप्पे श्रावण स्पेशल उपवास रेसिपी Sushma pedgaonkar -
-
भगर चे उपवासाचे आप्पे(Bhagar Che Upwasache Appe Recipe In Marath
#RDRराईस रेसिपी साठी भगर पासून तयार केलेले उपवासाचे आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे आज एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे तयार केले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात अन आरोग्यासाठीही चांगले कमी तेलात खूप छान आप्पे तयार होतात. Chetana Bhojak -
-
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.धन्यवाद ताई.#cooksnap Deepali Bhat-Sohani -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात ,मग थोडासा बदल म्हणून आणि पोटभरीचा एक पदार्थ उपवासाचे अप्पे. Arya Paradkar -
साबुदाण्याचे आप्पे (sabudanyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे. Mrs.Rupali Ananta Tale -
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ११#आप्पे आपण नेहमीच मिश्रदाळीचे आप्पे , कार्न आप्पे , पण मी आज साबुदाणा, राजगिरा, बटाटा, स्विट पोटॅटो( रताळे)शिंगाड्याच पिठ वापरुन आप्पे केले आहे, चला तर मग बघु या. ... Anita Desai -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
#cooksnap मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता. Supriya Thengadi -
-
-
-
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#wdrवीकएन्ड रेसिपी चॅलेन्जरव्याचे आप्पे झटपट आणि घरात असलेल्या सामानातून. Shama Mangale -
उपवासाचे इन्स्टंट मिक्स (upwasache instant mix recipe in marathi)
#nrrउपवासाला खुपदा मस्त अशी रेसिपी करावीशी वाटते. पण पूर्वतयारी नसेल तर काय करावे असा प्रश्न पडतो. त्यासाठी मी आज घेऊन आले आहे उपवासाचे इन्स्टंट मिक्स रेसिपी. झटपट होणारी. या इन्स्टंट मिक्स पासून इडली, डोसा, आप्पे आणि ढोकळा बनवू शकता. Shital Muranjan -
उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा Nisha Pawar -
उपवास आप्पे शॉट्स (upwas appe shots recipe in marathi)
#cooksnap मी प्रीती साळवी ताई ची रेसिपी cooksnap केली आहे.उपवास आप्पे मी पूर्वी पण करत होते पण ताई ची रेसिपी थोडी वेगळी म्हणजे राजगिरा वापरून असल्याने ती मी करायची ठरवली त्यात आज गुरुवार माज्या पतीचा आज उपवास म्हणून केली पटकन ,खूप छान झाले आप्पे खूप छान रंग व जाळी पडली आप्पाण्या ,आमच्या आहोना तर खूपच आवडले आप्पे. Pooja Katake Vyas -
उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त तिखट गोड असे ( उपवासाचे पॕटिस )Sheetal Talekar
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
उपवासाचे क्रिस्पी टेस्टी बाईट्स (potato bites recipe in marathi)
#रेसिपीबुक #नैवेद्य #विक३ #week3 Smita Lonkar -
पनीर स्टफ पराठे (paneer stuffed parathe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 रेसिपी बुक मधली ही माझी दुसरी रेसिपी आहे. Shweta Amle -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणाअप्पे#2 ब्रेकफास्ट प्लॅनर मधली दुसरी रेसिपी अतिशय सोपी आणि आवडती साबुदाणा अप्पे....कमी तेलात होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13054936
टिप्पण्या