उपवासाचे आप्पे (Upvasache Appe Recipe In Marathi)

#SSR
श्रावण सोमवार उपवासाच्या निमित्त उपवासाचे आप्पे इन्स्टंट रेसिपी आहे ती लवकर तयार करता येते आणि खायला ही खूप छान लागते रेसिपी तू नक्कीच बघा की इन्स्टंट आप्पे कसे तयार करता येतील.
उपवासाचे आप्पे (Upvasache Appe Recipe In Marathi)
#SSR
श्रावण सोमवार उपवासाच्या निमित्त उपवासाचे आप्पे इन्स्टंट रेसिपी आहे ती लवकर तयार करता येते आणि खायला ही खूप छान लागते रेसिपी तू नक्कीच बघा की इन्स्टंट आप्पे कसे तयार करता येतील.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी साबुदाणा दहा-पंधरा मिनिटात बारीक साबूदाणा भिजवून होतो भिजलेल्या साबुदाण्याचे शिजलेली भगर टाकून घेऊन त्यात किसलेले रताळे उकडलेला बटाटा टाकून घेऊन
- 2
आता त्यावर दिल्याप्रमाणे सेंड व मीठ साखर आले-मिरची पेस्ट टाकू
- 3
आता लाल मिरची,जीरे टाकून मिक्स करून घेऊ
- 4
मिक्स करून गोळा तयार करून घेऊ हातावर थोडे पाणी लावून गोल गोल गोळे तयार करून ठेव
- 5
तयार गोळे आप्पेपात्रात तेल लावून अल्टुं पालटून शेकून तयार करून घेऊ
- 6
तयार आप्पे चटणीबरोबर सर्व करू.
- 7
तयार उपवासाचे इंस्टंट आप्पे
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
भगर चे उपवासाचे आप्पे(Bhagar Che Upwasache Appe Recipe In Marath
#RDRराईस रेसिपी साठी भगर पासून तयार केलेले उपवासाचे आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे आज एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे तयार केले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात अन आरोग्यासाठीही चांगले कमी तेलात खूप छान आप्पे तयार होतात. Chetana Bhojak -
उपवासाचे आप्पे (upvasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week3 मधली माझी दुसरी रेसिपी उपवासाचे आप्पे..... Jaishri hate -
उपवासाचे अप्पे चटणी (Upvasache Appe Recipe In Marathi)
#उपवासरेसिपि#SSRउपवासासाठी खास भगरीचे कमी वेळात तयार होणारे आप्पे श्रावण स्पेशल उपवास रेसिपी Sushma pedgaonkar -
-
साबुदाण्याचे आप्पे (sabudanyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे. Mrs.Rupali Ananta Tale -
उपवासाचे साबुदाणा कटलेट (Upvasache Sabudana Cutlet Recipe In Marathi)
#उपवासाचे साबुदाणा कटलेट.... उपवासाला नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी तयार करतो . अनेक प्रकार करता येतात.मात्र मी इथे उपवासाचे साबुदाणा कटलेट बनवले आहेत. खूपच खमंग, टेस्टी लागतात. पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
कवळ्याच्या भाजीची आमटी (kavlyachya bhajichi amti recipe in marathi)
#कवळ्याचीआमटी#कवळाभाजी#रानभाजी#श्रावणसोमवारस्पेशलभाजीश्रावणी सोमवार स्पेशल रेसिपीआज श्रावण सोमवार निमित्त खाल्ली जाणारी कवळ्याची भाजी कशाप्रकारे तयार करायची रेसिपी तू नक्कीच बघा दाजी श्रावण महिन्यात बाजारात आपल्याला मिळायला सुरुवात होते याचे महत्त्व श्रावणी सोमवारी खाण्याचे विशेष असे आहेकवळ्याची भाजी ची आमटी रेसिपी मी आज इथे घेऊन आली आहे ती श्रावण सोमवारच्या दिवशी खाल्ली जाते हि रान भाजी पावसाळ्यात डोंगराळ, पठार, मैदानावर उगायला लागते अतिशय स्वादिष्ट आणि गुणकारी अशी ही भाजी आहे दिसायला हि लाजाळूच्या वेल सारखी दिसते पन चवीला वेगळी असतेही भाजी ची आमटी तयार करून भाताबरोबर छान लागते बरेच लोक श्रावण सोमवारच्या दिवशी भाजी तयार करून जेवणातून घेतात Chetana Bhojak -
उपवासाचे दुधीचे पराठे (upwasache dudhichiche paratha recipe in marathi)
#cpm2#उपवास#दुधीचेपराठे#दूधीदुधी ही भाजी माझ्या सर्वात आवडीची भाजी आहे घरात मेम्बर्स ही भाजी खात नसल्यामुळे मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहारात समावेश करते त्यात उपवासाच्या दिवशी किंवा असाही मला दुधीचा पराठा खूप आवडतो ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी भरपूर दुधीचा वापर करते भगर करताना दुधी वापरते ,अशा प्रकारचे पराठे तयार करून उपवासाच्या दिवशी घेते . दुधीची भाजी, दुधीची रायते ,दुधीचे पराठे दूधी कशाही प्रकारे खायला मला आवडते दूधीत भरपूर पाण्याचे प्रमाण असल्यामुळे त्याचे पराठे खूप छान होतात.रेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे उपवासाच्या दिवशी दुधीचा पराठा तयार करून खाऊ शकतो Chetana Bhojak -
साबुदाणा थालीपीठ बरोबर दुधी रायता (sabudana thalipeeth with dudhi raita recipe in marathi)
#cooksnap#upvas#साबुदाणाथालीपीठ#उपवाससाबुदाणा थालीपीठ रेसिपी मी इंग्लिश कुकपँड कम्युनिटीतिल करण त्रिपाठी सर यांची रेसिपी पाहिली आणि तसेच बनवण्याचा प्रयत्नही केला मलाही रेसिपी साबुदाणा वडा बनवण्यापेक्षा हे थालीपीठ बनवलेले खूप चांगले हेल्दी ऑप्शन होते म्हणून मला ही रेसिपी आवडली कमी तेलात छान थालीपीठ तयार होतात आणि या रेसिपीत एक अजून गोष्ट शिकायला मिळाली कमी शब्दात आणि कमी फोटोज मधे रेसिपी कशी सादर करायची हे मि या रेसिपीतुन शिकले धन्यवाद करण सर छान रेसिपी आणि छान प्लेटिंग शिकायला मिळालेम्हणून कूकस्नॅप करणे म्हणजे आपण नक्कीच बरेच काही शिकतो.एकादशी निमित्त मी हे फराळी पदार्थ बनवले साबुदाण्याचे थालीपीठ आणि दुधीचा रायता एक वेगळा घटक वापरून रेसिपी तयार केलीखूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे नक्कीच ट्राय केली पाहिजे . Chetana Bhojak -
उपवासाचे इन्स्टंट मिक्स (upwasache instant mix recipe in marathi)
#nrrउपवासाला खुपदा मस्त अशी रेसिपी करावीशी वाटते. पण पूर्वतयारी नसेल तर काय करावे असा प्रश्न पडतो. त्यासाठी मी आज घेऊन आले आहे उपवासाचे इन्स्टंट मिक्स रेसिपी. झटपट होणारी. या इन्स्टंट मिक्स पासून इडली, डोसा, आप्पे आणि ढोकळा बनवू शकता. Shital Muranjan -
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.धन्यवाद ताई.#cooksnap Deepali Bhat-Sohani -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
#cooksnap मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता. Supriya Thengadi -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचेथालीपीठ#थालीपीठउपवासाच्या दिवशी पदार्थ काय बनवायचे खूप मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस साबुदाणा,भगर ऐवजी अजून काय तयार करता येईल ज्याने आपले पोट भरेल आणि आरोग्यासाठीही एक पौष्टीक असा पदार्थ आपल्याला मिळेल. मी तयार केलेले थालीपीठ उपवासाच्या दिवशी आहारातून घेतला तर खूपच चांगले असते राजगिरा आणि दुधी हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगले आहे आहेरेसिपी तून नक्कीच बघा थालीपीठ कशाप्रकारे तयार केले Chetana Bhojak -
-
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात ,मग थोडासा बदल म्हणून आणि पोटभरीचा एक पदार्थ उपवासाचे अप्पे. Arya Paradkar -
कारले आप्पे (Karle Appe Recipe In Marathi)
#BRK कारल्याचे आप्पे, नविन वाटते ना? पण हो आज मी कारल्याचे आप्पे केले व खुप छान टेस्टी झाले.तर ते कसे छान झाले ते पाहु या रेसीपी Shobha Deshmukh -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाची थालीपीठ अनेक प्रकारे करता येते. मी तयार भाजणीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
दही रव्याचे झटपट आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पे बनवायचे मग झटपट कसे बनवता येतील हा विचार केला. रवा , दही एकत्र करून आंबून मिश्रण तयार केले Deepali Amin -
भगरीचे कटलेट (bhagriche cutlets recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फुड डे चॅलेंज च्या निमित्ताने केलेले हे भगरीचे कटलेट ... आजच्या चतुर्थी च्या उपवासाच्या निमित्ताने केलेले...मला आवडणारे.. फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले ...छान क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
ऑईल फी रेसिपी असल्याने तब्येती साठी उत्तम. आणि चवीला सुद्धा खमंग आणि कुरकुरीत.#MS Shubhangi Bhangale -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
साबुदाणा फिंगर्स (Sabudana Fingers Recipe In Marathi)
@charu81020#cooksnapचारुशीला यांची रेसिपी मला खूप आवडली खूपच इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे प्लेटिंग बघूनच बनवण्याची इच्छा झाली होती लगेच सेव करून रेसिपी ठेवली होती नेहमी आपण साबुदाणे वडे करतो त्यापेक्षा हा वेगळ्या आकारात फिंगर्स केले तर किती छान दिसतात यांच्या रेसिपीतून, प्लेटिंग बघून कळले आणि यांच्या आयडियामुळे मीही रेसिपी तयार केली.आज एकादशी निमित्त फराळ करायचा विचार होता नेहमीप्रमाणे साबुदाणे वडेच करायला घेतले होते पण लगेच चारुशीला यांची रेसिपी समोर आली आणि डोक्यात लगेच त्याच प्रकारे फिंगर्स तयार करण्याची आयडिया आली आणि मी फिंगर्स च्या आकार देऊन तळले आणि खूप छान झाले दिसायला खूप छान दिसत होते जसे काय मक्याच्या कणीसच आहे. त्यांच्यासारखी छान प्लेटिंग नाही जमले पण फिंगर्स खूप छान तयार झाले. नेहमीपेक्षा उपवासाचा नवीन काही पदार्थ करायला मला खूप आवडते त्यामुळे नेहमीच उपवासाच्या नवीन पदार्थाच्या शोधात असते आणि हा पदार्थ मला खूप आवडलाधन्यवाद @charu81020 खूप छान इनोव्हेटिव्ह रेसिपी दिल्याबद्दल 😍👍🤩 Chetana Bhojak -
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ११#आप्पे आपण नेहमीच मिश्रदाळीचे आप्पे , कार्न आप्पे , पण मी आज साबुदाणा, राजगिरा, बटाटा, स्विट पोटॅटो( रताळे)शिंगाड्याच पिठ वापरुन आप्पे केले आहे, चला तर मग बघु या. ... Anita Desai -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele -
-
मिश्र डाळी चे आप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
#आप्पेपाच प्रकारच्या डाळी वापरून तयार केलेले मल्टीग्रेन आप्पे पौष्टीक आणि खायला पण स्वादिष्ट Sushma pedgaonkar -
-
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
उपवासाचा रताळ्याचा उपमा (Ratalyacha Upma Recipe In Marathi)
#ZCRउपवास असला म्हणजे मला नमकीन चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात गोडाचे पदार्थ जास्त आवडत नसल्यामुळे मी नमकीन पदार्थ जास्त तयार करते नेहमीच काही ना काही नवीन नवीन उपवासाच्या पदार्थांमध्ये ट्राय करत असते त्यातलीच एक रेसिपी रताळू चा उपमा खूपच खायला अप्रतिम लागतो नुसता असाच खाल्ला तरी खूप छान लागतो. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (7)