उपवासाचा डोसा (upvasacha dosa recipe in marathi)

Mayuri Raut @cook_24400512
#रेसिपीबुक #week3 उपवास असेल तर कधी-कधी वेगळा पदार्थ करू वाटत असेल तर एकदा हा डोसा नक्की करून पहा.
उपवासाचा डोसा (upvasacha dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 उपवास असेल तर कधी-कधी वेगळा पदार्थ करू वाटत असेल तर एकदा हा डोसा नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरी / भगर व शाबुदाणा 2 ते 3 तास भिजत ठेवा. नंतर ते मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
- 2
नंतर त्यामध्ये 1/2 कप पाणी टाका. आता मीठ घालून चांगले हलवून घ्या.थोडे पातळ बाॅटर करा.
- 3
आता पॅनमध्ये थोडे तेल टाकून बाॅटर टाका. कडेने थोडे तेल टाका.फक्त हे पळीने पसरू नका. एक साईड झाली की दुसऱ्या साईड ने भाजून घ्या. आता हा डोसा उपवासाच्या बटाटा भाजी किंवा चटणी बरोबर सव्हऀ करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी (upvasacha dosa batatyachi bhaji recipe in marathi)
#उपवास#एकादशी#dosa#उपवासाचाडोसाबटाट्याचीभाजी#डोसाआज कामिका एकादशी निमित्त तयार केलेला फराळ म्हणजे उपवासाचा डोसा ,बटाट्याची भाजी, नारळाची चटणीअशा प्रकारचा डोसा, बटाट्याची भाजी जर तुम्ही तयार करून फराळ घेतला तर तुम्हाला नेहमीच्या डोसात फ़रक़ जाणवणार नाही हा उपवासाचा डोसा आपण नेहमी करतो तसाच डोसा हा चवीला लागतोरेसिपीतून नक्कीच बघा उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी Chetana Bhojak -
उपवासाचा क्रिस्पी साबुदाणा डोसा (sabudana dosa recipe in marathi)
#nrrउपासासाठी एक मस्त क्रिस्पी डोस्याची रेसिपी....,,,खूप छान कुरकुरीत होतो हा डोसा आणि गरम गरम खाण्यातच खरी मजा आहे.,,,,तर करुन पहा तुम्ही पण Supriya Thengadi -
Rava dosa (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3माझ्या घरी सर्वांना रवा डोसा खूप आवडतो म्हणुन आज़ मी माझी ही रेसेपी शेअर करत आहे आवडली तर नक्की करून पहा. Nanda Shelke Bodekar -
नीर डोसा (neer dosa recipe in marathi)
#दक्षिण# मंगलोर कडील पारंपरिक डोसामाझ्या एका साऊथ इंडियन मैत्रिणी कडे मी हा डोसा खाल्ला आणि त्याची चव मला इतकी आवडली की रेसिपी शिकून मी आता स्वतः बनवला व आता हा नेहमीच बनवीत आहे. Rohini Deshkar -
मूग भाजणीडोसा (moong bhajani dosa recipe in marathi)
#GA4 # week3 #डोसामूग भाजणीचा डोसा इतर डोसा यापेक्षा चवीला वेगळा तर आहेच शिवाय चविष्ट व वेगळ्या चवीचा ही ही आहे Shilpa Limbkar -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure -
उपवासाचा भगरीचा डोसा (upwasacha bhagar dosa recipe in marathi)
#GA4#week3# DosaGA4 मधील की वर्ड मध्ये असलेल्या शब्द डोसा म्हणून मग मी आज उपवासाचा भगरीचा दोसा केलाय. उपवासाचा दोसा करताना तुम्ही भगर व साबुदाणा याचे पीठ मिक्सरमधून बारीक करून वापरू शकता, किंवा भगर साबुदाणा भिजवून ते मिक्सरला लावून पेस्ट करून हि करू शकता.. मी येथे भगर एक ते दीड तास भिजत घातली आणि मग त्यात साबुदाणा पीठ मिक्स करून दोसा तयार केला आहे. माझ्याकडे साबुदाणा पीठ असल्याने मी अशा प्रकारे केले. पण यापैकी कुठल्याही प्रकार जो तूम्हाला सोयीस्कर वाटेल, तुम्ही त्या पध्दतीने हा दोसा करू शकता. अतिशय सुंदर, कुरकुरीत असा हा झटपट होणारा दोसा नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
-
कुरकुरीत रवा डोसा आणि डोसा पोडी (rava dosa ani dosa podi recipe in marathi)
#cr#comboरेस्टॉरंट मध्ये रवा डोसा नेहमी जाळीदार खाल्ला असेल ना..हा क्रिस्पी रवा डोसा ट्राय करून बघा. नक्की आवडेल. Shital Muranjan -
चिजी सॅन्डविच डोसा (CHEESE SANDWICH DOSA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week9#फ्यूजन रेसिपीडोसा हि साऊथची स्पेशालिटी नेहमी आपण कट डोसा, मसाला डोसा, क्लब्ड डोसा खातो मात्र मुलांना सॅन्डविच किंवा पिझ्झा हे कसे आकार बघून तोंडाला पाणी सुटते तसे जर आपण त्यांना आहे तेच पदार्थ थोडे ट्विस्ट करून दिले तर ते झटपट संपवतात. असाच हा पदार्थ. Supriya Devkar -
टोपी डोसा (topi dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaटोपी डोसा कुरकुरीत होतो.साउथ इंडियन पदार्थ आपल्या सगळ्यांना आवडतात.पण ते आता आपण घरी करू शकतो.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
डोसा फुल मिल (dosa recipe in marathi)
#GA4 #week3#Dosaडोसा तर सगळ्यांचा आवडता आहे, आमच्या कडे महिन्यातून एकदा तरी डोसा बनवून होतो, त्याचीच माझी स्वतः ची ही रेसिपी. आवडते काय ट्राय करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
ज्वारीचे डोसा
ज्वारीच्या भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर ज्वारीचा डोसा बनवून नक्कीच पहा नेहमी नेहमी त्याच त्याच गोष्टी खाण्याचा काही वेळा कंटाळा येतो त्यावेळी असे काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा आपण ज्वारीचा डोसा नक्की बनवू शकतो Supriya Devkar -
ब्रेड डोसा (bread dosa recipe in marathi)
#दक्षिणनाश्त्यासाठी सर्वांचीच प्रथम पसंती असते ती साऊथ इंडियन डिशेशला. खरं तर मलाही इडली सांबार, मसाला डोसा, ओनियन उत्तपा या सर्व डिश फार आवडतात. याच्याच पीठापासून ब्रेड डोसा हा एक वेगळा प्रकार मी करून पाहिला. थोडा बदल म्हणून हा प्रकार मला खूप आवडला व तो तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
भगरीचा डोसा (Bhagricha Dosa Recipe In Marathi)
उपासाकरिता आपण नेहमीच सात्विक असे पदार्थ करत असतो. एकाच पदार्थ आणि पोटभरीचा पदार्थ आपण करू इच्छित असाल तर उपवासाचा भगरीचा डोसा नक्कीच आपल्याला आवडेल.खरं म्हणजे उपवास उप +वास, उप म्हणजे भगवंत आणि वास म्हणजे सहवास. उपवासाच्या दिवशी भगवंताच्या सहवासात किंवा भगवंताच्या कामाकरिता वेळ देणे असे गृहीत आहे, त्यामुळे खाण्यासाठी खूप सारे पदार्थ न बनवता भगवंतांनी दिलेल्या उत्कृष्ट शरीराचा वापर करून आपण कुणाला तरी ईश्वराभिमुख बनवणे हेच खरे उपवासाचे साध्य असे मला वाटते! Anushri Pai -
डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3Dosa हा की - वर्ड वापरुन मी आज साऊथ इंडियन डोसा बनवला आहे.सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे आमच्या घरी. Shilpa Gamre Joshi -
खांडोळी भाजी (khandoli bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझ माहेर आणि सासर विर्दर्भा मधल. लग्न झाल्यावर आम्ही मुंबई ला आलो . पण गावची मजजा काही औरच असते . त्याची मजा घयायची झाली तर आपल्या ला गावी जाव लागणार. परंतु आता तर जावू शकत नाही पण कुकपँडमुळे आपल्याला आपल्या गावाच्या आठवणीने पदार्थ बनवून मनाने आपण गावी जावू शकतो. माझ्या गावची विर्दर्भ स्पेशल भाजी मी बनवली आहे. भाजीची गोष्ट सांंगायची झाली तर ःःगौरी जेव्हा येतात तेव्हा नैवेद्य मध्ये ही भाजी बनवली जाते. तसेच पाहुणे आले तर त्यांना पाहुंचारामधये भाजी माझी आई बनवते.म्हणजे पाहुणे पण भाजी खावून खुश होतात. म्हणून मी ही भाजी बनवली व तुमच्या सोबत शेअर केली. खास तुमच्या साठी.विर्दर्भ स्पेशल खांंडोळी भाजी Mrs.Rupali Ananta Tale -
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
सेट डोसा (Set Dosa Recipe In Marathi)
#PRRअतिशय टेस्टी व हलका असा हा सेट डोसा चटणी बरोबर खूप छान लागतो Charusheela Prabhu -
उपवासाचा मसाला डोसा (upwasacha masala dosa recipe in marathi)
#fr#भगरउपवासाच्या पदार्थांमधील माझा सर्वात आवडता पदार्थ .उपवास नसतानाही,आमच्याकडे आवडीने खाल्ला जातो.उपवासाची बटाटा भाजी ,ओल्या नारळाची चटणी आणि सोबत भगर साबूदाण्याचा कुरकुरीत डोसा एक भन्नाट काॅम्बिनेशन!!!😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
उपवासाचा डोसा (upwasacha dosa recipe in marathi)
#fr # महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे फराळाचे पदार्थ खायला छान वाटतात.म्हणून आज उपवासाचे डोसे करत आहे. अगदी कमी सामग्री मध्ये कमी वेळात होणारा हा डोसा आहे. rucha dachewar -
वरीची खांडवी (vari chi khandvi recipe in marathi)
उपवासाला कमी गोड पदार्थ म्हणून करू शकता. Hema Wane -
कुरकुरीत डोसा (dosa recipe in marathi)
#GA4#week3#keyword_dosaसाऊथ इंडियन पदार्थ हे सगळ्यांचेच आवडते असतात....चव उत्तम,पचायला हलके सकाळी नाश्त्याला उत्तम पोटभरीचा पदार्थ...कुरकुरीत डोसा... मुल कुरम.. कुरम करून तसेच फस्त करतात..... Shweta Khode Thengadi -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week3 डोसा हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आज मी रवा डोसा केला आहे Deepali Surve -
-
-
पेरी पेरी मसालेदार पराठा
#पराठाघरात फार साहित्य नसेल आणि तरीही काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर नक्की करून पहा..Pradnya Purandare
-
डोसा चटणी रेसिपी (dosa chutney recipe in marathi)
#cr#डोसा चटणीनाश्त्यामध्ये आणि हलकसं जेवण हवं असेल तेव्हा पटकन समोर येतात त्या साऊथ इंडियन डिशेस, इडली, डोसा, उत्तपा, मेदू वडा...वगैरे. त्यातही भरपूर विविधता. नेहमीच भाकरी, चपाती खाऊन कंटाळा येतो अशावेळी थोडा बदल म्हणून डोशाचा पर्याय योग्यच. कारण तो कसाही करू शकतो, म्हणजे डोसा,बटाट्याची भाजी, सांबार,चटणी किंवा फक्त डोसा व भाजी, चटणी, किंवा डोसा, चटणी आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, अगदी कसाही केला तरी. ..म्हणूनच मी आज घेवून आले आहे डोसा, चटणी. Namita Patil -
जीनी डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3 कीवड डोसाडोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.dipal
-
उपवासाचा डोसा (Upvasacha Dosa Recipe In Marathi)
#UVR... आषाढी एकादशनिमित्त, नेहमीच्या साबुदाणा खिचडी किंवा फोडणीचा भगर ऐवजी आज केले आहेत साबुदाणा आणि भगर चे डोसे...करायला सोपे.. कमी साहित्यात होणारे.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13072250
टिप्पण्या