चीज डोसा (cheese dosa recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#Ga4
#week3
#keyword-डोसा

चीज डोसा (cheese dosa recipe in marathi)

#Ga4
#week3
#keyword-डोसा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीजाड तांदूळ
  2. 1 वाटीउडदाची डाळ
  3. 5-6 मेथीचे दाणे
  4. चवीनुसार मीठ
  5. 2चीज क्यूब

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ व उडीद डाळ वेगवेगळी स्वच्छ धुऊन घेणे व ती पाच ते सहा तास भिजत ठेवणे सहा तासानंतर ते मिक्सरला वाटून घेणे तांदूळ व डाळ वाटून झाल्यानंतर ते एकत्र मिक्स करून त्यात मेथी दाणे घालून मिक्स करून रात्रभर ठेवून देणे

  2. 2

    दुसऱ्या दिवशी पीठ छान मस्त फुलून वर येते नंतर ते चमच्याच्या साह्याने चांगले मिक्स करून घ्यावे नंतर चवीनुसार पिठात मीठ घालून मिक्स करून घेणे

  3. 3

    नंतर गॅसवर तवा ठेवून तवा चांगला तापवुन घ्यावा नंतर पाण्याच्या थोडेसे शिंतोडे मारावे व नंतर पळी च्या साह्याने डोशाचे पीठ तव्यावर टाकून मागच्या बाजूने डोसा पसरवून घेणे

  4. 4

    नंतर बाजूने हवे असल्यास तेल सोडावे व गोल्डन कलर आल्यानंतर डोसा काढून गरमागरम चीज घालून सर्व्ह करणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes