पावभाजी पास्ता (pavbhaji pasta recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

रेसिपी मला माझ्या ताईंनी सांगितले आहे

पावभाजी पास्ता (pavbhaji pasta recipe in marathi)

रेसिपी मला माझ्या ताईंनी सांगितले आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 - 3 सर्व्हिंग्ज
  1. 1 छोटाकांदा
  2. 1ढोबळी मिरची
  3. 2मशरूम
  4. 3-4ब्रोकोली तुकडे
  5. 1/2 कपकोबी
  6. 3-4फरसबी
  7. 20-25मटारचे दाणे
  8. 20-25स्वीट कॉर्न
  9. 1टोमॅटो
  10. 1 टीस्पूनआल लसुन मिरची आणि जिरेे यांची पेस्ट
  11. 1 टेबलस्पूनमीठ
  12. 3 कपपाणी + 1 टीस्पून तेल + 1/2 टीस्पून मीठ
  13. 1 टीस्पूनबटर / तेल
  14. 1/2 टीस्पूनइटालिक सिलिंग
  15. 1 कपपास्ता
  16. 1/2 कपकिसलेलेे चीज
  17. 1 टीस्पूनटोमॅटो सॉस / पास्ता सॉस
  18. 1 टीस्पूनपावभाजी मसाला पास्ता
  19. 1/2 कपअवोकॅडो

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यामध्ये पाणी आणि तेल घालून उकळून घ्यावे आणि त्यात मीठ घालावे पाण्याला उकळी आली की त्यात पास्ता घालावा आणि पास्ता शिजवून घ्यावा पास्ता शिजला की चाळणीवर घेऊन पाणी काढून टाकावे.

  2. 2

    पास्ता शिजेपर्यंत भाज्या चिरून घ्याव्यात आणि आलं लसूण मिरची आणि जिरे यांची बारीक पेस्ट करून घ्यावी

  3. 3

    एका पॅनमध्ये बटर घालून त्यात वाटलेली पेस्ट घालावी व कांदा घालावा आणि छान परतून घ्यावे नंतर त्यात बाकीच्या चिरलेल्या भाज्या घालाव्यात मीठ आणि पावभाजी मसाला घालावा आणि भाज्या शिजवून घ्याव्यात.

  4. 4

    नंतर त्यात शिजवलेला पास्ता घालावा टोमॅटो सॉस किंवा पास्ता सॉस घालावा आणि इटालियन सिझनिंग घालावे.

  5. 5

    निट मिक्स करून घ्यावे दोन-तीन मिनिटे परतल्यानंतर गॅस बंद करावा आणि गरमागरम पास्ता चीज आणि अवोकॅडो घालून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes