मटका कुल्फी (matka kulfi recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#Goldenapron3 week17 च की वर्ड कुल्फी आहे. मी इथे खूप साधी झटपट व टेस्टी अशी कुल्फी तुम्हाला दाखवते. माझ्या भाचीचा आवडीचा पदार्थ आहे मटका कुल्फी. बघूया ही मटका कुल्फी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 300मिली दुध
  2. 1 टीस्पूनबदाम पूड
  3. 1 टीस्पूनकाजू पूड
  4. 2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दूध पान मध्ये गारा करायला ठेवा.आटवुन अर्धे करावे.

  2. 2

    आटा त्यात थोडे थोडे काजू बदाम पूड घालावी. उरलेली वरून घालायला ठेवावी. साखर घालावी. विरघळली की अन खाली काढावे वा सारण एका भांड्यात काढून घ्यावे.

  3. 3

    मग एका मटक्याच्या हे सारण काढून घ्या.आटा वरून काजू, बदामघालून डेकोरेट करावे. व फ्रीझर मध्ये 8 ते 9 तास थंडा करायला ठेवावे.

  4. 4

    9 तासाने बाहेर काढून खायला द्यावे. सुंदर यम्मी मटका कुल्फी तयार आहे. सर्वांनी एन्जॉय करा व जरूर बनवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes