कोझुकट्टा (kozhukatta recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
हि केरळची एक ट्रॅडिशनल स्वीट डिश आहे.
कोझुकट्टा (kozhukatta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
हि केरळची एक ट्रॅडिशनल स्वीट डिश आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पातेलीत गुळ व पाणी घालून गुळ विरघळेपर्यंत गरम करून घेतले. मग पॅनमधे ओला नारळ थोडं परतून घेतले.
- 2
आता त्यात गुळाचे पाणी घालून परतून घट्टसर केले.मग वेलचीपूड व जायफळ पूड घालून गॅस बंद केला.
- 3
पारीसाठी गॅसवर पॅनमध्ये तांदळाच्या पीठाच्या दुप्पट पाणी थोडंसं मीठ घालून उकळत ठेवले.एका वाडग्यात तांदळाचे पीठ घेऊन वरील पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात लागेल तसे घालून गोळा तयार केला.तुपाचा हात लावून चांगला मळून घेतला.
- 4
वरील डोतील एक लहान गोळा घेऊन त्याची पारी करून त्यात नारळाचे सारण भरून तोंड बंद केले.व त्याला हातावर चांगला गोल आकार दिला.असे सर्व गोळे बनवून घेतले.
- 5
सर्व गोळे बनवून होईपर्यंत गॅसवर इडली पात्रात पाणी उकळत ठेवले. सर्व गोळे ग्रीसींग केलेल्या चाळणीवर ठेवून ते इडली पात्रातील पाणी उकळल्यावर त्यात ठेवून १० मी नीट वाफवून घेतले. व डीशमधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueenअंजली माईंची हि रेसिपी खुपचं मस्त आहे.मी करून पाहिली.धन्यवाद. Sumedha Joshi -
निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueenश्रावण महिन्यात सणवार व्रत हे सर्व येतेच. त्यामुळे नैवेद्याला गोडधोडाचे सतत काही ना काही करणे होतेच. आज श्रावणाची सुरुवात म्हणून मी मिलन राजे यांनी दाखवलेली निनावं ही रेसिपी केली. खूपच सुंदर व खमंग झाली. Sumedha Joshi -
-
बटाट्याचा शिरा (सोनेरी शिरा)
तसा जुनाच आहे हा पदार्थ . पण बटाट्याची रेसिपी सांगितली आणि आईच्या हाताच्या ह्याच पदार्थांची आठवण झाली . म्हणून तिच्यासाठी खास . Vrushali Patil Gawand -
-
सुकडी (sukadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week4सुकडी ही गुजराती डिश आहे स्वीट डिश आहे गुजरात फिरायला गेली होती तेव्हा नाश्त्यामध्ये हॉटेल मध्ये त्यांनी वड्या ठेवलेल्यामी वेटरला विचारलं ये क्या है तो म्हणाला बेंन जी गुजरात की फेवरेट सुकडी है म्हणजे मी जरा पेचात पडली की खाऊ की नाही पण त्याच्या आग्रहाखातर खाल्ली आणि एक घ्यायची दोन वड्या खाल्ल्या खूपच सुंदर लागत होती Deepali dake Kulkarni -
खाजा (khaja recipe in marathi)
#gp#खाजागुढीपाडव्याला श्रीखंड पुरी, पुरणपोळी, हे तर बनवतातच म्हणून मी आज वेगळी स्वीट डिश बनविली आहे. Deepa Gad -
रंगीत उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदक#post1🙏🙏गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया 🙏🙏गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्रात घरोघरी गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व गणेश उत्सव साजरे केले जातात .गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथीअसेही म्हटले जाते.लंबोदर,शुर्पकर्ण,एकदंत,वरद,विनायक,गणपतीवर सर्व भक्तांच्या विघ्नाचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता.लहानांन पासून ते वृद्धा प्रथमतः सर्वाचा लाडक्या बाप्पा साठी मनोभावे पूजा करतात.ह्या वर्षी जगावर आलेल्या करोनारुपी संकटातून हा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या सर्वांचे नक्कीच रक्षण करेल व आपल्या ला ह्या संकटातून तारुन नेईल.बोला गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया Nilan Raje -
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
-
गोड भानोले (god bhanole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8हि एक पारंपरिक रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी, झटपट होणारी व रूचकर, टेस्टी अशी ही डीश आहे. Sumedha Joshi -
नानकटाई
#किड्सलहान मुलांना चॉकलेट्स, बिस्किट, आईस्क्रीम असं काहीतरी खूप आवडतं. तर आज मी खास नानकटाई बनविली आहे. Deepa Gad -
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
फराळी घेवर
#उपवासफराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे Chef Aarti Nijapkar -
उकडीचे मोदक
ह्या मोदकांसाठी मी भाकरीला जे तांदळाचे पीठ वापरते तेच वापरले आहे तरीही छान लुसलुशीत मोदक झालेत. Deepa Gad -
स्टीमड राइस फ्लोर मांडा पिठा (steam rice flour manda pitha recipe in marathi)
#पूर्व ओरिसातील मंदिरात महाप्रसादासाठी ही पारंपरिक डिश तयार करतात . मार्गशीष महिन्यात लक्ष्मी देवीला व दिवाळीतही ही डिश नैवेद्यासाठी बनवतात . कशी बनवायची ते पाहूयात .. Mangal Shah -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पदार्थ, म्हणूनच आज मी आणि माझ्या बाप्पासाठी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले आहेत. त्याची रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करते तुम्हाला हि खूप आवडतील. Sushma Shendarkar -
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
-
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपतीइथ येईल आनंदाला भरती.....साडी चोळी नवी नेसुन मिरवायालागौरी गणपतीच्या सणालाबंदु येईल माहेरी न्यायलागौरी गणपतीच्या सणाला....।।।।। Priyanka Sudesh -
ऊन्नीयप्पम (unniyappam recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#माझं आवडतं पर्यटन स्थळकेरळ हे शहर तसं खूप बघण्यासारखं आहे, गेल्याच वर्षी आम्ही केरळची टूर केली होती. माझ्या मिस्टरांचे एक मित्र केरळला मधल्याच त्रिचुर या स्टेशनच्या आसपास राहणारे होते त्यांना जसे समजले की आम्ही केरळला (कोचीन) येणार आहोत तर त्यांनी स्वतः त्रिचुर स्टेशनवर भेटायला येतो म्हणून सांगितले आणि सांगितल्याप्रमाणे आले ते अप्पम व केळ्याचे वेफर्स भेट म्हणून घेऊन आले, अप्पम तर गरम गरमच लागत होते त्यांच्या मिसेजने ते घरून करून पाठवले होते. आणि खाऊन बघितले तर इतकी अप्रतिम चव आणि सॉफ्ट होते. आम्हा सर्वांना ते खूपच आवडले. त्यानंतर मुंबईला आल्यावर माझ्या मिस्टरांना सांगून ठेवले होते नंतर कधी त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांना रेसिपी पाठवायला सांगा म्हणून. पण तो योग काही आला नव्हता, तर आत्ता कूकपॅडच्या या थिममुळे परत आठवण आली आणि त्यांच्याकडून ती रेसिपी मिळवलीच आणि करूनही पाहिली. चवीला छानच झाली एकदम सॉफ्ट झाली. आणि केरळला नारळ भरपूर प्रमाणात त्यामुळे खोबरेल तेलाचा वापर जास्त. मी तिकडून येताना एक बाटली आणली होती खोबरेल तेलाची त्याचाच वापर केला, तर हे अप्पम जरूर करून बघा पण शक्य असल्यास केरळवाला दुकानदार कोणी असेल तर त्यांच्याकडे जो काळा गुळ मिळतो तो घालून करा तसेच केळीसुद्धा त्यांच्याकडचीच घेऊन करा. आणि एक सांगायचं राहिलं ते म्हणजे अप्पमचे पीठ फरमेन्ट होणं जरुरीचं आहे, व्यवस्थित फरमेन्ट नाही झाल तर कडक होतील जसं इडलीचं पीठ तसंच हे आहे. तरच ती अप्रतिम चव तुम्हाला मिळेल. Deepa Gad -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीखरंतर गौरीला आमच्याकडे वडे, काळ्या वाटाण्याचे सांबार, खीर वगैरे असा नैवेद्य असतो. आज मी चणाडाळ आणि मुगडाळ मिक्स करून पुरणपोळ्या बनविल्या. Deepa Gad -
ताडगोळ्याचे वडे
ही पारंपारिक रेसिपी असून संध्याकाळच्या वेळेस मुलांना खायला देण्यास उपयोगी आहे. मुलं खेळून आल्यावर त्यांना भूक लागते तेव्हा अत्यंत चविष्ट असे हे केशरी रंगाचे दिसणारे वडे मुलं आवडीने खातात घरातील सर्व मंडळींनाही तेवढीच आवडतात. तर आपण बघूया याची रेसिपी. Anushri Pai -
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
-
ओल्या खोबऱ्याच्या करंज्या (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#पोस्ट६#नैवेद्यआज गुरुपौर्णिमा म्हणून नैवेद्याला गोड म्हणून ओल्या खोबऱ्याच्या करंज्या केल्या. या करंज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला, नारळी पोर्णिमेलाही करतो. आज मी खास माझे गुरू म्हणजेच साईबाबा यांना करंजीचा गोड नैवेद्य दाखविला. तर बघू या रेसिपी.... Deepa Gad -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
-
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut
More Recipes
- चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
- शेजवान हाका नूडल्स (schezwan recipe in marathi)
- साऊथ इंडियन प्लॅटर (इडली, डोसा उत्तपा विथ सांबार, चटणी) (idli,dosa,uttapa recipe in marathi)
- वांगी मसाला (wangi masala recipe in marathi)
- स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)
टिप्पण्या (3)