कांदाभजी (kanda bahai recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#रेसिपीबुक #week5
..पावसाळी गंमत
..पाऊस म्हटला की मनात सर्वप्रथम येणारा पदार्थ म्हणजे अर्थातच कांदाभजी. पाऊस आणि गरमागरम कांदाभजी हे समीकरण म्हणजे स्वर्गसुख!

कांदाभजी (kanda bahai recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
..पावसाळी गंमत
..पाऊस म्हटला की मनात सर्वप्रथम येणारा पदार्थ म्हणजे अर्थातच कांदाभजी. पाऊस आणि गरमागरम कांदाभजी हे समीकरण म्हणजे स्वर्गसुख!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
  1. 2कांदे
  2. 3/4कप बेसन
  3. 1 टीस्पून हळद
  4. 1 टीस्पून हिंग
  5. 1 टेबलस्पून तिखट
  6. 1 टीस्पून ओवा
  7. चवीनुसारमीठ
  8. आवश्यकतेनुसारपाणी
  9. चिमुटभर सोडा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    एका वाटी मध्ये बेसन, ओवा, हळद,तिखट,मीठ,सोडा व पाणी घालून हलवून घ्या.

  2. 2

    आता त्यात दोन उभे चिरलेले कांदे घालून हलवून घ्या. पाणी व गरज भासल्यास बेसन घालून मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता कढईत तेल तापवून घ्या व त्यात तयार मिश्रणाच्या भज्या सोडून दोन्ही बाजूंनी लालसर तळून घ्या.

  4. 4

    तेल निथळून भजी काढून घ्या. गरमागरम भजी
    तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
रोजी
Johannesburg

टिप्पण्या

Similar Recipes