पोष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
पोष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुग दाळ, मसुर,तांदुळ स्वच्छ धुऊन घ्या,कुकर मधे सर्व प्रथम तेल घाला, गरम झाल्यावर राई, जिर, हिंग, कांदा, शेंगदाणे परतुन घ्या, हळद, तिखट, धणे पावडर, गरम मसाला घालुन परतुन घ्या, मग पाणी घाला (आवश्कतेनुसार)
- 2
पाण्यास उकळी आल्यावर त्यात धुतलेले दाळ, तांदुळ, मसुर घाला, ५ मि. शिजु द्या, मग त्यात चवळीच्या शेंगाचे दाणे, मोड आलेले मुग, दलियॅा घालुन ५ मि. उकडु द्या, शेवटी मीठ घालुन कुकरच झाकण लावुन ३ शिटी करुन घ्या,
- 3
गरमागरम पोष्टिक खिचडी तयार, वरतुन तुप, कोथिंबीर घालुन सर्व्ह करा, सोबतच कांदा, गाजर, लोणचं, पापड देऊन वाह वाह ची थाप मिळवा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
रागी पंचरत्न पौष्टीक खिचडी (ragi panchratna paushtik khichdi recipe in marathi)
#kr#खिचडी#वन पॅाट मिल# नावाप्रमाणेच वन पॅाटमिल आहे ? अगदी ंसहज व झटपट होणारा तसेच पोटभरी चा ॲटम आहे , घरात आयत्यावेळेस ज्या ज्या भाज्या असतील त्याचा वापर करुन अतिंशय पोष्टिक खिचडी आज मी केली आहे , चला तर मग वळु या रेसिपी कडे... Anita Desai -
पौष्टिक खिचडी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7मोड आलेले कडधान्ये व डाळ तांदूळाची खिचडी Anuja A Muley -
-
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
#मोड आलेल्या मुगाची उसळ#GRU Anita Desai -
-
खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,, वर माझी ही २ री रेसिपी आहे ती म्हणजे खिचडी ,,,खिचडी ही अशी डिश आहे की बनवायला सोपी आणि झटपट बनते आणि यात पोस्टीकता पण खूप जास्त प्रमाणात आहे, साधी खिचडी ही लहान मुलांचा आवडीचा पदार्थ आहे, Jyotshna Vishal Khadatkar -
मुगाची ऊसळ (moongachi usal recipe in marathi)
#cooksnap#Rohini Rathi यांची मोड आलेल्र्या मुगाची ऊसळ करुन बघीतली Anita Desai -
-
-
-
-
खिचड़ी (khichadi recipe in marathi)
#GA4#week7 या चँलेंज़ मधून खिचड़ी हा क्लू घेऊन मी आज़ अख्खा मसुर व तांदळाची खिचड़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
-
पंचरंगी खिचडी (panchrangi khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week7#पंचरंगीखिचडी Mamta Bhandakkar -
उपमा (upma recipe in marathi)
#cooksnape # Hema wane यांची रेसिपी ट्राय केली , (थोडा बदल करुन ) Anita Desai -
वालाची खिचडी (walachi khichadi recipe in marathi)
#GA4 #week7वीक 7 मधील खिचडी हा कीवर्ड घेऊन मी वालाची खिचडी बनवली आहे. प्रवास करून घरी आल्यावर किंवा आज जेवण करायचा खूप कंटाळा आलाय अशा वेळी आपण झटपट काहीतरी करावे म्हणून खिचडी करतो. करायला सोपी व झटपट होणारी. सोबत लोणचे व पापड असेल की झाले. शिवाय पोटभर जेवण होते. Ashwinee Vaidya -
-
तुवर आमटी (tuwar amti recipe in marathi)
#GA4#Week13#कि बोर्डवरुन#तुवर आमटी, विदर्भ स्पेशल Anita Desai -
तांदुळजा (तांदुळका) पावसाळीभाजी (tandulja recipe in marathi)
#msr#तांदुळजा रान भाजी#खर तर पावसाळयात खुप वेगवेगळ्या रान भाज्या बघावयास मिळतात , पण कधी बनवुन न बघीतल्यामुळे आपण कधी विकत घेण्याची तसदीच घेत नाही ,खर त्या अतिशय पौष्टीक व आरोग्यास हितकारी असतात , आज कुकपॅड मुळे संधी मिळाली , Thanks for all community cook pad team Anita Desai -
कडीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#कुकस्नॅप#कडीपत्ता चटणी#रंजना माली यांची रेसिपी करत आहे Anita Desai -
लसूण पोष्टिक खिचडी (lasun poushtik khicdi recipe in marathi)
#श्रावणक्वीन#लसूण पोष्टीक खिचडी ही आहारा साठी खूप छान आणि चविष्ट असते आणि पचायला सुद्धा हलकी असते. Sandhya Chimurkar -
आमटी (amti recipe in marathi)
#शेंगदाण्याची आमटी# आमटी ,आमटी शक्यतो आपण उपवास असेल तरच भगर , साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी करतो , अन्यथा नाहीच , पण माझ्याकडे भाकरी असेल तर आवर्जुन लसुन टाकुन आमटी होतेच , अतिशय झटपट होणारी पाक कृती आहे , चला तर मग 🚶🏻 रेसिपी बघु या Anita Desai -
मोड आलेल्या मसूरची खिचडी (masoor khichadi recipe in marathi)
#GA4 #week7पझल मधील खिचडी पदार्थ. मसूर खिचडी मी नेहमी करते. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
मसुर खिचडी (masoor khichdi recipe in marathi)
#ccs#मसुर खिचडी#cookpad ची शाळा , सत्र १# मी शिल्पा ताई कुलकर्णी यांची रेसीपी कुक स्नॅप केली आहे Anita Desai -
मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राॅफी — अतिशय हेल्दी व पोटभरी आहे Anita Desai -
पंचधान्य मिश्रीत खिचडी (panchadhanya khichadi recipe in marathi)
#GA4#week7 खूप पौष्टिक अशी ही खिचडी कधीही खायला मस्त लागते.भुक नसतानाही दोन घास जास्त खाल्ले जातात. Archana bangare -
खिचडी (Khichdi recipe in marathi)
#MLR#खिचडीसध्यांकाळच हलक फुलक जेवण , आणि झटपट होणार म्हणजे खिचडी…. Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13932059
टिप्पण्या (4)