पोष्टिक अंडा चपाती रोल,तवा भुजी (anda chapati with tawa bhurji recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#अंडा
पोष्टिक चपाती रोलwith तवा भुजी

पोष्टिक अंडा चपाती रोल,तवा भुजी (anda chapati with tawa bhurji recipe in marathi)

#अंडा
पोष्टिक चपाती रोलwith तवा भुजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
1 सर्विंग
  1. 2अंडा
  2. कोथिंबीर
  3. 1/2 टेबलस्पूनतिखट
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 टेबलस्पूनधने पाऊडर
  6. तेल
  7. 1वाटीगव्हाचे पीठ
  8. 1कादा
  9. 1टोमॅटो
  10. 1 टेबलस्पूनटोमॅटो साँस

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वात अगोदर गव्हाचे पीठ ची चपाती करायची। चपाती झाली की चपाती वर एक अंडा सोडून घेया अंड्याला छान फेटून घेऊ।

  2. 2

    अंडा फेटून झालं की त्यात मसाला सोळा। चपातीला पलटून छान शिजू द्या। दोन-तीन मिनिट शिजू द्या।

  3. 3

    आता पुन्हा चपाती ला पलटून त्यात कांदे टोमॅटो चिरलेले मधात ठेवा। आता चपातीला रोल करून घ्या

  4. 4

    आता आपण तवा भुजी बनवू। ताव्यात तेल टाकून त्यात अंडा फोडून छान फेटून घ्या। अंड्याला छान परतुर घ्या। आणि त्या तिखट-मीठ कोथिंबीर सोडून मिक्स करा।

  5. 5

    आता आपली अंडा भुर्जी तयार आहे

  6. 6

    गरमागरम पोष्टिक अंडा चपाती विथ तवा भुजी तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes