भजी प्लैटर (bhaji platter recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#रेसिपीबुक #week5
पावसाळी गम्मत
बाहेर मस्त पाऊस पडत असताना सगळ्यात आधी आठवते ती मस्त गरमागरम भजी .मग कांदा,बटाटा,गिल्के ,मिरच्या,भाज्या जे घरात असेल त्याची भजी बनावतो
मी कांदा,बटाटा,मिरची,टोमॅटो व ओवा ची पाने च्या भजी बनवून असे छान भजी प्लैटर बनवले आहे
नक्की ट्राई करुन बघा

भजी प्लैटर (bhaji platter recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळी गम्मत
बाहेर मस्त पाऊस पडत असताना सगळ्यात आधी आठवते ती मस्त गरमागरम भजी .मग कांदा,बटाटा,गिल्के ,मिरच्या,भाज्या जे घरात असेल त्याची भजी बनावतो
मी कांदा,बटाटा,मिरची,टोमॅटो व ओवा ची पाने च्या भजी बनवून असे छान भजी प्लैटर बनवले आहे
नक्की ट्राई करुन बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 300 ग्रामबेसन
  2. 1कांदा
  3. 1टॉमेटो
  4. 8 ते 10 हिरव्या मिरच्या
  5. 1बटाटा
  6. 12 ते 15 ओव्या चे पान
  7. 1 टेबलस्पूनतिखट
  8. 1 टेबलस्पूनमीठ
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/4 टीस्पूनसोडा
  11. 1 टीस्पूनओवा
  12. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    बेसन मधे तिकट,मीठ,हळद व ओवा घालावे व थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे व भजी साठी थोडे घट्ट पीठ भीजवणे व भजी तळण्याच्या आधी वेळेवर सोडा घालावा व एकत्र हलवून घ्यावे

  2. 2

    ओवा ची पान स्वच्छ धुवून घ्यावे व कांदा,बटाटा व टॉमेटो गोल काप करुन घ्यावे व मिर्ची मधून चिरून घ्यावी

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यात एक एक भाजी घोळून गरम तेलात तळून घ्यावे व केचप किंवा कढी बरोबर खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes