नारळाच्या वड्या (naralachya vadya recipe in marathi)

Geeta Barve @sushant123
नारळाच्या वड्या (naralachya vadya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
नारळाचा चव साखर दूध हे सर्व एकत्र करून मंद आचेवर ठेवून ढवळत राहणे साधारण 20 मिनिटे लागतात सारण अटायला आटत आले की वेलची, केसर सिरप घालावे मिश्रण सुखत आले आणि गोळा होतोय असे वाटले की ट्रे ला तूप लावून त्यात ओतावे.
- 2
8 बदाम त्याचे काप करून वरून लावावे मस्त दिसतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाच्या वड्या (naralachya vadya recipe in marathi)
#कूकपॅड इंग्रेडियेट्स रेसिपी चॅलेंज साठी स्वातंत्र्य दिवस इंटरेस्टिंग रेसिपी. मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. (तीन वस्तू वापरून) Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#rbrरक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या Shilpa Ravindra Kulkarni -
खोबर्याच्या वड्या /नारळाच्या वड्या (khobryachya vadya recipe in marathi)
#gpr#गुरूपौर्णिमा विशेष रेसिपी Suvarna Potdar -
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
ओल्या नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 स्वतः च्या आवडीच्या रेसीपी. खर तर मला गोड खूप आवडते आणि मी कोकणातील असल्याने नारळाचा वापर करून खूप पदार्थ केले जातात त्यातील एक ओल्या नारळाच्या वड्या. आई झटपट करून द्यायची. आज मी ट्राय केली. Veena Suki Bobhate -
नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
पाऊस आणि वाऱ्यामुळे घराजवळील नारळाच्या झाडावरून रात्री ४-५ नारळ पडले आणि मग सकाळी ते नारळ पाहून मी युरेका युरेका असे ओरडतच किचन मध्ये घुसले ते नारळ वडी बनवायला😄😄😄 चेष्टेचा भाग सोडला तर खरंच त्या पडलेल्या नाराळांना सत्कारणी लावण्यासाठी नारळवडी हा सोप्पा मार्ग मी पत्करला.😋😋😋 मस्त सोप्पी रेसिपी तुम्हाला माहीत असेलच... Minal Kudu -
नारळाची बर्फी / नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
#दूधरेसिपी माझ्या आजीची आहे त्यात मी काही बदल केले आहेत आणि दरवर्षी आमच्या घरी रक्षाबंधनला/नारळी पौर्णिमेला ही बर्फी आवर्जून करतात. या बर्फी मध्ये दुधाचा वापर केला आहे त्यामुळे वडीला मस्त चव येते. Rajashri Deodhar -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ५ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
टोमॅटो नारळाच्या वड्या (tomato naralyachya vadya recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस #कुक पॅड #श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
खरवसाच्या वड्या (kharwasachya vadya recipe in marathi)
#KS7 खरवस म्हणजे गाय किंवा म्हैस व्याल्यावर ( वासरू झाल्यावर ) म्हैशीला येणारे पहिले दुध म्हणजे चिकदुध पुर्वी गावाला घरोघरी गाई म्हैशी जनावरे असायची शेतीची कामे करण्यासाठी व दुध दुभत्यासाठी पण हल्ली शेती करण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीची कामे ही यंत्रांमार्फत होतात म्हणुन शेतकऱ्या कडील जनावरांची संख्या ही कमी झालेली दिसते खरवस वडी ही काळाच्या ओघात हरवलेली रेसिपी आहे नव्या पिढीला तर ह्याची ओळखही नाही चला तर अशी लॉस्ट झालेली रेसिपी मी आज मुद्दाम सगळ्यांसाठी दाखवते . Chhaya Paradhi -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8सात्विक रेसिपी थीम सायली सावंत -
-
ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळीपौर्णिमानारळी पौर्णिमेनिमित्त बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ. प्रत्येकीची रेसिपी थोडी वेगळी असते. मी पारीसाठी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घेते. एक कप मिश्रणाला एक मोठा चमचा (टेबलस्पून ) साजूक तुपाचं मोहन घालते - तूप गरम न करता. त्यामुळे करंज्या अगदी खुसखुशीत होतात. सारणासाठी नारळ आणि साखर सुकेपर्यंत शिजवते. मग थंड करून मिक्सर मध्ये फिरवून घेते. त्यामुळे छान रवाळ सारण बनते. करंजी अजिबात मऊ पडत नाही आणि ३-४ दिवस टिकते. Sudha Kunkalienkar -
ओल्या नारळाच्या करंज्या (Olya Naralachya Karanjya Recipe In Marathi)
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाच्या दुधा ची खीर (naral dudhachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळीनारळाच्या दुधा ची खीर खूपच चविष्ट होते ..थोडे तांदूळ घातल्याने खीर छान घट्ट होते. नारळी पूर्णिमे ला हि खीर मी घरी नेवेद्याला केलेली .. सर्वाना खूप आवडली. नक्की करून बघा. Monal Bhoyar -
बीट / बीटरूट च्या वड्या (beetroot vadya recipe in marathi)
#बीट#बीटरूट#Beetroot#healthy#Immunity Booster Sampada Shrungarpure -
ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या (Olya Naralachya Rangit Karanjya Recipe In Marathi)
स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट स्पेशल साठी मी आज माझी ओल्या नारळाच्या रंगीत करंज्या ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला किंवा नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.मला भाऊ नसल्याने मी माझ्या थोर बहिणीला भाऊ मानते.तीच माझी रक्षक तीच माझा भाऊ आणि तीच माझी बहीण पण आहे.नारळी पौर्णिमेला किंवा राखीला मी ही नारळाची खीर माझ्या देवाला आणि माझ्या मोठ्या बहिणीस समर्पित करते. Ankita Khangar -
-
-
-
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
स्टफ केसर बादाम मँगो कुल्फी (stuff kesar badam mango kulfi recipe in marathi)
#मँगो कुल्फी म्हटलं किंवा आईस्क्रीम हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मी कधीच आइस्क्रीम कुल्फी घरी बनवलेली नाही. पण कुकपॅड मँगो कुल्फी या थीममुळे माझ्याकडे आज मी पहिल्यांदा कुल्फी बनवलेली आहे. मी स्टफ मँगो कुल्फी बनवली सर्वांना खूप आवडली. खूप छान झाली मी परत नक्की करणार. Shweta Amle -
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
श्रावण शेफ वीक 2#rbrरक्षाबंधन बहीण भावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.आज मी केल्यात ओल्या नारळाच्या करंज्या. Pallavi Musale -
नारळाच्या दुधातील तिळाची खीर (Naralachya Dudhatil Tilachi Kheer Recipe In Marathi)
#TGRसंक्रांत आली की आपण तिळा पासून वेगवेगळे पदार्थ करतो आज मी नारळाच्या दुधातील तिळाची खीर केली आहे मस्त झाली Preeti V. Salvi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#gpआपल्याकडे सणावारी, देवाच्या नैवेद्यासाठी नेहमी खीर करायची पद्धत आहे. रोजच्या जेवणातही किंवा पाहुण्यांसाठी थोडेसे गोड म्हणून खीर करतॊ. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसांचा नवीन वर्षाचा दिवस. गुढीपाडव्याच्या दिवशी खास 'निंबाडा' खाण्याला खूप महत्त्व आहे. थोडा कडुलिंब, थोडा गूळ व चणाडाळ मिक्स करून 'निंबाडा' तयार करतात. गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरी, खीर-पुरी, पुरणपोळी असे गोड जेवण करतो. म्हणूनच गुढीपाडव्यानिमित्त मी 'तांदळाची खीर' रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मेथी-डिंक वड्या (methi dink vadya recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryमी आज थंडीत खाण्यासाठी लहान व मोठ्यांनाही पौष्टिक अश्या मेथी डिंक वड्या बनविल्या आहेत. तुम्हीही करुन बघा. Deepa Gad -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13524254
टिप्पण्या