पेरी पेरी पुल आऊट ब्रेेेड (peri peri bread recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#चीज#बटर
आजची माझी रेसिपी ही शेफ संज्योत कीर यांची आहे. ही रेसिपी बघितली तेंव्हाच ठरवले की करून बघुयात. आपले चीज बटर चॅलेंज आले आणि मग काय मला संधीच मिळाली. या रेसिपी मध्ये भरपूर चीज आणि बटर आहे, क्रिस्पी पेरी पेरी पुल आऊट ब्रेड खरे तर बर्गर ब्रेड मध्ये छान होईल पण मी साधा लादी पाव वापरला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1मध्यम कांदा
  2. 1मध्यम टोमॅटो
  3. 1भोपळी मिरची
  4. 1/4 कपमक्याचे दाणे
  5. 1/4 कपगाजर चिरून
  6. 3/4 कपकिसलेले चीज
  7. 4-5 टेबलस्पूनबटर
  8. आठ-दहा लसूण पाकळ्या
  9. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  10. 4 टेबलस्पूनपेरी पेरी मसाला
  11. मीठ चवीनुसार
  12. ओरेगॅनो
  13. 10लादी पाव

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा, मिरची, गाजर, टोमॅटो बारीक चिरून घ्यावी. मग त्यात 1 टेबलस्पून बारीक चिरून लसूण, मीठ चवीनुसार, पेरी पेरी मसाला, कोथिंबीर घालावी, त्याचप्रमाणे किसलेले चीज घालावे.

  2. 2

    आता दुसऱ्या भांड्यात बटर विरघळवून घ्यावे आणि त्यात बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर घाला. फोटोत दाखवल्याप्रमाणे पाव कापून घ्या. आता तयार केलेले भाजी मिक्स त्यात भरा वरून बटर, लसूण, कोथिंबीर मिश्रण लावा. वरून पण चीज टाका.

  3. 3

    भरलेले पाव १७०° १०-१५ मिनिटे बेक करा. छान क्रिस्पी रेसिपी रेडी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

Similar Recipes