चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#GA4 #week22
#pizza
चीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि

चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)

#GA4 #week22
#pizza
चीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पन्नास मिनिटं
  1. चीज स्प्रेड -:
  2. 100 ग्रॅम चीज
  3. 70एमएल दुध
  4. 1 टीस्पूनकाॅर्ण फ्लोवर
  5. पिझ्झा -:
  6. 150 ग्रॅम मैदा
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  9. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1/2 कपदही
  12. टाॅपींग -:
  13. 1सिमला मिरची
  14. 1टोमॅटो
  15. 2कांदे पाथीसह
  16. 2हिरव्या मिरच्या
  17. 1 टीस्पूनमीक्स हर्ब्स
  18. 50 ग्रॅमचीज
  19. 2-3 टेबलस्पून पिझ्झा साॅस

कुकिंग सूचना

पन्नास मिनिटं
  1. 1

    चीज स्प्रेड -: थंड दुधात काॅर्ण फ्लोवर घालून मीक्स करा आता त्यात चीज कीसून घाला गॅस ऑन करा मिडीयम फ्लेमवर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. शीजताना आवडेल तो फ्लेवर घालू शकता म्हणजे लसूण पेस्ट (फाईन),ब्लॅक पेपर, ऑलीव्ह त्या फलेवरचे चीज स्प्रेड तयार होईल.

  2. 2

    आता हे नाॅर्मल टेंप्रेचरला आले की फ्रिज मध्ये दोन तास सेट करून घ्या.

  3. 3

    आता पिझ्झा बेससाठी डो बनवून घ्या. मैद्यात साखर,बेकिंग पावडर,सोडा तेल घालून एकत्र करून घ्या. आता दही घालून एकत्र करून घ्या लागेल तसे पाणी घालून गोळा भिजवून घ्या. गोळा 1_1 1/2 तास झाकून ठेवा. फुलून येईल.

  4. 4

    भाज्या चिरून घ्या हव्या त्या भाज्या घालू शकता. गोळ्याचे दोन भाग करा 60व40 %असे.40% गोळा लाटून टोचै पाडून तव्यावर बेस भाजून घ्या.

  5. 5

    आता चीज स्प्रेड या बेसवर लावून घ्या. बेकिंग ट्रे मध्ये तेल लावून 60%गोळा घेऊन बेस आधीच्या बेस पेक्षा मोठा बनवा.चिज स्प्रेडलावलेली बाजू बेसवर पा थी ठेवा साइडने सगळ्या बाजूने बेस पॅक करून घ्या. आता पिझ्झा साॅस लावून घ्या.

  6. 6

    आता भाज्या घालून घ्या. मिरच्या चिरून घालून घ्या. मीक्स हर्ब्स घालून घ्या. चीज कीसुन घालून घ्या. परत हलकं मिक्स हर्ब्स घालून घ्या.

  7. 7

    आता पिझ्झा 25 _30 मीनीट लोमिडियम फ्लेमवर कढईत खाली मीठ घालून त्यावर प्लेट ठेवून त्यावर ट्रे ठेवून पिझ्झा बेक करून घ्या. नंतर कट करून सर्व्ह करा.कट केल्यावर पिझ्झा पीसच्या साईडने चीज स्प्रेड बाहेर येते खाताना तोंडात हे चीज स्प्रेड विरघळते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes