निनाव (ninav recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर रेसिपी.
#shravanqueen

रवाकेक सारखीच हि रेसिपी ही हेल्दी आणि पौष्टिक आहे. हे खाल्यावरही यातील पदार्थ ओळखणे कठीण होते.

निनाव (ninav recipe in marathi)

#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर रेसिपी.
#shravanqueen

रवाकेक सारखीच हि रेसिपी ही हेल्दी आणि पौष्टिक आहे. हे खाल्यावरही यातील पदार्थ ओळखणे कठीण होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

55मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीहरबरा डाळ
  2. 1/2 वाटीगहू
  3. 1 वाटीगुळ
  4. 4 टेबलस्पूनतूप
  5. 1 टेबलस्पूनवेलची पूड आणि जायफळ पूड
  6. 15बदाम काजू चे काप
  7. 2 वाटीघट्ट नारळाचे दूध

कुकिंग सूचना

55मिनिट
  1. 1

    .सर्व प्रथम डाळ व गहू वास येईपर्यंत मंद आचेवर ठेवून गरम करावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावे. साहित्य घ्या आणि कढईत तूप गरम करावे त्यात बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ घालून चांगले हलवावे वास सुटेपर्यंत.

  2. 2

    खमंग वास सुटला की नारळाचे दूध घालून हलवावे. दूध आटेपर्यंत चागंलेच हलवावे.

  3. 3

    दूध आटले की किसलेला गुळ घालावा व विरघळून जाईपर्यंत हलवावे. आता वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी. गोळा होईपर्यंत हलवत रहावे.

  4. 4

    आता केक च्या भांड्यात तूप लावून गरमागरम कढईतून टिन मध्ये ओतावे. वरून ड्रायफ्रूटस काप करून पसरावे. किंवा अवन मध्ये ही आपण ठेवून 20मिनिट ठेवावे म्हणजे बिस्किट सारखे खुसखुशीत हि होते काहीसे.

  5. 5

    मी काही भाग अवन ला बेक करून घेतला.

  6. 6

    याला चंद्रकोर आकार देवून ही बनवता येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes