झटपट पोळीचा चीज पिजझ्झा (podicha cheese pizza recipe in marathi)

Varsha Deshpande @varsha_deshpande
झटपट पोळीचा चीज पिजझ्झा (podicha cheese pizza recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ साहीत्य काढून घेणे.... शीमला मीर्ची लांब पातळ स्लाईस आणी कांदा चौकोनी तूकड्यात कट करून घेणे...आणी कांदा,शीमल मीर्ची,चीली फ्लेक्स,आँरेगँनो,मीठ एका वाटी मधे मीक्स करणे...नी साँस दोन्ही आणी 1 टीस्पून अँरेगँनो पण एका वाटी मधे मीक्स करणे......
- 2
आता गँसवर नाँनस्टिक पँन गरम करणे आणी एकदम मंद करणे...एका पोळीवर बटर लावणे नंतर साँस लावणे त्यावर थोड चीज स्प्रेड करणे आणी त्यावर दूसरी पोळी बटर लावून ठेवणे...त्यावर साँस लावणे आणी कांदा,शीमला मीरची मीक्स फैलवणेः...
- 3
वरून चीज टाकणे आणी झाकण ठेवून मंद गँस चीज मेल्ट होई पर्यंत 2-3 मींट ठेवणे...
- 4
नंतर काढून गरम गरम पिझ्झा कटरने कट करून सर्व करणे....दोन पोळींचा पिझ्झा झटपट तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मंचूरीयन हक्का नूडल (manchurian hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज कीवर्ड ओळखलेला ...मंचूरीयन आणी मंचूरीयन हका नूडल या दोन्ही डीश मूलांना फार आवडतात म्हणून मी आज त्याच बनवल्यात ... Varsha Deshpande -
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
चीस पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#GA4#week17की वर्ड ' CHEES ' घेऊन मी आज चीज पिझ्झा बनवला आहे. Shilpa Gamre Joshi -
मायक्रोनी चीज पास्ता (macroni cheese pasta recipe in marathi)
#पास्ता ...मूलांच्या आवडीचा पास्ता ...मी जरी खात नसले तरी मूलांना कधी -कधी बनवून देते ...त्यात असतील त्या भाज्या थोड्या सोते करून टाकल्या की अजून छान लागतात आमी मूल आवडीने खातात ... Varsha Deshpande -
आलू पराठा पिज्जा (aloo paratha pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9 पोस्ट -1 फ्यूजन रेसीपी ... मी आज पंजाबी आलू पराठा आणी ईटालीयन पिज्जा फ्यूजन बनवले ...आणी अतीशय सूंदर झाले मेन म्हणजे मूलांना खूपच आवडले आणी विकतच्या पिज्जा पेक्षा हे फ्युजन खूपच छान झाल्याची दाद मीळाली ....आणी गव्हाच्या पिठात केलेले असल्या मूळे हेल्दि पण झाले ... Varsha Deshpande -
बटाटे,पोहा कटलेट (batate poha cutlet recipe in marathi)
#नास्ता ...दूपारी थोड नास्ता साठी काहीतरी हव मूलांना म्हणून झटपट केलेले कटलेट .... Varsha Deshpande -
हर्बेड चीज स्लाईस रोल्स (Herbed cheese slice rolls)
#GA4 #Week17गोल्डन एप्रन 4 -आठवडा 17 चे कीवर्ड- चीज असल्याने Google search करून मी हर्बेड चीज स्लाईस रोल्स बनवले. Pranjal Kotkar -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#चीजगोल्डन एप्रन 4 विक 17 मधील पझल क्रमांक 17 मधील कीवर्ड चीज ओळखून मी सर्वांचा आवडता चीज पराठा बनवला आहे. Rohini Deshkar -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17चीज हे कीवर्ड असलेल्या मुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असा पराठा केला. Archana bangare -
वन बाईट चीज पिझ्झा (cheese pizza recipe in marathi)
#बटरचीजनॉर्मल पिझ्झा आपण नेहमीच खातो. पण सहज खाता यावा. ऐका बाईट मध्ये पण पिझ्झा बनून त्याची मजा लूटता यावी म्हणून ह्या पदार्थाची निर्मिती झाली. घेऊया आनंद या चीज पिझ्झ्याचा. Sanhita Kand -
मेयोनीज ग्रील सँडविच..😋
घरी नेहमी झटपट बनारे सँडविच ..माझ्या मूलांना खूप आवडतात ..खूप वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच बनवते पण मूल ज्या भाज्या खात नाहीत त्याच स्टफींग बनवून जर सँडविच बनवल तर सगळे आवडीने खातात .. #Goldenapron3 #week3 #ब्रेड #चीज, Varsha Deshpande -
चीज मसाला डोसा (cheese masala dosa recipe in marathi)
#GA4#week17#keyword_चीजसाधा डोसा तर आपण नेहमीच खातो..... मुलांना आवडीचे दिले की मुलं खुश.....पिझ्झा,बर्गर मध्येच चीज घालून देण्या पेक्षा मसाला डोसा करताना चीज घालून केला तर त्याची चव खूप छान होते....हॉटेल सारखे घरी मग काय सगळेच खुश.... Shweta Khode Thengadi -
चीज बर्स्ट पिझ्झा (cheese brust pizza recipe in marathi)
#GA4 #week22#pizzaचीज बर्स्ट पिझ्झा बनवण्यासाठी चीज स्प्रेड मी घरीचबनवले आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
डबल लेयर चीज पिझ्झा (double layer cheese pizza recipe in marathi)
#GA4#week22#पिझ्झा#ब्रेडपिझ्झाहा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली पिझ्झा हे इटालियन डिश असून इटलीतून पूर्ण जगभरात खूपच पसरली भारत तर आहेच शोकीन पिझ्झा खाण्याचाआता एकही स्थळ असे नाही मिळणार जिथे आपल्याला पिझ्झा मिळणार नाही कुठेही उभे राहा ऑर्डर करा पिझ्झा मागवा आणि पिझ्झा खा इतके इन्स्टंट फूड आणि इन्स्टंट पद्धत पिझ्झा ने सुरू केली आहे जेवण नाही बनवायचे काही छोटी-मोठी पार्टी करायची तर करा पिझ्झा ऑर्डर इतका हा पिझ्झा लहानांपासून मोठ्यांना प्रिय आहे. नाही म्हणता म्हणता सगळ्यांनीच डिश स्वीकारली आहे माझे होम टाऊन एक छोट शहर आहे तिथे पिझ्झा फक्त नावासाठी माहीत होते पण कुठेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आम्हाला कधीच मिळत नव्हत्या किंवा विकत पिझ्झाही बघायला मिळत नव्हते पण ज्या शहरात मी रहात होते तो शहर बेकरी व्यवसायासाठी खूपच प्रचलित आहे आम्ही त्या बेकरी वाल्याना विचारायचो की पिझ्झा बनवायचा तर काय करायचे तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचे ईस्ट देऊन पिझ्झा Chetana Bhojak -
-
बटरचीज पावभाजी (butter cheese pawbhaji recipe in marathi)
#बटरचीज ....सणांचे दिवस सूरू झाले सारख गोड खाण्यात येत मग चटपटीत झणझण खाण्याची ईच्छा होते ...आणी पावसाळी वातावरण असल तर अशी झणझणीत , गरमागरम बटर आणी चीज वाली भावभाजी खूपच छान वाटतो खायला Varsha Deshpande -
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
चीज व्हेजी पिझ्झा (cheese veggie pizza recipe in marathi)
#GA4#week22#pizzaचीज व्हेजी पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे लहान मुलांना असे पिझ्झा खूप आवडतातच पण मोठेही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विकतच्या पिझ्झा पेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा खूपच छान लागतो. व्हॅलेंटाईन डे साठी स्पेशल रेसिपी चिजी व्हेजी पिझ्झा❣️🥰💕 Vandana Shelar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर ....#साप्ताहिक_डिनर_प्लॅन...#रेसिपी_नं_2.... Varsha Deshpande -
चीज ब्रेड पिझ्झा (chessebread pizza recipe in marathi)
#GA4#Week 26पिझ्झा म्हटले की सर्वांनाच खावासा वाटतो 😋 लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा आहेआज मी चीज ब्रेड तवा पिझ्झा केलायब्रेड तवा पिझ्झा लवकर व कमी वेळात होतोमी आज पहिल्यांदी ट्राय केला आणि खूप छान झाला चवीला खुप छान लागतो आणि त्यात चीज ची चव खूपच मस्त Sapna Sawaji -
गार्लिक चीज ब्रेड (garlic cheese bread recipe in marathi)
#GA4 #week17पझल मधील चीज शब्द. गार्लिक चीज ब्रेड हा पदार्थ मी केला. झटपट होणारा. Sujata Gengaje -
-
एक्स्ट्रा चीज पिझ्झा(cheese pizza recipe in marathi)
पिझ्झा हा प्रकार मुलांना खूप आवडतो आणि या लोक डाऊन मध्ये बाहेर जाऊ शकत नाही मुलांचे खाण्याचे हाल झालेले आहेत म्हणून प्रत्येक रेसिपी घरीच ट्राय करून बघतोय आज मुलांना विजा पाहिजे होता म्हणून आज पिझ्झा बनवला Maya Bawane Damai -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
#GA4 #week10# की वर्ड मधून चीज हा शब्द ओळखून ही डिश तयार केलेली आहे.. झटपट आणि लवकर होणारी आहे माझ्या मुलांना हा पिझ्झा खूप आवडतो Gital Haria
More Recipes
- लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
- चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
- पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
- गार्लिक चिज आटा मॅगी.. (garlic cheese atta maggie recipe in marathi)
- *फरजबी कोशिंबीर/भरीत* (fharjabi koshismbir or bharti recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14388947
टिप्पण्या