आलू पराठा पिज्जा (aloo paratha pizza recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#रेसिपीबुक #Week9 पोस्ट -1 फ्यूजन रेसीपी ... मी आज पंजाबी आलू पराठा आणी ईटालीयन पिज्जा फ्यूजन बनवले ...आणी अतीशय सूंदर झाले मेन म्हणजे मूलांना खूपच आवडले आणी विकतच्या पिज्जा पेक्षा हे फ्युजन खूपच छान झाल्याची दाद मीळाली ....आणी गव्हाच्या पिठात केलेले असल्या मूळे हेल्दि पण झाले ...

आलू पराठा पिज्जा (aloo paratha pizza recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week9 पोस्ट -1 फ्यूजन रेसीपी ... मी आज पंजाबी आलू पराठा आणी ईटालीयन पिज्जा फ्यूजन बनवले ...आणी अतीशय सूंदर झाले मेन म्हणजे मूलांना खूपच आवडले आणी विकतच्या पिज्जा पेक्षा हे फ्युजन खूपच छान झाल्याची दाद मीळाली ....आणी गव्हाच्या पिठात केलेले असल्या मूळे हेल्दि पण झाले ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40- मीं
4 सर्व्हिंग्ज
  1. वरचे कव्हर....
  2. 600 ग्रामगव्हाचे पिठ
  3. 1/2 टीस्पूनमीठ
  4. 2 टीस्पूनतेल
  5. स्टफींग....
  6. 3बाँईल बटाटे
  7. 2कांदे
  8. 1हीरवि मोठी मीर्ची
  9. 1/2अद्रक कीसून
  10. 5-6लसून पाकळ्या
  11. 1/2 टीस्पूनमीरपूड
  12. 1 टीस्पूनतीखट
  13. 1 टीस्पूनगरममसाला
  14. 1 टीस्पूनमीठ
  15. 2 टेबलस्पूनकोथींबीर
  16. 2 टीस्पूनतेल
  17. पिज्जा टाँपिग साठी...
  18. 1मोठी शीमला मीर्ची
  19. 2कूकंबर पिकल तूकडे
  20. 1 टीस्पूनआँरेगँनो
  21. 2 टीस्पूनचीलीफ्लेक्स
  22. 4 टेबलस्पूनबटर
  23. 5-6 टेबलस्पूनपिज्जा साँस
  24. आवश्यकतेनुसार पिज्जा चीज,प्रोसेस चीज

कुकिंग सूचना

40- मीं
  1. 1

    प्रथम कणीक भीजवून 10 मींट झाकून ठेवणे...कींवा बाकी तयारी होई पर्यंत...

  2. 2

    आता बाँईल बटाटे मँश करून घेणे....कांदा अगदी बारीक चाँप करून घेणे....कोथिंबीर धूवून चीरून घेणे...मीर्ची,लसूण,अद्रक ठेचून घेणे...आणी मँश केलेल्या बटाट्यात कांदा,कोथिंबीर,मीरपूड,मीठ टाकणे.....

  3. 3

    आता छोट्या कढईत 2 टीस्पून तेल टाकणे ते तापले की...लसून अद्रक मीर्ची ठेचलेल टाकणे नी कचे पणा जाई पर्यंत परतणे नी गँस बंद करणे नी त्यात तीखट,गरममसाला टाकणे नी तो तडका बटाट्यात मीक्स करणे...

  4. 4

    आता शीमला मीर्ची चे स्वेअर तूकडे चीरणे आणी त्यात आँरेगँनो,चीलीफ्लेक्स मीकस करणे...चीस कीसून घेणे...

  5. 5

    आता कणकेचा एक गोळा घेऊन त्यात बटाट्याचे स्टफींग भरणे नी पराठा लाटून घेणे...नी गँसवर गरम तव्यावर टाकणे नी गँस हळू करणे...एका साईडने थोडा झाला की बटर लावून लगेच पलटवणे...

  6. 6

    आणी परत बटर लावणे नी गँस मंद करणे आणी पराठ्या वर पिज्जा साँस लावणे...शीमला मीर्ची चे काकडीचे टाँपिग टाकणे...आणी दोन्ही चीज स्प्रेड करणे वरून चीलीफ्लेक्स टाकणे नी झाकून 1 1/2 मींट चीज मेल्ट होई पर्यंत होऊ देणे...

  7. 7

    आपला आलू पराठा पिज्जा तयार आहे खाण्यासाठी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
Hashtag रेसिपीबुक चे स्पेलिंग चेक करा प्लीज

Similar Recipes