आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली ....

आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)

#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मींट
4,झणान साठी
  1. सारण..स्टफींग
  2. 5ऊकडलेले बटाटे
  3. 2कांदे
  4. 1/2 इंचअद्रक कीसलेले
  5. 5लसून पाकळ्या
  6. 2हीरव्या मीर्ची
  7. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1 टीस्पूनजीर
  9. 1 टीस्पूनतीखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनगरममसाला
  12. 1 टीस्पूनमीठ
  13. वरचे कव्हर
  14. 400 ग्रामकणीक
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. 1/2 टीस्पूनमीठ
  17. भीजवायला पाणी
  18. चटणी..
  19. 1टमाटा लाल
  20. 1कांदा
  21. 3हीरव्या मीर्ची
  22. 5लसून पाकळ्या
  23. 1 टिस्पून जीर
  24. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  25. 3 टेबलस्पूनकोथिंबीर
  26. 1 टिस्पून मीठ
  27. 1/2 टिस्पून साखर
  28. तडका चटणीला
  29. 1/2 टिस्पून हळद
  30. 1/2 टिस्पून मोहरी
  31. 2 टेबलस्पूनतेल
  32. 1/2 टिस्पून हिंग

कुकिंग सूचना

30 मींट
  1. 1

    प्रथम कणीक मीठ,तेल टाकून भीजवून घेणे..आणी ऊकडलेले बटाटे सोलून घेणे..

  2. 2

    कांदे,कोथिंबीर अगदि बारीक चाँपरमधे चीरून घेणे...हीरव्या मीर्ची,लसून,आद्रक,जीर छोट्या खलात कूटून घेणे...

  3. 3

    नतर गँसवर कढईत 1 टिस्पून तेल टाकणे आणी कांदे टाकून 3 मींट परतून घेणे..व त्यात कूटलेले अद्रक लसून टाकणे..नंतर सगळे मसाले टाकणे...आणी ऊकडलेले बटाटे मँश करून टाकणे....

  4. 4

    सगळ व्यवस्थित मीक्स करून मीठ टाकणे आणी एका बाऊलमधे थंड करायला ठेवणे....आता कणकेचा एक गोळा घेऊन त्याची पारी बनवणे आणी त्यात बटाटा स्टफींग भरणे.

  5. 5

    नंतर त्याचा पराठा लाटून गँसवरच तवा गरम करून तव्यावर खालून वरून तेल लावून.भाजून घेणे...

  6. 6

    आता चटणीचे सगळे साहीत्य गँसवर कढई गरम करून 1 टिस्पून तेलात 2 मींट परतून घेणे आणी थंड करून मीक्सरच्या पाँटमधे बारीक करणे...नंतर एका बाऊल मधे काढून त्यावर हींग,मोहरी,हळद टाकून तेलाचा तडका टाकून मीक्स करणे..

  7. 7

    अशा प्रकारे आलू पराठा चटणी,साँस,कांदा स्लाईस सोबत प्लेट मधे सर्व करणे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes