पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

#EB2
#W2 #पनीर_लबाबदार...माझ्या मूलांना खूप आवडणारी भाजी ...आणी हीवाळ्यात अशा मसालेदार चटपटीत गरमा गरम भाजी पराठे ,नान जेवणात खूपच रंगत आणते ...
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2
#W2 #पनीर_लबाबदार...माझ्या मूलांना खूप आवडणारी भाजी ...आणी हीवाळ्यात अशा मसालेदार चटपटीत गरमा गरम भाजी पराठे ,नान जेवणात खूपच रंगत आणते ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पनीरचे आवडेल त्या आकारात तूकडे कट करणे...1/4 टीस्पून हळद आणी कींचीत मीठ लावून मेरीनेट करणे...गँसवर पँनमधे 1 टेबलस्पून बटर टाकणे....
- 2
पनीरचे मँरीनेट तूकडे 1 मींट परतून घेणे...कांदे टमाटे,लसून,अद्रक घेणें...
- 3
कांदे,टमाटे कट करून घेणे...गँसवर कढईत 1 टेबलस्पून तेल टाकणे त्यात जीर टाकणे ते तडतडले की कांदे टाकणे....कांदे जरा मीडीयम आचेवरच लालसर झाले की लालमीर्ची टाकणे. परतणे.....
- 4
टमाटे,लसून,अद्रक टाकणे नी परतणे....किजू,तीळ, मगजबि टाकणे नी 2 मींट परतणे...
- 5
लवंग आणी मीरे टाकणे परतणे..आणी थंड करून मीश्रण मीक्सरच्या पाँटमधे थोड पाणी टाकून बारीक पेस्ट करणे...
- 6
पेस्ट तयार...हीरव्या मीर्ची लांब चीरून घेणे...गँस त्याच कढईत तेल आणी बटर टाकणे...तेजपान,चक्रीफूल,बडीविलायची 1 टाकणे नी परतणे....
- 7
बारीक केलेल वाटण त्यात टाकणे...1 मींट परतणे..सगळे सूके मसाले टाकणे परतणे...
- 8
क्रीम आणी हंक कर्ड टाकणे परतणे हीरवि कट केलेली मीर्ची टाकणे..तेल सूटे पर्यंत परतणे नी पाणी टाकणे...
- 9
मीठ टाकणे परतणे नी पाणी टाकणे..1 टेबलस्पून दूधपावडर टाकणे मीक्स करणे ऊकळी येऊ देणे..
- 10
पनीर टाकणे नी मीक्स करणे मीडीयम आचेवर 1 मींट ठेवणे वरून 1 टीस्पून बटर टाकणे मीक्स करणे कोथिंबीर टाकणे...
- 11
एका बाऊलमधे काढून घेणे वरून कोथिंबीर टाकणे नी गरमागरम सर्व करणे...
- 12
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#पनीर... Cooksnap. ...vasudha Gadhe यांची रेसिपी खूप छान झाली .. ...पनीर सावजी ही झणझणीत आणी स्वदिष्ट अशी भाजी आहे ...ही नान बरोबर ,पराठ्या बरोबर ,जीरा राईस बरोबर सगळ्यांना च खूप आवडते ...रोज ईतक्या मसालेदार तिखट खात नाही पण हप्यातून एकदा अशा आवडीच्या मसालेदार भाज्या खाव्यात 😊 Varsha Deshpande -
मूंगडााळ पकोडी (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -1 #पावसाळी गंमत ....पावसाळ्यात आपण खूप भजी घरी बनवतो ...पावसाळा आणी भजी जणू एक समीकरणच आहे ... पण .आणी एक प्रकार पकोडी.... डाळी भीजवून बारीक करून मसााले टाकून होणारा आणी पावसाळ्यात गरम-गरम तळून हीरव्या चटणी ,दह्याची चटणी सोबत खाल्ला जाणारा .....खूपच छान लागतात असले पकोडे ...आज मी मूगडाळ पकोडे बनवले मस्त गरम-गरम कूरकूरीत खूपच सूंदर लागतात ... Varsha Deshpande -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ...थंडीच्या दिवसात स्पायसी ,मसालेदार भाजी खायला सगळ्यांना आवडत ...तूळशीच लग्न झाले आणी आता आवळी भोजन सूरू झाले थंडी मधे सगळ्या मैत्रीणी मीळून बाहेर डब्बा पार्टी करायची आणी वेगवेगळ्या चविच्या मस्त सगळ्यांच्या भाज्या आणी पदार्थ खायचे ...मजा असते ...आज मी अशीच स्पायसी शेव भाजी बनवली ...सगळ्यांना खूप आवडली ... Varsha Deshpande -
मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week6 #मटर_पनीर #पनीर ....ओळखलेला कीवर्ड..खूप कच्चे मसाले नं टाकता धाबा स्टाईल झटपट मटर पनीर ...खूपच सूंदर झाली एकदा करून बघावि अशी टेस्टि भाजी .... Varsha Deshpande -
दूधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
#पराठे ..#दूधीभोपळा_पराठे...काकडीचे पराठे जसे करतो तसेच दूधीभोपळा पराठे केलेत...कारण दूधीभोपळा मूल खात नाहीत आणी पराठे त्यांना खूप आवडतात मग भोपळा कीसून त्याचे पराठे बनवले मूलांना कळल पण नाही आणी आवडीने पटापट खाल्ले ....मी जाड 4 पदरी घडीचे मूलायम पराठे बनवले ... Varsha Deshpande -
पत्ता कोबिचे कोफ्ता करी (kobi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ..सगळ्यांना आवडणारी कोफ्ता करी ... Varsha Deshpande -
पनीर टिक्का मसाला (paneer tikka masala recipe in marathi)
#डिनर...#साप्ताहिक डिनर प्लॅन..#रेसिपी_नं_5..आज मी पनीर टिका मसाला बनवला खूपच सूंदर टेस्टी झाली ...पनीर टिका हा ग्रील करून डीप सोबत नूसता खावू शकतो कींवा ग्रेव्ही बनवून पनीर टिक्का मसाला बनवून खावू शकतो ..म्हणजे ग्रेव्हीत पनीर टिक्का टाकायचे ...खूपदा हाँटेलमधून पनीर टिक्का छान स्मोकी फ्लेवर वाले आणायचे आणी घरी झटपट ग्रेव्ही बनवून खायचे असं सूध्दा करता येत ...पण आज मी आज घरीच पनीर टिक्का आणी मसाला ग्रेव्ही बनवली ...खूपच सूंदर झाली ..।नान सोबत कींवा जीरा राईस सोबत मस्तच लागत आज मी दोन्ही बनवल ... Varsha Deshpande -
घोळ डाळभाजी तडकेवाली (ghol dalbhaji tadkelwali recipe in marathi)
#घोळ_भाजी .....या सीझन मधे घोळ भाजी खूप सूंदर विकायला येत आहे ...आणी या भाजीची एक वेगळी चव असते ती खूपच छान लागते सध्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा ही घोळभाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असलेली छान वाटते आहे ..आणी भाजी वाला रोज ताजी आणून देतो आहे ... Varsha Deshpande -
आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)
#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली .... Varsha Deshpande -
ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी (olya torichya dananchi amti recipe in marathi)
#GA4. #week13 ...कीवर्ड तूवर...सध्या सीझच्या छान ओल्या तूरीच्या शेंगा येताआहेत मार्रकेट मधे .....म्हणून छान ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी म्हणा की आळण म्हणा केल मस्तच झाल .... Varsha Deshpande -
-
छोले (chole recipe in marathi)
#Cooksnap ..आज मी shweta kukekar यांची रेसीपी बनवली ..मी यात जास्तीचे मसाले वापरून थोडा बदल करून बनवले .....खूपच छान झालेत .... Varsha Deshpande -
व्हेज मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -2 #पावसाळी गंमत ...पावसाळ्यात सकाळी ऊठल्यावर ....पाऊस पडतोय सगळीकडे अंधारल आहे ...अशा वेळेस काम करायचा खूप कंटाळा येतो ...पण असं असत काही करत नाही तोपर्यंत आपल्याला आणी घरच्यांना पण काही मीळणार नसत तेव्हा ..पटकन कामाला लागून जायच असत ...अशा वेळेस पटकन मसाले भात आणी कढि करून खावि ....गरम- गरम सगळ्या भाजी टाकलेला मसाले भात ...आणी गरम कढि ..लोणचे ,चटण्या सलाद तोंडीलावणे असतच...बरं वाटत पाऊस पडत असतांना असला गरमागरम मसाले भात कढि ,लोणचे ... Varsha Deshpande -
-
सार,आमटि (saar recipe in marathi)
#Goldenapron3 #week-25 Sar...सार कींवा आमटी हा प्रकार जेवणात पोळी ,पराठा ,गरम भाता सोबत खाता येतो ....पण गरम भात ,साजूक तूप आणी सार मस्तच लागतो ...आंबट ,गोड चविचा हा सार असतो ...यात चींच ,आमसूल ,अघळ ,आमचूर असे आंबट प्रकार वापरून हा सार बनवू शकतो ....हा वाटीत घेऊन चमच्याने प्यायला पण छान लागतो तोंडाला चव येते ...। Varsha Deshpande -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3 #w3 #विंटर स्पेशल रेसिपी ...सोयाबीन मधे विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात उपलब्ध असत ...म्हणून मी नेहमी वापरण्याचा प्रयत्न करते ...तसेच सोया मील्क ,तोफू ,सोयाबीन आँईल चा उपयोग करू शकतो ..व्हिटामिन बी 12 इम्यूनिटी मजबूत बनवत ..खूप सार्या रोगाशी लढण्याची ताकत देत...म्हणून आहारात नेहमी दूध ,दही ,ओट्स ,सोयाबीन सामील असावे .. Varsha Deshpande -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#EB2 #W2 पनीर लबाबदार नावा सारखी च आहे ही भाजी. लाजवाब.:-) Anjita Mahajan -
-
दूधीभोपळ्याच्या सालाची चटणी.. (dudhi bhoplyachya salachi chatani recipe in marathi)
#चटणी ..दूधी भोपळ्याची भाजी करतांना पुष्कळ दा आपण त्याची साल काढून टाकतो ....पण या सालात जे फायबर आणी इतर महत्त्वाचे घटक असतात ते सालान मधेच असते ...म्हणून मग भाजीतर करायची पण सालांच वापर दूसर्या प्रकारे करायचा ..म्हणून मग मी त्या साली वापरून ...कोरड्या ,ओल्या अशा चटण्या बनवते आणी ...आणी रोज जेवणात जी डावि बाजू असते ती चटण्या ,लोणच्यांची ती या चटण्या नी पूर्ण करते ...तर ही थोडी जाडसर ठेचा टाईप चटणी खूपच सूंदर लागते.... Varsha Deshpande -
कूळीथ मसाला खीचडी (kulith masala khichdi recipe in marathi)
#pcr ..कूळीथ मसाला खीचडी कूकरमधली...कूळीथ पचायला हलके पण प्रकृतीला गरम आणी अनेक औशधी गूणांनी भरपूर असे हे कूळीथ वात ,कफ ,ताप ,मूळव्याध ,आणी ईतरभरपूर आजारावर ऊपयूक्त ठरतात ..कूळीथाचे पिठ बनवून पण याचा ऊपयोग केला जातो ...हीवाळा ,पावसाळ्यात कूळीथाचा ऊपयोग जास्त करतात.....कूकरमधील रेसिपी आहे ...मी गंजात फोडणी करून गंज कूकर मधे ठेवला आणी शीजवले ..कारण डायरेक्ट कूकरमधे शीजवतांना माझ्या सोबत अँक्सीडेंट झाला होता म्हणून ...तूम्ही डायरेक्ट कूकरमधे फोडणी करू शकता ... Varsha Deshpande -
सींप्पल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#EB2#W2 #सींप्पल_भेंडी_मसाला... सींप्पल भेंडी मसाला म्हणजे खूप सारे खडे मसाले नं वापरून रोजच्या प्रमाणे सींप्पल ,झटपट होणारी रोजचे वापरातले मसाले वापरून केलेली भाजी ..पण चवदार आणी मस्त लागणारी ...आणी भेंडी थोडीच असली आणी भेडीची परतून भाजी केली तर जास्त लोकांना पूरत नाही ....अशावेळ ही ग्रेव्ही वाली मसाले दार भाजी करायची आणी वेळ भागवायची 😄 असं पण कराव लागत ....ग्रेव्ही जरा पातळ ,घट्ट आवडेल तशी ठेवू शकतो पण ...खूप पातळ करू नये ... Varsha Deshpande -
टमाटे कलसा
#Goldenapron3 #week- ही झटपट होणारी रेसिपी आहे ...भाजी जेव्हा नसते करायला तेव्हा घरातील कांद्या ,टमाटो पासून एक छान चविष्ट भाजी ..(कलसा )तयार होतो...आणी फूलके ,पराठे ,भात कशाही सोबत छानच लागते .....माझ्या घरी मूलांना डब्यात न्यायला फार आवडते ... Varsha Deshpande -
कोथिंबीर पराठे (kothimbir parathe recipe in marathi)
#हेल्दी #कोथिंबीर_पराठे ...मेथीचे ,पालकाचे पराठे करतो त्याच प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकून कोथिंबीर पराठे बनवले खूपच छान लागतात.. Varsha Deshpande -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande -
पालक पराठे(palak parathe recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week 1 .( 1 पोस्ट )पराठे कोणत्याही प्रकारचे असले तरी मला आणी घरच्या सगळ्यांना फार आवडतात ...पराठे केले की एक बर असत ..चटण्या ,लोणचे ,दही कशाही बरोबर पटकन खाता येतात ..भाजीच हवि असं काही नसत ...ट्रीप मधे ,प्रवासा मधे बाहेर पोळ्यान पेक्षा पराठे नेण जास्त सोईस्कर पडतात ...भाजी सांडणे ,खराब होणे ,हे टाळता येत ...चटणी ,लोणचे पराठे ..मस्तच लागत आणी घरच दही असेल तर अजून छान ...आणी मूल पाले भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे पोष्टीक करून खाऊ घालायचे .... Varsha Deshpande -
मसाला ब्रोकली (masala brocoli recipe in marathi)
#cooksnap ..Supriya Thengadi यांची रेसीपी बनवली ...मी यात थोडे बदल केलेत ...खूप सूंदर रेसिपी होती .. ....छान झाली मसाला ब्रोकली ..... Varsha Deshpande -
कच्च्या हीरव्या टमाट्यांची भाजी. (kacchya tomato bhaji recipe in marathi)
#टमाटे #सात्विक #हीरव्या _टमाट्याची _भाजी... कच्च्या टमाट्याची ही गोड ,आंबट, तिखट भाजी चपाती पराठे सोबत खूपच सुंदर लागते... Varsha Deshpande -
ग्रेव्ही वाले भरली कारली / स्टफ कारले (gravy karle recipe in marathi)
#GA4 #week4 #ग्रेव्हि कीवर्ड ...#भरली_कारली ...#स्टफ_कारले ...कारले हा भाजी प्रकार कडवट असतो त्यामूळे बर्याच झणांना आवडत नाही ....आणी ज्यांना कारले आवडतात त्यांना ते खूप आवडतात कारण त्याची जी एक विशीष्ट चव असते तीच महत्वाची असते ...ज्यांना कारले खायची असतात पण आवडत नाहीत ते त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात ...तूपात घोळू की साखरेत घोळू असं होत असत त्यांना ....पण खूप प्रयत्न करूनही कारले कडूतर थोडे लागणारच ...कडूपणा फक्त थोडा कमी करता येईल ईतकच ...तर मी आज बनवलेली ग्रेव्ही वाली स्टफ कारले नूसती ग्रेव्ही कडू नाही लागणार पण कारले थोडे कडू लागणारच ...कारण ते कारले आहेत आणी थोडे कडू असणारच तरच भाजी छान लागणार ... Varsha Deshpande -
चटपटे स्टफ मसाला केळवांगे (stuff masala kelavange recipe in marathi)
#वांगे ...#स्टफ_मसाला_केळवांगे...... प्रथमच घरी भाजीवाल्याने केळवांगे आणी तेही अगदी पांढरे शूभ्र आणले बघून खूपच छान वाटत होते .....भाजी बाजारात खूपदा जांभळी ,हीरवि रंगाची केळ वांगे बघीतले होते ...पण याची भाजी पांचट लागते असं म्हणतात म्हणून कधी घेतले नाहीत ...पण ही पांढरी दिसणारी वांगी खूपच आवडलीत आणी याची छान चटपटीत भाजी करायची ठरवल आणी खरच खूपच सूंदर सगळ्यांना खूपच आवडली ..... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या