अळूवडी (aloo wadi recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#रेसिपीबुक #week1

माझा आवडीचा पदार्थ

अळूवडी (aloo wadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1

माझा आवडीचा पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनट
3 उंडे
  1. 12पाने अळूची
  2. मीठ चवी प्रमाणे
  3. 1 टीस्पूनतिखट लाल
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1 टेबलस्पूनगोड मसाला
  7. 1 कपबेसन
  8. 1 टीस्पूनतीळ
  9. 1 टीस्पूनबडीशोप
  10. गरजेनुसारचिंच गुळाचे पाणी
  11. गरजेनुसारतेल तळायला

कुकिंग सूचना

35 मिनट
  1. 1

    बेसनपीठात सगळे वरील जिन्नस घालून घालून घ्या

  2. 2

    चिंचेच गुळाचा कोळ घालून सगळे एकजीव करा

  3. 3

    अळूची पाने लाटण्याने लाटून घ्या म्हणजे त्याचा शीर ठेचल्या सारखे होइल, व दातात अडकणार नाही किंवा रोल चिरताना लयर्स वेगवेगळ्या होणार नाही. एकावर एक पाने ठेवून पिठाचे मिश्रण लावा व गुंडाळी करून घ्या

  4. 4

    स्टिमर प्रेहित करून घ्या पाणी घालून व वाफवून घ्या 15 मिन, त्याचे छोट्या चकत्या करा

  5. 5

    तेल तापवून तळून घ्या व सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes