शिरखुरमा (sheer khurma recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#दूध
#weekely recipe
मेरा भारत महान म्हणतात ना , हिन्दु मुस्लीम शिख्ख ईसाई हम है सारे भाईभाई तसेच माझ्या बाबतींत आहे , माझ्या ग्रुप मधे अशीच एक मैत्रिण आहे ती दरवर्षी आम्हाला ईद ला शिर खुरमा खायला बोलवत असते , अतिशय चविष्ट ,जिभेवर चव रेगांळणारी ,आणि तिलाच विचारुन मी शिरखुरमा बनविण्याचा प्रयत्न केला आहे , चला तर बघुया मग

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
  1. ५० ग्रॅम शिर खुरमा शेव
  2. ८०० मिली
  3. ७/८ टेबलस्पुन खडीसाखर (बारीक करुन घेतली)
  4. 1 टिस्पुनवेलची पुड
  5. ५/६ केशर काड्या
  6. १५ ग्रॅम बदाम
  7. १५ ग्रॅम काजु
  8. ४/५ खारीक
  9. १५ ग्रॅम खिसमीस
  10. 10 ग्रॅमपिस्ता
  11. 10 ग्रॅमचारोळी (ऐच्छिक)मी नाही वापरली
  12. 2 टेबलस्पुनसाजुक तूप

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    सर्व प्रथम काजु, बदाम खारीक भिजवून त्याचे काप करुन घ्या,

  2. 2

    पॅन मधे काजु, बदाम, पिस्ता, खजुर, शिर खुरमा शेव तुपात परतुन घ्या, आता त्याच पॅन मधे दूध ऊकडुन घ्या,

  3. 3

    दूध आटल की, खडीसाखर (बारीक करुन) घाला

  4. 4

    आता भाजलेली शिर खुरमा शेव, केशर व सर्व ड्राय फ्रुट्स घाला, व ५/७ मी दूध ऊकडु द्या, शेवटी वेलची पुड घाला,अशा तऱ्हेने चविष्ट शिर खुरमा तैयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes