स्पिनॅच राइस (spinach rice recipe in marathi)

पालेभाज्या मूलं बर्याच वेळा खायला नको म्हणतात अशावेळी त्यांचे आपण पराठे बनवतो पण भात हा असा पदार्थ आहे ज्यात आपण भाज्या वापरू शकतो आणि बनवू शकतो. वेगळी चव अनुभवायला मिळते.
स्पिनॅच राइस (spinach rice recipe in marathi)
पालेभाज्या मूलं बर्याच वेळा खायला नको म्हणतात अशावेळी त्यांचे आपण पराठे बनवतो पण भात हा असा पदार्थ आहे ज्यात आपण भाज्या वापरू शकतो आणि बनवू शकतो. वेगळी चव अनुभवायला मिळते.
कुकिंग सूचना
- 1
पातेल्यात तूप किंवा तेल गरम करत ठेवावे आता यात जिरे घालून ते तडतडू द्यावे आता कांदा लसूण तुकडे घालून छान लालसर होईपर्यंत हलवत रहा आता त्यात टोमॅटो बारिक चिरून घालावा.
- 2
आता टोमॅटो विरघळेपर्यंत हलवावे आता त्यात पालक प्यूरी, मटारदाणे बटाटा ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या घालून परतवावे तांदूळ भिजवून ठेवावे. निथळून ते फोडणीत घालावेत व चांगले हलवावे,शेगंदाणे ही घालावे छान लागतात.
- 3
भात चागंलाच परतला की तो गरम होतो आता त्यात गरम पाणी घालावे आता त्यात बिर्याणी मसाला घालून घ्या.
- 4
लिंबू रस घालून हलवावे उकळी आली की गॅस बारीक करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बिटरूट पुलाव (beetroot pulao recipe in marathi)
#GA4 #week8#pulaoपुलाव म्हटलं की आपण विविध तर्हेचे बनवू शकतो आजही अशीच रेसिपी बनवूयात. बिटरूट पुलाव खूपच छान बनतो.थोडासा हटके फोडणी बनवून बनवला की कधी संपतो कळत नाही. Supriya Devkar -
व्हेज स्पिनाच पास्ता (veg spinach pasta recipe in marathi)
#EB10 #W10 पास्ता हाजरी इटालियन पदार्थ असला तरी आपण विविध पद्धतीने होऊ शकतो व्हेज पास्ता हा आपण ग्रेव्हीमध्ये बनवायचे झाल्यास स्पिनॅच म्हणजेच पालक वापरून बनवू शकतो किंवा विविध प्रकारच्या भाज्या वापरून ही बनवू शकतो आज आपण बनवणार आहोत व्हेज स्पिनॅच पास्ता Supriya Devkar -
बिटरूट टोमॅटो राइस (beetroot Tomato rice recipe in marathi)
मसालेभाताला आणखी एक ऑप्शन म्हणजे हा भात Supriya Devkar -
पावटे भात (Pavte Bhat Recipe In Marathi)
#RRR सिझनल भाज्या वापरून अनेक रेसिपीज बनवतो भात हा पदार्थ आपण अनेक भाज्या वापरून बनवतो.सिझन ला मिळणारे मटार, पावटा,फ्लॉवर, गाजर इ चा वापर करुन छान भात बनतो. Supriya Devkar -
चवळी मसालेभात (chavli masale bhaat recipe in marathi)
ओल्या चवळीचा सिझन सुरू झाला आहे आणि मग चवळी भात तर झालाच पाहिजे. आपण वाटाणे भात,पावटा भात,वांगे भात करतो मग चला तर मग बनवूयात चवळी भात Supriya Devkar -
मटार पुदिना राइस (Matar Pudina Rice Recipe In Marathi)
#RRRभात हा ताटात नको म्हणणारे फार कमी लोक असतील. वेगवेगळ्या प्रकारे भात बनवले जातात. आजचा भात ही अगदीच झटपट बनतो. Supriya Devkar -
टोमॅटो ब्राऊन राइस (tomato brown rice recipe in marathi)
#वेटलाॅस रेसिपीब्राऊन राइस हा कसा बनवायचा हा प्रश्न बर्याच वेळा पडतो.तर अगदी सहजपणे कसे बनवायचे ते पाहूयात.हि रेसिपी वजन कमी करण्यासाठी बनवता येते. अगदी कमी साहित्य आणि मसाले वापरून बनवीली जाते ही रेसिपी. Supriya Devkar -
लेफ्ट ओव्हर व्हेजी राइस (Left Over Veggie Rice Recipe In Marathi)
#RR2 आपण साधा भात , खिचडी , लेमन राइस , मेथी, पालक , असे अनेक प्रकारे भात बनवतो . मी येथे उरलेल्या भातात भाज्या टाकून व्हेजी राइस बनविला . कसा बनविला ते पाहूयात .., Mangal Shah -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटार चा सीजन म्हटलं की मटार भात आलाच मग तो साधना पांढरा मटार भात असो किंवा मसालेभात असो त्याची चव वेगळीच थंडीच्या सीझनमध्ये मटार गाजर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि यातच मग तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण बनवूयात मटार मसालेभात Supriya Devkar -
झटपट डोसा (zdosa recipe in marathi)
#goldenapron3 week 21कधी कधी वेळेवर डोसा बनवण्याचा प्लॅन झाल्यास हा डोसा आपण पटकन बनवू शकतो. चविष्ट , पौष्टिक आहार. Shilpa Limbkar -
पालक मसालेभात (palak masale bhat recipe in marathi)
#पालकपालक ही पालेभाजी शरिराला खूप उपयोगी आहे. नेहमी भाजी न खाता काही वेळा असे मसालेभात बनवला तरी खायला मजा येते. Supriya Devkar -
स्पिनॅच कॉर्न सूप (Spinach corn soup recipe in marathi)
माझ्या चार वर्षाच्या मुलीला हे सूप खूप आवडतं म्हणून हे खास तिच्यासाठी. Supriya -
मिक्सव्हेज नारळी मसालेभात (Mixveg narali masalabhat recipe in marathi)
या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे या भातामध्ये आपण नारळाची मलई वापरली आहे त्यामुळे या भाताला एक वेगळीच चव येते चला तर मग बनवूयात नारळी मसालेभात Supriya Devkar -
व्हेज कोल्हापुरी पास्ता (veg kolhapuri pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपीव्हेज कोल्हापुरी पास्ता इथे मी पास्ता ला महाराष्ट्रीयन मसाले वापरून फ्युजन रेसिपी बनविली आहे, निरनिराळ्या भाज्या, मसाले वापरून एक वेगळी चव देण्याचा प्रयत्न केला आहे तर पाहुयात व्हेज कोल्हापुरी पास्ता. Shilpa Wani -
पालक स्वीट कॉर्न भाजी (palak sweetcorn bhaji recipe in marathi)
पालक स्वीट कॉर्न भाजी:-नुसत्या पालेभाज्या मुले खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी स्वीट कॉर्न टाकून करत आहे. rucha dachewar -
टोमॅटो राइस (भात) (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14टोमॅटो भात सगळ्यांच्या आवडीचा. हे पचायला सोपे आणि हलके जेवण आहे. Sushma Sachin Sharma -
मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीज.मेक्सिकन फूडने एक वेगळीच ओळख खाद्यविश्वात निर्माण केली आहे. राइस हा माझा लाडका विषय.मेक्सिकन राईस हा चायनीज फ्राइड राइस चा चुलत भाऊ बरका. भरपूर भाज्यांचा वापर असतो. चायनीज फ्राइड राइस प्रमाणे तांदूळ शिजवून घेऊन किंवा न शिजवता हि बनवला जातो. आज आपण तांदूळ न शिजवता बनवणार आहोत मेक्सिकन राईस.यात सोया साॅस वापरत नाही. तर या ऐवजी लिंबूरस वापरून बनवलेले असते. Supriya Devkar -
-
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
बटाटा चीज कॉर्न पराठा (batata cheese corn paratha)
माझी आवडती डिश म्हणजे पराठा. मला कोणतेही पराठे कधीही खायला आवडतात. गम्मत म्हणजे माझ्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा पराठे खूप आवडतात. तसे बघितले तर पराठे एक पूर्णान्न आहे, त्यात कोणत्याही भाज्या आपण घालून स्टफ्फींग करू शकतो. आजचा पराठा हे असेच एक ईनोवेशन आहे.ज्यात मी बटाटा, कॉर्न, चीज याचे सारण भरून पराठा केला आहे.Pradnya Purandare
-
सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)
#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो. Varsha Ingole Bele -
-
काॅर्न पोटॅटो उपमा (corn potato upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमा.उपमा नेहमी बननारा पदार्थ पण त्याला काही वेगळी चव आली तर. आज इनोव्हेटीव बनवाव म्हणून तयारी सुरू केली आणि मस्त डिश तयार झाली. नेहमीची मिरची किंवा लाल तिखट न वापरता शेझवान चटणी वापरून हा उपमा बनवला जबरी झाला. Supriya Devkar -
शेजवान व्हेजी राईस (schezwan veggi rice recipe in marathi)
#झटपट बराच वेळा जेवण झाल्यावर भात उरतो अशावेळी काय वेगळे करायचे ठरवले तर अगदी झटपट व पोटभरीचे असे शेजवान व्हेजी राईस मस्त बनू शकतो म्हणून ही रेसिपी मी शेअर करत आहे. Sanhita Kand -
पालेभाज्यांची भजी
ही माझी 625 वी.रेसिपी आहे.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. मुले काही पालेभाज्या खात नाहीत. अशावेळी आपण वडे करून खाऊ घालू शकतो. Sujata Gengaje -
मेक्सिकन राईस (Mexican Rice Recipe In Marathi)
खूप दिवसापासून मनात होतं ह्या प्रकारचा भात करुन बघावा.आज तो योग आला. रेसिपी नक्की करुन बघा खूपच चविष्ट लागतो हा भात. Prachi Phadke Puranik -
ब्लॅक राइस पुलाव (black rice pulav recipe in marathi)
#GA4#week19#कीवर्ड ब्लॅक राइसगोल्डन एप्रन 4विक19 मधील पझल क्रमांक 19 मधील की वर्ड ब्लॅक राइस ओळखून मी ब्लॅक राइस पुलाव केला आहे .हा तांदूळ म्हणजे पौष्टिकते भांडारच चव वेगळी आहे थोडा स्टिकी वाटत असला तरी हेल्थ साठी अतिशय ऊत्तम पर्याय आहे. Rohini Deshkar -
चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)
#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
पनीर मेओनेज ग्रील्ड सॅन्डविच (paneer mayonnaise grilled sandwich recipe in marathi)
#GA4 #week6#पनीर, बटरसॅन्डविच हा पदार्थ आपण विविध भाज्या घालून बनवतो तसेच विविध प्रकारचे सॅन्डविच आपण बनवत असतो. आजचे सॅन्डविच हे पनीर तसेच विविध भाज्या वापरून बनवणार आहोत. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या