लेफ्ट ओव्हर व्हेजी राइस (Left Over Veggie Rice Recipe In Marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#RR2 आपण साधा भात , खिचडी , लेमन राइस , मेथी, पालक , असे अनेक प्रकारे भात बनवतो . मी येथे उरलेल्या भातात भाज्या टाकून व्हेजी राइस बनविला . कसा बनविला ते पाहूयात ..,

लेफ्ट ओव्हर व्हेजी राइस (Left Over Veggie Rice Recipe In Marathi)

#RR2 आपण साधा भात , खिचडी , लेमन राइस , मेथी, पालक , असे अनेक प्रकारे भात बनवतो . मी येथे उरलेल्या भातात भाज्या टाकून व्हेजी राइस बनविला . कसा बनविला ते पाहूयात ..,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट्स
3 सर्विंग्स
  1. 2 बाउलतयार भात
  2. 1गाजर
  3. 1सिमला मिरची
  4. 3-4मिरच्या
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 5-6काजू
  7. 7-8कढी पत्ता पाने
  8. चवीपुरते मीठ
  9. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिट्स
  1. 1

    प्रथम गाजर, सिमला मिरची, कांदा याचें उभे कप करा. लसूण मिरचीची पेस्ट करा. तयार भात मोकळा करुन घ्या.

  2. 2

    गॅसवर कढईत तेलाची फोडणी ठेवा.त्यात मोहरी, जीरे, कधीपत्ता, लसूण मिरचीची पेस्ट टाकून परता. नंतर कांदा, गाजर, सिमला मिरची, काजू टाकून थोडेसे वाफवून घ्या.

  3. 3

    भाज्या वाफवल्यावर मोकळा केलेला भात टाकून हलक्या हाताने परता. चवीपुरते मीठ टाका व गॅस बंद करा.

  4. 4

    अश्या रीतीने आपला टेस्टी व्हेजी राइस तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

Similar Recipes