सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)

#noovenbaking #cooksnap #nehadeepakshah मास्टर शेफ नेहा शहा मॅडमची मी आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली. रेसिपी खूप आवडली. खुपच छान...धन्यवाद
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #nehadeepakshah मास्टर शेफ नेहा शहा मॅडमची मी आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली. रेसिपी खूप आवडली. खुपच छान...धन्यवाद
कुकिंग सूचना
- 1
मैद्याच्या पीठात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, साखर घालून मिक्स करावे. त्यात दही आणि बटर घालून मळून घ्यावे. १० मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
सिनॅमन फिलींगसाठी ब्राउन शुगर, दालचिनी पावडर, बटर घालून मिक्स करावे.
- 3
कढईत तळाशी मीठ घालून त्यावर स्टँड ठेवावा आणि १०-१२ मिनिटे मिडीअम हीटवर प्रिहीट करून घ्यावे.
- 4
आता मळलेले पीठ पुन्हा नीट मळून घ्यावे, आणि आयताकार लाटून घ्यावे. त्यावर तयार साखर, दालचिनी व बटरचे मिश्रण एक सारखे पसरवून घ्यावे.आता त्याला बुक फोल्ड करून व थोडे लाटून समान सहा भागांमध्ये कट करावे. एक भाग घेऊन त्याला तीन काप द्यावे व वेणीच्या आकाराने तयार करावे. वेणी तयार झाल्यानंतर त्याचे दोन्ही टोक जोडून घ्यावे व गोलाकार करावे.
- 5
एका जाड बुडाच्या भांड्यात मीठ टाकून त्यावर स्टॅन्ड ठेवून एक प्लेट ठेवावी. झाकण ठेवून १० मिनिटे प्रिहीट करून घ्यावे. तयार केलेले रोल्आस कप केकच्या मोल्ड मध्ये ठेवून ते एका बाऊलमध्ये ठेवावे व ते बाऊल प्रिहीट केलेल्या भांड्यात ठेवावा. वरून झाकण लावावे. 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्या. तयार झाल्यावर वरून बटर लावा आणि गरम गरम सिनॅमन रोल्स तय्यार!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा शहा मॅडमची; आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली just wow अशी रेसिपी खूप खूप आवडली. Thank you! Neha ma'am! Jyoti Kinkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही दुसरी रेसिपी ,नो ओव्हन-नो यीस्ट.ही रेसिपी करताना मजा आली. नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sujata Gengaje -
सिनेमन रोल बनNo Yeast No oven (cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking#cooksnap#post no 2मास्टर शेफ नेहा मॅम ची आज दुसरी रेसिपी रीक्रिएट केली आणि खुपच मस्त झाली एकदम परफेक्ट Thnk you Cookpad an neha mam Vaishali Khairnar -
नो ओवन नो ईस्ट सिंनामोन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #post2 #cooksnap मी नेहा शहा यांनी शिकवलेली No oven No yeast Cinnamon Roll ही रेसिपी केलेली आहे. खूप छान झाली. काहीतरी नवीन शिकायला मिळाले. धन्यवाद नेहा शहा मॅम🙏😊 Shweta Amle -
नो ईस्ट सिंनामोन रोल(no yeast cinnamon role recipe in marathi)
#noovenbaking #nehashahशेफ नेहा शाह ची दुसरी रेसिपी धन्यवाद मॅडम Mamta Bhandakkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #chefnehadeepakshahThis no yeast, no oven cinnamon rolls recipe is really amazing and tasty!!! Thank you neha ma'am for this amazing recipe. Priyanka Sudesh -
सिनामन रोल आणि जॅम स्टार ब्रेड (cinnamon roll and jam star bread recipe in marathi)
#NoOvenBaking #Cooksnapनेहा शहा यांनी दाखवलेली ही रेसिपी खून छान आहे. त्यासाठी त्यांना थँक्यू सोबत त्यांनी खूप छान प्रकारे सिनामन रोल बनवायचे दाखवले. मी त्यात आणखी एडिशन म्हणून त्याच कणकेपासून मिक्स फ्रुट जॅमस्टार ब्रेड बनवून पाहिला. तोही खूप मस्त झाला आहे. आता बेकिंगसाठी यीस्ट आणि अंडी न वापरताही खूप छान डिशेस बनवता येतील. थँक्स टू मास्टर शेफ नेहा शहा... 🙏🏻🙏🏻😍😍 Ashwini Jadhav -
सिनेमन रोल (Cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnapशेफ नेहा शहा यांनी दाखवलेली दुसरी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. रेसिपी तशी सोपी आहे पण तरीही perfection गरजेचे आहे. दालचिनी ची चव खूपच छान लागते या रेसिपी मध्ये, मी थोडीशी ट्विस्ट देण्या साठी वरतून थोडी पिठीसाखर पेरली आणि मस्त चव आली.Pradnya Purandare
-
नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking #Post2 मास्टर शेफ नेहा ह्यांनी दाखवलेली रेसिपी नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल खुप छान टेस्टी रेसिपी आहे Chhaya Paradhi -
चॉकलेट सिनेमन रोल (chocolate cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #week2 मास्टर शेफ नेहा शहा यांनी सिनेमन रोल ची रेसिपी दाखवली. मी त्यामध्ये थोडासा बदल करून चॉकलेट सिनेमन रोल बनवले आहेत. नो ओवन आणि नो यीस्ट रेसिपी असल्यामुळे बनवायला खूप सोपी आहे पण खूप टेस्टी बनते. Shital shete -
सिनामन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap#nehashahशेफ नेहा शाह ह्यांनी no oven baking सीरिज मधै दाखवलेलीही ही दुसरी रेसिपी. त्यांनी खूप छान पद्धतीने तयार करुन दाखवली. त्यांचा व्हिडीओ बघताना वाटत होतं कि नाही जमणार. पण त्यांनी खूप छान पद्धतीने तयार करुन दाखवली त्यामुळे रेसिपी करताना पटकन व व्यवस्थित करता आली. ही रेसिपी आज प्रथमच केली त्यामुळे नविन काहीतरी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. फक्त ब्राऊन शुगरच्या ऐवजी मी काळं गूळ वापरलं. घरात नव्हतं आणि लॉकडाउनमुळे सध्या खूप अडचणी येतात. स्मिता जाधव -
नो ईस्ट सिंनामोन रोल (Cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#post2#nehashahनेहा शहा यांची दुसरी रेसिपी नो ईस्ट सिंनामोन रोल मी आज बनवली आहे बनविताना खूप आनंद झाला की १ ली वेळ आहे रोल बनविण्याचा आणि ते शक्य झाले cookpad मुळे आणि नेहा मॅडम ने शिकविल्या मुळे , खुप खुप धन्यवाद😘💕 Jyotshna Vishal Khadatkar -
नो ओव्हन नो यीस्ट सिनॉमिन रोल्स (no yeast cinnamon role recipe in marathi)
#noovenbakingनवीन काही तरी शिकत राहावे. मास्टर शेफ नेहा ह्यांनी करुन दाखवलेली नो ओव्हन बेकिंग ची दुसरी रेसिपी सिनॉमिन रोल्स आज केली..ह्या मधे मी दालचीनी सोबत जाणारे फ्लेवर्स ऐड केलेत. करण आमच्या कडे दालचीनी जास्त कुणाला आवडत नाही. Devyani Pande -
नो ईस्ट नोओवन सीनँमन रोल बन (no oven cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking #post_2.. शेफ नेहा शाह यांनी शीकवलेली रेसिपी बनवली खूप सूंदर झाली ....धन्यवाद नेहा मँम Varsha Deshpande -
नो यीस्ट सिनॅमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#nehashah शॅफ नेहा शाह ह्यांनी no oven baking सीरिज मधै दाखवलेली no yeast cinnamon Roll ही दुसरी रेसिपी ही खूप च सोप्या पद्धतीने तयार करुन दाखवली त्यामुळे रेसिपी करताना पटकन व व्यवस्थित करता आली.ही रेसिपी घरातील सर्व मंडळींना ही आवडली.मी ही रेसिपी आज प्रथमच केली त्यामुळे नविन रेसिपी शिकायला मिळाल्याचा आनंद झाला. Nilan Raje -
नो इस्ट सिनेमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking शेफ नेहा यांनी शिकवलेली रेसिपी करून पहिली खूपच छान झाली. Sushma Shendarkar -
चाको सिनॅमन रोल (choco cinnamon roll recipe in marathi)
#Noovenbaking #2मास्टर शेफ नेहा शहा यांची सीनॅमनरोल रेसिपी रिक्रिएशन करून बघितली पहिल्यांदाच ट्राय केलाय मुलांना चॉकलेट आवडतं म्हणून चॉकलेट केलं Deepali dake Kulkarni -
-
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (instant pizza recipe in marathi)
#noovenbaking # cooksnap मास्टर शेफ नेहा शहा मुळे हे शक्य झालं. त्यांनी खूप छान पध्दतीने रेसिपी दाखवली त्यामुळे ओव्हन आणि यीस्ट शिवाय पिझ्झा बनवला. Amrapali Yerekar -
सिनेमोन रोल (No Yeast No Oven Cinnamon Roll Recipe In Marathi)
# Noovenbaking#post2 master शेफ नेहा यांनी दाखविलेली रेसिपी सायली सावंत -
नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल (no yeast cinnamon role recipe in marathi)
#Noovenbaking #Post2 मास्टर शेफ नेहा ह्यांनी दाखवलेली रेसिपी नो ईस्ट नो ओवन सीनँमन रोल खुप छान टेस्टी रेसिपी आहेDhanashree Suki Padte
-
रोज सिनेमनं चोकोलेट रोल (rose cinnamon chocolate roll recipe in marathi)
#noovenbakingनो यीस्ट नो ओव्हन बेकिंगमाझ्याकडे ओव्हन नसल्यामुळे मी अशा छान छान बेकिंग पदार्थांपासून जरा लांबच राहायचे.... पण आपल्या शेफ नेहा यांनी हे पदार्थ अगदी सहजपणे करून दाखविले तसेच नो यीस्ट हे ही महत्वाचे आहे. आज माझ्यासारख्या घरी ओव्हन नसणाऱ्यांसाठी हे खूप सोपे झाले....शेफ नेहा यांची ही नो यीस्ट सिनोनम रेसिपी मी चॉकलेट stuffing भरून रिक्रिएट केली आहे... बेक झाल्यावर त्याला मस्त रोज चा आकार आला. म्हणून मला या डिश चे नाव रोज चॉकलेट डिश असे ठेवावेसे वाटले.... या सर्वांसाठी शेफ नेहा यांचे मनापासून धन्यवाद.... Aparna Nilesh -
नो ओव्हन नो यिस्ट सिनॅमन रोल (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #nehashahनेहा शहा यांची सिनेमन रोल ही रेसिपी बनवताना खुपच छान वाटले. मी ही रेसिपी पहिल्यांदाच केली, आणि खुपच छान झाली. घरी पण सर्वांना खूपच आवडली. एवढी छान आणि नवीन रेसिपी करायला मिळाल्याबद्दल नेहा शहा यांची आणि कुकपॅडची मी खूप आभारी आहे. Ujwala Rangnekar -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-3 मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी खूप छान! गव्हाचे पीठ यापासून केक बनविला आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. नेहा मॅडम धन्यवाद!केकची चवही खूप छान होती. Sujata Gengaje -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking एक नविन पदार्थ शिकायला मिळाला. वेगळी पद्धत ,वेगळी रेसिपी..खुप धन्यवाद नेहा मॅडम Swayampak by Tanaya -
नो ईस्ट सिनेमन रोल (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbaking#no yeast cinnamon rollआज नेहा मॅडम ची दुसरी रेसिपी मी तयार करून बघितलेली आहे त्या रेसिपी मी आता तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Thank you Neha mam for your wonderful recipe 🙏Dipali Kathare
-
सिनेमन रोल (cinnamon roll recipe in marathi )
#noovenbaking #cooksnap #Neha Shah सिनेमन रोल मी पहिल्यांदाच बिना ओवन चे बेक करून बनवले आहे. थँक्यू नेहा शहा ज्यांनी इतकी छान रेसिपी आमच्या बरोबर शेअर करून आम्हाला शिकवल्या बद्दल. करण्याआधी थोडी हार्ड वाटली, पण अंकिता मॅमने सांगितल्याप्रमाणे ....ट्राय करत राहा. Najnin Khan -
सिनॅमन रोल (cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking#post2#cooksnap#Nehashahआज ईतका आनंद झालाय, पहिल्यांदा घाबरत प्रयत्न केला, पण नेहा मॅडम नी ईतके छान शिकवले की पाककृति बिघडूच शकले नाही .. खुपखुप धन्यवाद नेहामॅम Bhaik Anjali -
नो इस्ट नो ओव्हन सिनेमन रोल (no yeast cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅमची ही दुसरी रेसिपी मी रिक्रीयेट करण्याचा प्रयत्न केला आहे. मला करताना खुप मज्जा आली. मी आतापर्यंत केक वइतर बेकिंग रेसिपी बनवल्या आहेत पण हे रोल पहिल्यांदाच केलेत छानच झाले. थॅक्यू कुकपॅड आणि नेहा मॅम. Jyoti Chandratre
More Recipes
टिप्पण्या