न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)

#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद!
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद!
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊल मध्ये बटर, दोन्ही शुगर घालून चांगले हलवून घ्यावे.व्हॅनिला इन्सेस टाकून चांगले हलवून घ्यावे.1 टेबलस्पून दूध घालून चांगले हलवून घ्यावे व बाजूला ठेवून द्यावे.
- 2
एका बाऊल मध्ये चाळणी ठेवून त्यात मैदा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा एकत्र करुन चाळून घेणे. बटरचे मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यावे.
- 3
त्यात मैदा दोन भागात घालून चांगले मिक्स करून घेणे. चोको चिप्स टाकून हलवून घ्यावे. 30 मिनिटे बाऊल फ्रीजमध्ये ठेवावा. एका ताटलीत बटरपेपर ठेवून त्यावर न्यूटेला चाॅकलेट 1/2 टेबलस्पून चे मिश्रण ठराविक अंतराने घालावे. 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे.
- 4
दोन्ही मिश्रण बाहेर काढून घेणे. मिश्रण एकदा हलवून घ्यावे व छोटासा गोळा घेऊन त्याची वाटी करून घेणे. त्यात न्यूटेला चाॅकलेटचा गोळा ठेवून बंद करून घेणे. गोलाकार करून थोडे चपटे करावे.
- 5
बेकिंग ट्रे घेऊन त्यात बटरपेपर लावून घेणे. त्यात कुकीज ठेवून त्यावर चोको चिप्स लावून घेणे. गॅसवर कढईत मीठघालून प्री-हिट करायला ठेवावे. ट्रे कढईत ठेवून झाकण लावावे. 18/20 मिनिटे मंद आचेवर बेक करून घ्यावे. जास्त बेक करायचे नाही. कडेला गुलाबीसर भाजले की गॅस बंद करावा.
- 6
जाळीच्या स्टॅन्ड वर गार करत ठेवावे. गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
न्युट्रेला स्टफ कुकीज (nutella stuff cookies recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी एवढी छान रेसिपी शिकवल्या बद्दल मनापासून धन्यवाद.आंम्हाला अजून शिकायला आवडेल. Sumedha Joshi -
नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#Receip 4#Neha shahनुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केलेThanku very much Neha shah madam Sonali Shah -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे. Vrunda Shende -
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
नुट्टेल्ला स्टफ्ड कुकीज् (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#थॅंक्यु नेहा मॅडम आम्हाला तुम्ही खूप छान रेसिपी शिकवले. व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल थँक्यू कूपेड टीम आणि नेहा मॅडम. Rohini Deshkar -
चाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज (chocolate chips stuffed cookies recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज माझ्या मुलीला खूप आवडते. त्यामुळे मी न्यूट्रिला स्टफ कुकीज न बनवता चाॅकलेट चिप्स कुकीज केल्या. त्यातही चाॅकलेट चिप्स उपलब्ध नसल्याने मी यात डार्क चॉकलेट चे छोटे छोटे काप करून घातले.थोडे चाॅकलेट किसून स्टफ करण्यासाठी त्याचे छोटे छोटे बाॅल्स केले... जेवढी जास्त मी बेकरी रेसिपी पासून दूर पळत होते.. त्यापेक्षा जास्त जवळ मला नेहा मॅमच्या सोप्या पद्धतीने आणि तेही विदाउट ओव्हन न वापरता घरच्या घरी ईतक्या चांगल्या बेकरी रेसिपी बनवून शकते.. हा आत्मविश्वास दिल्यामुळे झाला. त्याबद्दल नेहा मॅम तुमचे खुप खुप आभार🙏🏻🙏🏻. या आत्मविश्वासाने मी माझ्या रेसिपी मध्ये मला सोईस्कर होईल असा बदल मी करु शकते. किंबहुना मी आता तसा विचार करायला लागले. आणि हे सर्व शक्य झालय.. नेहा मॅम आणि फक्त नेहा मॅम, कुकपॅड टिममुळे..🙏🙏 Vasudha Gudhe -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
वेनिला हार्ट,न्युट्रेला स्टफ कुकीज(vanilla heart &nutrela stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#NehaShahआज मला कुकीज अतिशय सहज सुलभ पद्धतीने बनवता आले, नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे मी या आधीही मँगो कुकीज बनवले आहे आणि मलाcookpad कडून २ रा नंबर ही मिळाला .आज हे कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास आनखी वाढला .म्हणून 🙋मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .🙏 Jyotshna Vishal Khadatkar -
न्यूटेला स्टफ कुकीज 🍪 (nutrella stuff cookies recipe in marathi)
#noovenbakingमी तुमची रेसिपी करायचा एक प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे नुटेला उपलब्ध नसल्यामुळे मी त्यामध्ये चॉकलेट घालून ही कुकिस बनवली आहेत .याच यापुढेही तुम्ही अशाच रेसिपी शिकवत राहा अशी एक इच्छा🙏😘 Thank you so much Neha mam 🥰Dipali Kathare
-
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
कुकीज (cookies recipe in Marathi)
#noovenbaking #week9नेहा मॅडमनी शिकवलेली कुकीज खुपच छान खुपच टेस्टी होती. Sapna Telkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा मॅडमची ही दुसरी रेसिपी ,नो ओव्हन-नो यीस्ट.ही रेसिपी करताना मजा आली. नवीन रेसिपी शिकायला मिळाली. Sujata Gengaje -
एगलेस कॅडबरी स्टफ कुकीज (choco cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या या अतिशय सुरेख noovenbaking रेसिपीज मुळे बेकिंग कडे न वळणारी माझी पाऊल आता हळूहळू बेकिंग कडे जायला लागली आहेत.... मी उत्साहाच्या भरात त्यांनी दाखवलेल्या दोन्ही रेसिपीज करून पहिल्या मला जमल्या चवही छान झाली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. शेफ नेहा यांचे अगदी मनापासून धन्यवाद... मी तुमच्या रेसिपीज ची वाट पाहेन ... आपण पुन्हा नक्की भेटूया... Aparna Nilesh -
एग्लेस न्यूटेला स्टफ्ड कूूूकिज़ (egg less nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbakingMasterChef Neha ह्यांची कूकिज़ ची दुसरी रेसिपी मी रिक्रीएट केली.. मी त्यांची खूप आभारी आहे की त्यानी इतकी छान रेसिपी करुन समजावून सांगितले.. Devyani Pande -
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon roles recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap #nehadeepakshah मास्टर शेफ नेहा शहा मॅडमची मी आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली. रेसिपी खूप आवडली. खुपच छान...धन्यवाद Amrapali Yerekar -
व्हॅनीला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#रेसिपी क्रमांक 4नेहा मॅमची ही चवथी रेसिपी .बनवायच्या आधी मला थोडे टेंशन आले होते कारण मी पहील्यांदा कुकीज बनवणार होते पण मॅम तुमच्या परफेक्ट मेजरमेंट नूसार मी बनवले आणी मला खरंच खुप आनंद झाला एकदम परफेक्ट कुकीज बनल्या. मी आकार वेगळा बनवला कटर जे होते तोच आकार दिला. Jyoti Chandratre -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसेपी- 4 नेहा शहा मॅडमची ही चवथी रेसेपी.चारही रेसिपी खूप छान होत्या. सांगण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांच्यामुळे नवीन रेसिपी शिकायला मिळाल्या. नेहा मॅडमला खूप धन्यवाद!तसेच कूकपॅड व अंकिता मॅडम यांनी ही संधी दिली. त्यांनाही खूप धन्यवाद! Sujata Gengaje -
व्हॅनिला हार्ट कुकीज (Vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली रेसिपी आहे. रेसिपी खूप छान आहे. Vrunda Shende -
व्हॅनिला हर्ट कूकीज,डेरीमिल्क स्टफ कूकीज (vanilla heart &dairy milk stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap#मास्टर सेफ नेहा शहाधन्यवाद नेहा मॅडम!! इतक्या छान छान रेसिपी शिकवल्या बद्दल.ही रेसिपी करताना बरेचशे सामान उपलब्ध नसल्याने बरेच बदल बदल झालेत.माझ्याकडे कूकीजसाठी लाल रंग नसल्यानी शेवटी बिटचा रस उपयोग केला मी. आणि वॅनिला इसेन्स न्हवता त्यामुळे नेहा मॅडमनी सांगितल्यानुसार वेलचीपूड वापरली. Jyoti Kinkar -
चोको चिप्स कुकीज विथ डेरी मिल्क इन साईड (choco chips recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिजवलेली कुकी थोडा बदल करून बनवली. नटेला ऐवजी डेरी मिल्क कॅडबरी वापरून....मस्त झाल्या. Thank you नेहा मॅडम. Preeti V. Salvi -
नो यीस्ट सीनेमन रोल (no yeast cinnamon role recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी खरोखरच छान आहे. Sumedha Joshi -
रेड वेल्वेट कुकीज (red velvet cookies recipe in marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#व्हॅलेंटाईन डे स्पेशल Sumedha Joshi -
डार्क चॉकलेट स्टफ कुकिज (dark chocolate stuff cookies recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe 4#Neha Shahaनेहा मॅडमची कुकि केली पण मी त्याला रिक्रिएशन करून डार्क चॉकलेट स्टफ कुकिज केली नटेला नव्हतं माझ्याकडे आणि मिळाला पण नाही बाजारात म्हणून डार्क चॉकलेट स्टाफ केलं झाल्या कुकीज Deepali dake Kulkarni -
नुटेला स्टफ़्ड कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking#Nutella stfd kukij मास्टर शेफ म्याम नी खूप छान खूप सोप्या पद्धतीने शिकविले आहे. Sandhya Chimurkar -
सिनॅमन रोल्स (cinnamon rolls recipe in marathi)
#noovenbakingमास्टर शेफ नेहा शहा मॅडमची; आज दुसरी रेसिपी रिक्रिएट केली just wow अशी रेसिपी खूप खूप आवडली. Thank you! Neha ma'am! Jyoti Kinkar
More Recipes
- कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
- गार्लिक मशरूम (garlic mushroom recipe in marathi)
- इंडोनेशीयन सेराबी स्टफ्ड पॅनकेक (Indonesian serabi stuffed pancake recipe in marathi)
- व्हेज तिरंगा पुलाव/बिर्याणी (veg tiranga pulav recipe in marathi)
- मसाला पास्ता (Masala Pasta Recipe in Marathi)
टिप्पण्या