पोह्याचे स्वादिष्ट लाडू

#फोटोग्राफी
#पोहे
ही माझी स्वतःची रेसिपी आहे. हे पोह्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि साखरेचा वापर केलेला नाही. ह्यात मध आणि गूळ घातलेला आहे . मी बऱ्याच वेळा लाडवांमध्ये थोडा मध घालते. मधामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागते. काही जण तूप आणि मध एकत्र खात नाहीत. मध नको असेल तर गूळ आणि तूप थोडं जास्त घाला.
पोह्याचे स्वादिष्ट लाडू
#फोटोग्राफी
#पोहे
ही माझी स्वतःची रेसिपी आहे. हे पोह्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत आणि साखरेचा वापर केलेला नाही. ह्यात मध आणि गूळ घातलेला आहे . मी बऱ्याच वेळा लाडवांमध्ये थोडा मध घालते. मधामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागते. काही जण तूप आणि मध एकत्र खात नाहीत. मध नको असेल तर गूळ आणि तूप थोडं जास्त घाला.
कुकिंग सूचना
- 1
पोहे सुकेच लालसर भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.
- 2
सुक्या खोबऱ्याचा कीस लालसर भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.
- 3
मिक्सर मध्ये पोहे आणि खोबरं बारीक दळून घ्या.
- 4
एका परातीत दळलेले पोहे आणि खोबरं, गूळ आणि मध एकत्र करा.
- 5
थोडे थोडे तूप घालून मिसळा. लाडू वळता येतील एवढेच तूप घाला.
- 6
वेलची पूड आणि बदामाचे काप घालून लाडू वळा.
- 7
हे लाडू ३ आठवडे टिकतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोह्याचे लाडू (pohyanche laddu recipe in marathi)
#cpपोह्याचे पोस्टीक लाडु तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय टेस्टी आणि झटपट होणारे लाडू kalpana Koturkar -
गोड आप्पे
#तांदूळहे गोड आप्पे तांदूळ वापरून बनवले आहेत व ह्यात गूळ व खोबरं वापरले आहे. गुळामुळे सुटलेले पाणी शोषून घेण्यासाठी ह्यात पोहे वापरले आहेत. हे आप्पे कारवारच्या नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, ह्यांच्या खाद्यसंस्कृती मधला एक प्रकार आहे. Pooja M. Pandit -
वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बऱ्याच वेळा अक्रोड हे ड्राय फ्रूट खाण्यात येत नाही.परंतु हे इतके पौष्टिक आहे त्याचा उपयोग करून हेल्दी असे बनवावे .झाले चालू नवनवीन प्रयोग मग ते कमी तुपाचे ,साखर नसावी,ओट्स तर हवेच अशा सूचना ध्यानात ठेवूनच ही रेसिपी जन्माला आली.केवळ एक चमचा तूप व बिना साखरेची ही बर्फी सर्वांना नक्कीच आवडेल. Rohini Deshkar -
पोह्यांचे झटपट लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमीला महाराष्ट्रात विविध प्रकारची पक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या अनेक पदार्थांमध्ये दूध,दही,लोणी यांचा वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे बालपण गोकुळात गेले असल्यामुळे त्याला हे पदार्थ आवडतात. यासोबतच महाराष्ट्रात कोकणामध्ये जन्माष्टमीला गूळपोहे, दहीपोहे,आंबोळी आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खास पदार्थ देखील केला जातो. मी पोह्यांच्या लाडूबरोबर गूळपोह्यांचा पण नैवेद्य दाखवला. स्मिता जाधव -
साजूक तुपातला गूळ घालून केलेला कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टरविवार - कणकेचा शिरा तूप,गूळ हे तिन्ही घटकांपासून तयार केलेला शिरा खूपच स्वादिष्ट लागतो.पौष्टिकतेसाठी गव्हाचे महत्त्व ही आहेच . Deepti Padiyar -
पोहे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडूपोहे लाडू हे अगदी सोपे आणि कमी साहित्यात झटपट होणारे चवीला ही रुचकर पौष्टिक असे हे पोहे लाडू पाहुयात ह्याची पाककृती. Shilpa Wani -
पोहा-सत्तू लाडू (poha sattu ladoo recipe in marathi)
#लाडु#-आज गोपाळ काला त्या निमित्ताने सहज सोपे पोह्याचे+सत्तू पीठाचे लाडू केले आहेत, पौष्टिक चविष्ट झटपट होणारे मुलांना आवडणारे....पोह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो पण ,थोडं वेगळं करायचं आहे म्हणून मी लाडू केले आहेत. Shital Patil -
दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरादलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा. Sudha Kunkalienkar -
कणिक पोहे लाडू (kanik pohe ladoo recipe in marathi)
लाडू गूळ आणि पोहे घालून केल्यामुळे healthy and crunchy लागतात#MPPदीपाली भणगे
-
गुळपापडी (Gul Papdi Recipe In Marathi)
#WWRथंडीचे दिवस सुरू झाले की स्निग्ध पदार्थ खाण्यास सुरुवात होते त्यातीलच एक ही म्हणजे गुळपापडी यामध्ये भरपूर तूप गूळ कणिक पोहे असं कमी पदार्थ वापरून केलेला चविष्ट पौष्टिक पदार्थ Charusheela Prabhu -
रवा नारळ मलई लाडू (Rava Coconut Malai Laddoo recipe in marathi)
#रवासाखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडूसाखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे - ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही ... बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात. Sudha Kunkalienkar -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
गोडाचे फोव / गोड पोहे
#फोटोग्राफी#पोहेही गोव्याकडची पारंपारिक रेसिपी आहे. काहीही कूकिंग न करता पटकन होणारा हा स्वादिष्ट पदार्थ ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ह्यात पोहे, गूळ आणि नारळ वापरला जातो.मी कधी कधी पारंपारिक रेसिपीत थोडा बदल करून पोह्यांवर तिळाची फोडणी घालते. त्यामुळे पोहे आणखी स्वादिष्ट लागतात. Sudha Kunkalienkar -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#कुकस्नॅपवर्षाताईची गोविंद लाडू ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.धन्यवाद ताई ह्या अप्रतिम रेसिपी साठी🙏खास गोकुळाष्टमीला हे पोह्याचे लाडू बनवले जातात. कृष्णा-सुदामाची मैत्री आणि पोहे याची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. ह्या पोह्यांचा लाडूत लोह असून रक्ताभिसरण सुधारते व ऑक्सिजन पातळीही वाढवते. असे हे पौष्टिक लाडू... Manisha Shete - Vispute -
गूळ नारळी पोहे
#फोटोग्राफीगूळ नारळी पोहे ही पारंपरिक पाककृती आहे, हे पोहे आमच्याकडे कार्याला नाश्त्यासाठी बनवले जातात, गूळ नारळ, पोहे यांचं मिश्रण करून बनवलेले पोहे चवीला छान आणि सकाळच्या नाष्ट्या साठी झटपट, पौष्टिक आणि कमी साहित्यात बनणारे आहे, तरी पाहूया ह्याची पाककृती. Shilpa Wani -
पौष्टीक लाडू (paushtik laddu recipe in marathi)
#cooksnapहि रेसिपी. तृप्ती ( पुर्ण ब्रम्ह रेसिपी ) ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाले लाडू. धन्यवाद तृप्ती ताई. Sumedha Joshi -
नैसर्गिक रंगाची तिरंगी बर्फी (tirangi barfi recipe in marathi)
#तिरंगा जेव्हा कधी तिरंगा म्हटलं कि डोळ्यासमोर ३ रंग येतात ते आपलया देशाचे ... अभिमानाचे केशरी सफेद आणि हिरवा. असे हे तीन रंग साजरे केले तिरंगी बर्फी बनवून..ज्यामध्ये मध , गूळ वापरला आहे Swayampak by Tanaya -
पोहयाचे मोदक (poha modak recipe in marathi)
हे मोदक पोहे व गूळ घालून केल्याने छान लागतात. झटपट होतात. Sujata Gengaje -
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर#तिळगुळाचे लाडू#लाडूतिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू. Shital Muranjan -
मिक्स ड्राय फ्रुट लाडू (mix dryfruit ladu recipe in marathi)
#GA4 #week9 #dryfruits ह्या की वर्ड साठी मिक्स ड्राय फ्रुट लाडू केलेत. Preeti V. Salvi -
दूध पोहे (dudh pohe recipe in marathi)
आज ७ जून जागतिक पोहे दिन. त्यानिमीत्ताने मी आरती तरे यांची दूध पोहे ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.लहानपणी चहा पोहे खूप वेळा खाल्ले. आज दूध पोहे खाऊन पाहिले.खूप छान लागले. Sujata Gengaje -
पोह्याचे कटलेट (pochyanche cutlets recipe in marathi)
#कूक स्नॅप# पोहे कूक स्नॅप चॅलेंज7जून हा विश्व पोहा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्य मी सायली सावंत यांची पोह्याचे कटलेट रेसिपी मी थोडा बदल करून केली आहे. Shama Mangale -
झटपट भूक लाडू (Instant Ladoo Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपीज साठी मी माझी झटपट भूक लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिळ्या पोळीचा लाडू (shilya policha ladoo recipe in marathi)
साखर, मध, गुळ यातून एक शर्करेय कार्बोदके मिळतात Madhuri Jadhav -
झटपट पोह्याचे लाडू (pohe ladoo recipe in marathi)
#लाडू कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दूध पोह्याचे झटपट व न शिजवता लाडू बनविले छान झाले सगळ्यांना आवडले Kirti Killedar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 रेसिपीबुक ७ यामध्ये दिलेली सात्विक रेसिपी ही थीम आहे. सात्विक रेसिपी मध्ये मी बनवले आहे मोदक. मोदकाच्या सारणामध्ये मी साजूक तूप आणि गूळ याचा उपयोग करून मोदकाचे सारण बनवले. मोदक हे गणपती बाप्पाचे प्रिय आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
खारं वांग (khara vanga recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी#भरलं वांग हा किवर्ड घेऊन मी खारं वांग बनवलं आहे.हे वांग थोडं वेगळं असत. हे कोरडं असत आणि त्यातला मसाला ही वेगळा असतो. Shama Mangale -
पोह्यांचे लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#GA4#week14#keyword_laddoआता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून पौष्टिक असे पोह्यांचे लाडू करूयात,पटकन होतात कमी साहित्यात पण चवीला रुचकर. Shilpa Ravindra Kulkarni -
चूरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानराजस्थान मध्ये चूरमा तर गुजरात मध्ये लाडवा म्हणून प्रसिद्ध असणारा हा लाडू गणपतीच्या नैवेद्य साठी केला जातो. कणिक,गूळ आणि तूप हे तीन मुख्य घटक वापरून करतात. Kalpana D.Chavan -
चुरमा लाडू (ladoo recipe in marathi)
झटपट आणि पौष्टिक लाडू, कधी जर चपाती / पोळी उरली तर पटकन करता येते. व या साठी जास्त जिन्नस पण लागत नाहीत. जे आहे साहित्य घरात ते वापरून करता येतात. लहान मुलांना जर गोड आवडत असेल तर हा उत्तम पर्याय. मुख्य म्हणजे लहान मुलांचे पोट पण लवकर भरते. अगदी लहान मुलानं पासून ते वयोवृद्ध हे खाऊ शकतात. व अश्या पध्दतीने केले तर तूप पण खूप कमी लागते. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (2)