व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)

#noovenbaking
#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम.
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking
#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटर मध्ये आयसिंग शुगर मिसळा चांगले फेटून घ्या व नंतर त्यात व्हॅनिला इसेन्स घालून फेटून घ्या.
- 2
आता यात थोडे थोडे थोडे थोडे करून मैदा घाला व त्यात दोन चुटकी बेकिंग पावडर घाला. हे मिश्रण हलके हलके एकत्र करा. आता या गोळ्याचे दोन भाग करा. एका भागामध्ये गुलाबी कलर मिसळून गोळा करा.
- 3
आता गुलाबी गोळा बटर पेपर वर घेऊन वरून बटर पेपर लावून हलके हलके पातळ लाटून घ्या. या लाटलेल्या पोळीचे स्टार च्या साच्याने स्टार बनवून घ्या. आता हे स्टार मध्ये पाणी लावून एकावर एक ठेवून घ्या. हे बटर पेपरमध्ये गुंडाळून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
- 4
अर्ध्या तासाने हे स्टार बाहेर काढून त्यावर पांढऱ्या गोळ्याने कोटिंग करा. व पुन्हा पेपरमध्ये गुंडाळून अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता एका कढई मध्ये मीठ टाकून गॅसवर प्री हिट करून घ्यावा.
- 5
अर्ध्या तासाने कुकीजचा गोळा बाहेर काढून चाकू नेत्याचे का करावे. व हे कुकीज ताटलीत एका बटर पेपरवर ठेवा. आता ह्या कुकीज गरम केलेल्या कढईमध्ये जाळीवर वीस मिनिटा करिता बेक करावे.
- 6
या कुकीज बाजूंनी लाल झाल्यावर काढून घ्याव्यात. थंड झाल्यावर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवाव्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah# cooksnap #post 4मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले. Najnin Khan -
रेड हार्ट कुकीज (red heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिकवलेली रेड हार्ट कुकीज बनवल्या. थँक यु नेहा मॅडम ह्या रेसिपीबद्दल Swayampak by Tanaya -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
नुट्टेल्ला स्टफ्ड कुकीज् (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#थॅंक्यु नेहा मॅडम आम्हाला तुम्ही खूप छान रेसिपी शिकवले. व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल थँक्यू कूपेड टीम आणि नेहा मॅडम. Rohini Deshkar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे. Vrunda Shende -
व्हॅनिला हार्ट कुकीज (Vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली रेसिपी आहे. रेसिपी खूप छान आहे. Vrunda Shende -
व्हेनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking व्हॅनिला हार्ट कुकिज दिसायला जितकी सुंदर तितक्यात खायलाही छान लागतात. थँक्यू नेहा मॅडम इतक्या छान कुकीज शिकवल्या बद्दल.😊 Sushma Shendarkar -
व्हॅनिला कुकीज (Vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingकुकीज प्रकार सगळ्यांनाच आवडतो.Thank you शेफ नेहा, मी आज हे पहिल्यांदा करून पाहिलं आणि तेही नं फसता झालं, कारण तुम्ही सोप्पी करून सांगितलेली रेसिपी. Samarpita Patwardhan -
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipes in marathi)
#noovenbaking#receip 4# Neha shah कुकीज हे सर्वांना खूप आवडले. मला पण करायला मज्जा आली. नटेलास्टफ्ड (stuffed nutella)😀कुकीज मध्ये घालणार म्हणलेकी मुले लगेच खुश, आज आई काहीतरी छान करणार आणि त्यातल्या त्यात नटेला. heart shape अजून काही तरी चालू आहे. सारखे ओटा जवळ लुडबुड चालू होती .खूपच सुंदर चवीला जाले आहेत.सहसा cookies la कोन नाही म्हणत नाही. एखादा तरी तुकडा हळूच तोंडात जातोज 😊Neha shah mam thanku very much for cookies & all receips sharing in cookpad.. Sonali Shah -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah Mam #Cooksnap मी नेहा मॅम यांनी शिकवलेली व्हॅनिला कुकीज ही रेसिपी करून बघितली.खूप छान झाली.माझ्या घरच्यांना आणि मला खूप आवडली. धन्यवाद नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
वनीला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #नेहा दीपक शाहने शिकवलेल्या सगळ्याच रेसिपी खूप मस्त होत्या पण ही रेसिपी करायला खूप आनंद वाटला R.s. Ashwini -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
वेनिला हार्ट,न्युट्रेला स्टफ कुकीज(vanilla heart &nutrela stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#NehaShahआज मला कुकीज अतिशय सहज सुलभ पद्धतीने बनवता आले, नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे मी या आधीही मँगो कुकीज बनवले आहे आणि मलाcookpad कडून २ रा नंबर ही मिळाला .आज हे कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास आनखी वाढला .म्हणून 🙋मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .🙏 Jyotshna Vishal Khadatkar -
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसेपी- 4 नेहा शहा मॅडमची ही चवथी रेसेपी.चारही रेसिपी खूप छान होत्या. सांगण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांच्यामुळे नवीन रेसिपी शिकायला मिळाल्या. नेहा मॅडमला खूप धन्यवाद!तसेच कूकपॅड व अंकिता मॅडम यांनी ही संधी दिली. त्यांनाही खूप धन्यवाद! Sujata Gengaje -
व्हॅनिला कलर्ड कुकीज.. (vanilla colored cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 #nehashahmam. #cooksnap# व्हॅनिला कलर्ड कुकीज आता बर्यापैकी baking ची भीति कमी झालीये..कुकीज कधी मी घरी करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला...जागेपणीच हे सत्यात उतरलंय माझ्या...आणि केवळ हे शक्य झालंय आपल्या लाडक्या शेफ नेहा मॅम मुळे..😍🌹.. खूप अवघड वाटणारी रेसिपी नेहा मॅम नी अत्यंत सोप्या शब्दात , बारकाव्यांसह ,प्रत्येक step वर टिप्स देत देत शिकवलीये... सोप्पी सरळ सुटसुटीत अशी ही कुकीजची रेसिपी अफलातून आहे..ही रेसिपी recreate करताना खूप मजा आली..नवीन काहीतरी शिकते याचा आनंद तर होताच..मुलांना खूप खूप आवडल्या या कुकीज...सेम टू सेम कयानी बेकरी मधल्या श्रूजबेरी कुकीज सारखी टेस्ट आलीये असं सांगून मला दहा पैकी दहा मार्क देऊन मोकळे झाले दोघंही...हे ऐकल्यावर मला तर खूप आनंद झाला आणि बरोबरच आत्मविश्वास पण निर्माण झाला...आता कुकीज मी घरी कधीही करु शकते..Thank you so much *nehamam* for this delicious recipe.. या कुकीज पहिल्यांदाच केल्या आहेत.. त्यामुळेथोडा प्रयत्न फसलाय...पण हरकत नाही..पुढच्या वेळेस नक्की होतील चांगल्या... Bhagyashree Lele -
-
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
व्हॅनिला हर्ट कूकीज,डेरीमिल्क स्टफ कूकीज (vanilla heart &dairy milk stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap#मास्टर सेफ नेहा शहाधन्यवाद नेहा मॅडम!! इतक्या छान छान रेसिपी शिकवल्या बद्दल.ही रेसिपी करताना बरेचशे सामान उपलब्ध नसल्याने बरेच बदल बदल झालेत.माझ्याकडे कूकीजसाठी लाल रंग नसल्यानी शेवटी बिटचा रस उपयोग केला मी. आणि वॅनिला इसेन्स न्हवता त्यामुळे नेहा मॅडमनी सांगितल्यानुसार वेलचीपूड वापरली. Jyoti Kinkar -
नो ईस्ट सिने मम बॉल्स (no yeast cinnamon balls recipe in marathi)
#कुकपॅड#noovenbaking नेहा मेमने अतिशय सुंदर अशी रेसिपी आम्हाला दाखवली आहे. त्यांचे व खुप या टीमचे शतशः आभार. काहीतरी नवीन करायला मिळालं अतिशय सोप्या पद्धतीने थँक्यू नेहा मॅडम अंकिता मॅडम अँड कूक पॅड टीम. खूप छान रेसिपी आहे घरी सर्वांना आवडली. Rohini Deshkar -
व्हेनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies reipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी खरोखरच छान आहे.त्यांनी शिकवलेल्या सर्वच रेसिपी छान होत्या. आंम्हाला चांगले शिकायला मिळाले. अजूनही तुमच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. धन्यवाद मॅडम. Sumedha Joshi -
व्हॅनिला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #week4 Thank you Neha mam. घरच्या घरी बिना ओव्हन आणि कमी साहित्यामध्ये एवढ्या छान कूकीज बनवू शकतो असा विचार कधी केला नव्हता. तुम्ही खूप सोपी रेसिपी शिकवली. छान खुसखुशीत कूकीज बनल्या. Shital shete -
कुकीज (cookies recipe in Marathi)
#noovenbaking #week9नेहा मॅडमनी शिकवलेली कुकीज खुपच छान खुपच टेस्टी होती. Sapna Telkar -
व्हॅनिला हार्ट, न्यूट्रीला स्टफ्ड कुकीज(vanilla heart,egg less nutrela cookies recipe in marathi)
#noovenbaking Purva Prasad Thosar -
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
More Recipes
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या