न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)

#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे.
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका पराती मध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चाळुन घ्यावा. एका पातेल्यामध्ये बटर घेऊन फेटून घ्यावे. एका बाऊल मधे आयसिंग शुगर आणि ब्राऊन शुगर मिक्स करून घ्यावे. फेटलेल्या बटरमध्ये शुगर मिक्स करून फेटून घ्यावे.
- 2
फेटलेल्या बटर आणि शुगर च्या मिश्रणामध्ये इसेन्स घालावे. आणी हळूहळू मैदा मिक्स करत जावा. मैदा छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा दूध मिक्स करावे आणि गोळा तयार करून घ्यावा. यामध्ये चॉकलेट चिप्स मिक्स करावे.
- 3
मैद्याचा गोळा तयार झाल्यानंतर त्याचा वाटीसारखा आकार देऊन त्यामध्ये फ्रोजन न्यूट्रीलाचा गोळा घालून वाटी बंद करावी. वरून चॉकलेट चिप्स लावावे. अशाप्रकारे सर्व कुकिस तयार करून घ्याव्यात. बेकिंग ट्रेला ग्रीस करून सर्व कुकीज ठेवाव्यात.
- 4
एका कढईमध्ये मीठ घालून त्यावर स्टँड ठेवून, ही कुकीज ची बेकिंग प्लेट त्यावर ठेवावी. वरून झाकण ठेवून, 15 ते 20 मिनिटे करिता बेक करायला ठेवावे. तयार आहेत आपले न्यूट्रीला स्टफ कुकीज.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
नुट्टेल्ला स्टफ्ड कुकीज् (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#थॅंक्यु नेहा मॅडम आम्हाला तुम्ही खूप छान रेसिपी शिकवले. व खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल थँक्यू कूपेड टीम आणि नेहा मॅडम. Rohini Deshkar -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
न्यूटेला स्टफ कुकीज 🍪 (nutrella stuff cookies recipe in marathi)
#noovenbakingमी तुमची रेसिपी करायचा एक प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे नुटेला उपलब्ध नसल्यामुळे मी त्यामध्ये चॉकलेट घालून ही कुकिस बनवली आहेत .याच यापुढेही तुम्ही अशाच रेसिपी शिकवत राहा अशी एक इच्छा🙏😘 Thank you so much Neha mam 🥰Dipali Kathare
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (Vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली रेसिपी आहे. रेसिपी खूप छान आहे. Vrunda Shende -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#Receip 4#Neha shahनुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केलेThanku very much Neha shah madam Sonali Shah -
न्युट्रेला स्टफ कुकीज (nutella stuff cookies recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी एवढी छान रेसिपी शिकवल्या बद्दल मनापासून धन्यवाद.आंम्हाला अजून शिकायला आवडेल. Sumedha Joshi -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Nehashah# cooksnap #post 4मला बेकिंग करायची खूप आवड आहे. माझ्या मुलीला केक ,कुकी, पिझ्झा असे डिसेस खूप आवडतात आणि तिच्यासाठी मी स्पेशली बनवते. खूप खूप थँक्यू नेहा शहा ,त्यांनी इतक्या छान रेसिपी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवला बद्दल. कुकी बनवताना थोडे प्रॉब्लेम आले, आणि पुन्हा ट्राय केले आणि छान बनवले. Najnin Khan -
नुटेला स्टफ़्ड कुकीज (cookies recipe in marathi)
#noovenbaking#Nutella stfd kukij मास्टर शेफ म्याम नी खूप छान खूप सोप्या पद्धतीने शिकविले आहे. Sandhya Chimurkar -
व्हाॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingसर्व प्रथम मी शेफ नेहा यांचे आभार मानेन हि रेसिपी खूप छान आहे. कुकीज हा लहान मुलांचा विक पाॅईंट. या कुकीज खूप झटपट बनतात. मस्त क्रिस्पी होतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणात घेतली की छान कुकीज खायला मिळतात. Supriya Devkar -
रेड हार्ट कुकीज (red heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिकवलेली रेड हार्ट कुकीज बनवल्या. थँक यु नेहा मॅडम ह्या रेसिपीबद्दल Swayampak by Tanaya -
वेनिला हार्ट,न्युट्रेला स्टफ कुकीज(vanilla heart &nutrela stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking#post4#NehaShahआज मला कुकीज अतिशय सहज सुलभ पद्धतीने बनवता आले, नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे मी या आधीही मँगो कुकीज बनवले आहे आणि मलाcookpad कडून २ रा नंबर ही मिळाला .आज हे कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास आनखी वाढला .म्हणून 🙋मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .🙏 Jyotshna Vishal Khadatkar -
चाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज (chocolate chips stuffed cookies recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज माझ्या मुलीला खूप आवडते. त्यामुळे मी न्यूट्रिला स्टफ कुकीज न बनवता चाॅकलेट चिप्स कुकीज केल्या. त्यातही चाॅकलेट चिप्स उपलब्ध नसल्याने मी यात डार्क चॉकलेट चे छोटे छोटे काप करून घातले.थोडे चाॅकलेट किसून स्टफ करण्यासाठी त्याचे छोटे छोटे बाॅल्स केले... जेवढी जास्त मी बेकरी रेसिपी पासून दूर पळत होते.. त्यापेक्षा जास्त जवळ मला नेहा मॅमच्या सोप्या पद्धतीने आणि तेही विदाउट ओव्हन न वापरता घरच्या घरी ईतक्या चांगल्या बेकरी रेसिपी बनवून शकते.. हा आत्मविश्वास दिल्यामुळे झाला. त्याबद्दल नेहा मॅम तुमचे खुप खुप आभार🙏🏻🙏🏻. या आत्मविश्वासाने मी माझ्या रेसिपी मध्ये मला सोईस्कर होईल असा बदल मी करु शकते. किंबहुना मी आता तसा विचार करायला लागले. आणि हे सर्व शक्य झालय.. नेहा मॅम आणि फक्त नेहा मॅम, कुकपॅड टिममुळे..🙏🙏 Vasudha Gudhe -
व्हॅनिला हर्ट कूकीज,डेरीमिल्क स्टफ कूकीज (vanilla heart &dairy milk stuff cookies recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap#मास्टर सेफ नेहा शहाधन्यवाद नेहा मॅडम!! इतक्या छान छान रेसिपी शिकवल्या बद्दल.ही रेसिपी करताना बरेचशे सामान उपलब्ध नसल्याने बरेच बदल बदल झालेत.माझ्याकडे कूकीजसाठी लाल रंग नसल्यानी शेवटी बिटचा रस उपयोग केला मी. आणि वॅनिला इसेन्स न्हवता त्यामुळे नेहा मॅडमनी सांगितल्यानुसार वेलचीपूड वापरली. Jyoti Kinkar -
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
वनीला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #नेहा दीपक शाहने शिकवलेल्या सगळ्याच रेसिपी खूप मस्त होत्या पण ही रेसिपी करायला खूप आनंद वाटला R.s. Ashwini -
व्हेनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies reipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमनी शीकवलेली ही रेसिपी खरोखरच छान आहे.त्यांनी शिकवलेल्या सर्वच रेसिपी छान होत्या. आंम्हाला चांगले शिकायला मिळाले. अजूनही तुमच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. धन्यवाद मॅडम. Sumedha Joshi -
व्हॅनिला हार्ट, न्यूट्रीला स्टफ्ड कुकीज(vanilla heart,egg less nutrela cookies recipe in marathi)
#noovenbaking Purva Prasad Thosar -
कुकीज (cookies recipe in Marathi)
#noovenbaking #week9नेहा मॅडमनी शिकवलेली कुकीज खुपच छान खुपच टेस्टी होती. Sapna Telkar -
"व्हॅनिला हार्ट कुकीज"/ "चोको चिप्स कुकीज" (vanilla heart & choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking Seema Mate -
एगलेस कॅडबरी स्टफ कुकीज (choco cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या या अतिशय सुरेख noovenbaking रेसिपीज मुळे बेकिंग कडे न वळणारी माझी पाऊल आता हळूहळू बेकिंग कडे जायला लागली आहेत.... मी उत्साहाच्या भरात त्यांनी दाखवलेल्या दोन्ही रेसिपीज करून पहिल्या मला जमल्या चवही छान झाली आणि एक नवा आत्मविश्वास मिळाला. शेफ नेहा यांचे अगदी मनापासून धन्यवाद... मी तुमच्या रेसिपीज ची वाट पाहेन ... आपण पुन्हा नक्की भेटूया... Aparna Nilesh -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking #Neha Shah Mam #Cooksnap मी नेहा मॅम यांनी शिकवलेली व्हॅनिला कुकीज ही रेसिपी करून बघितली.खूप छान झाली.माझ्या घरच्यांना आणि मला खूप आवडली. धन्यवाद नेहा मॅम🙏😊 Shweta Amle -
डार्क चॉकलेट स्टफड् चोको चिप्स कुकीज (dark chocolate stuffed choco chips cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#chefnehadeepakshah Ashwini Vaibhav Raut -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipes in marathi)
#noovenbaking#receip 4# Neha shah कुकीज हे सर्वांना खूप आवडले. मला पण करायला मज्जा आली. नटेलास्टफ्ड (stuffed nutella)😀कुकीज मध्ये घालणार म्हणलेकी मुले लगेच खुश, आज आई काहीतरी छान करणार आणि त्यातल्या त्यात नटेला. heart shape अजून काही तरी चालू आहे. सारखे ओटा जवळ लुडबुड चालू होती .खूपच सुंदर चवीला जाले आहेत.सहसा cookies la कोन नाही म्हणत नाही. एखादा तरी तुकडा हळूच तोंडात जातोज 😊Neha shah mam thanku very much for cookies & all receips sharing in cookpad.. Sonali Shah -
कुकिज (cookies recipe in marathi)
#noovenbakingकुकीज खुपच टेस्टी आणि मस्त.नेहा मॅडमनी शिकवलेली नुटेला कुकीज खुपच छान. Pragati Phatak -
एगलेस कॅडबरी कुकीज (cadbury cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा यांच्या #novenbaking सिरीज मुळे छान बेकिंग पदार्थ शिकायला मिळाले खूप खूप धन्यवाद कूकपॅड चे आणि शेफ नेहा जींचे. Shilpa Wani
More Recipes
टिप्पण्या