खमंग दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Surekha vedpathak @surekha_vedpathak
खमंग दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य घ्या, खोबरे खवून घ्या, टोमॅटो चिरून ठेवा.
- 2
एका चाळणीमध्ये पोहे घ्या त्यात, टोमॅटो, खोवलेले खोबरे, मीठ, साखर, टोमॅटो आणि नारळाचे पाणी, कोथिंबीर घालून हाताने दडपून ठेवा.
- 3
एका कढईमधे आता तेल घाला, जीरे, मोहरी हिंग, कढीपत्ता टाका, शेंगदाणे छान परता, त्यात आता तिखट आणि हळद घालून गॅस बंद करा. यात हे दडपलेले पोहे घाला. आणि सर्वं परतून घ्या.तयार आहेत खमंग दडपे पोहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहेब्रेकफास्टमधील माझी सहावी रेसिपी मी आज पाठवत आहे.नाश्त्यामध्ये पोहे हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कांदा पोहे, बटाटा पोहे असे विविध प्रकार बनवण्यात गृहिणी आपले कौशल्य पणाला लावतात. यासारखाच दडपे पोहे हा अत्यंत रूचकर आणि सर्वांचाच आवडता , पौष्टीक पदार्थ.मीही आज दडपे पोहे केले , खूप छान लागतात. Namita Patil -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
कधीतरी आपल्याला काहीतरी चटकदार खायची इच्छा होते. पण जास्त वेळही घालवायचा नसतो अशावेळी दडपे पोहे हा पटकन होणारा तरीही अतिशय चटपटीत प्रकार नक्कीच करून पाहा. Sneha Barapatre -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#3ब्रेकफास्ट प्लॅनर मधली तीसरी रेसिपी दडपे पोहे....हे पोहे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत,पण मी मात्र माझ्या आई च्या पद्धतीने केले आहे. Supriya Thengadi -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट दडपे पोहे ब्रेकफास्ट साठी उत्तम हेल्दी रेसिपी व सगळ्यांच्या आवडीची करायलाही सोपी पटकन होणारी व टेस्टी चलातर दडपे पोह्यांची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
दडपे पोहे ही एकदम सर्वश्रुत अशी रेसिपी आहे. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी... नावे पण वेगळी.. याला हात फोडणीचे पोहे पण म्हणतात. कच्चे पोहे पण म्हणतात. मी स्वतः हे वेग वेगळ्या पद्धतीने करते. जसा मूड आणि जे जिन्नस असतील ते वापरून करते.. माधवी नाफडे देशपांडे -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#दडपे पोहे Rupali Atre - deshpande -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #रविवार ...एकदम छान प्रकारमहाराष्ट्रात केला जातो साधा नि सोप्पी रेसिपी घरच्या साहित्यात होणारा. Hema Wane -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपे पोहे-रविवारमाझी सर्वात आवडीची डिश जी करायला ही खूप सोपी आणि हेल्दी सुद्धा.कांदा, लसूण जेव्हा न घालता नाश्ता बनवायचा असतो तेव्हा मला दडपे पोहे हाच पदार्थ डोळ्यासमोर येतो. यात आपण आवडीनुसार फळभाज्या कमी जास्त करु शकतो. Shital Muranjan -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ट्रेंडिंगदडपे पोहे ही कोकणातील रेसिपी आहे आणि भूक लागली म्हटली की साधी सोपी पटकन व झटपट होणारी रेसिपी आहे.दडपे पोह्याची चव अप्रतिम अशी लागते त्यात तिखट आंबट गोड अशी सगळ्या प्रकारची चव लागते चला तर मग पाहूया दडपे पोहे Sapna Sawaji -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हे दडपे पोहे मस्त डिश आहे. सगळ्यांना आवडतो. ह्यात पापड शेकून त्याचा चुरा करून त्या पोहे वर घालून दिले तर मस्त लागते. Sonali Shah -
दडपे पोहे.. (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #रविवार #दडपे पोहे#Cooksnap Rupali Atre Deshpande यांची दडपे पोहे ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे.. मी टोमॅटो,काकडी घालत नसे..पण आज टोमॅटो,काकडी घालून बघितले..खूप स्वादिष्ट रुचकर झालेत दडपे पोहे..Thank you for this delicious recipe..😊🌹 दडपे पोहे...नावातच आहे या पोह्यांची वैशिष्ट्य...पोह्यांवर वजन ठेवून दडपून ठेवलेले पोहे..लहानपणी आई पोह्यांवर नारळपाणी,ओलं खोबरं,कांदा कोथिंबीर,मिरची,मीठ,साखर घालून त्यावर एखादी जड वस्तू ठेवून दडपत असे.. त्यामुळे सगळ्या पदार्थांचे अर्क पोह्यांमध्ये उतरून दडपे पोह्यांची खमंग भट्टी जमून येतं असे..आणि मग असे अर्धवट मऊ,अर्धवट कच्चे खमंग दडपे पोहे खाणे हा सुख सोहळा असे..😍😋..जसं नोकरीच्या ठिकाणी आपल्याला Target पूर्ण करायला दिले असते..त्यावेळेस नकळत आपल्या मनावर back of the mind का असेना पण Pressure हे असतेच..आणि मग त्या pressure खाली नकळत आपण चांगला performance देतो..तसंच काही दडपे पोह्यांच्या या बाबतीत घडत असावं..😊😊 चला तर मग रेसिपी कडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
-
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #दडपे पोहे...आमचे कडे सहसा न होणारा प्रकार...पोहे म्हटले की, कांदापोहे, बटाटा पोहे असाच प्रकार असतो...पण या थीम मुळे आवर्जून आज दडपे पोहे केले. ओले खोबरे नसल्यामुळे, मी खोबरं किस कोरडाच वापरला आहे. म्हणून मग त्यात मी टोमॅटो टाकले, ओलसरपणा येण्यासाठी..बाकी मस्त , चविष्ट झालेत पोहे... Varsha Ingole Bele -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज 100वी रेसिपी सादर करताना खूप आनंद होत आहे. या वेळेची मी खूप वाट पाहत होते. थँक यू कूक पॅड टीम, थँक यू वर्षा मॅम. साप्ताहिक ब्रेकफास्ट रविवारची रेसिपी दडपे पोहे आहे. जी आज मी बनवली आहे.ही रेसिपी पारंपारिक, अतिशय सोपी, पौष्टिक, चवदार, झटपट होणारी आणि डायट साठी योग्य तसेच इंधन बचत करणारी आहे. अशी ही कोकणी रेसिपी आहे. Shama Mangale -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#दडपेपोहे#पोहेमहाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असा हा नाश्त्याचा प्रकार आहे महाराष्ट्रात प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे बनवले जातात. तरी चे पोहे, बटाटा पोहे ,कांदे पोहे, बऱ्याच प्रकारच्या पोह्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्यात महाराष्ट्रातला एक भाग कोकण मध्ये दडपे पोहे बनवले जातात तेथे तांदळाचे पीक घेतले जाते आणि तिथे नारळाचे झाड भरपूर असतात त्यामुळे त्यांच्या दडपे पोहे यांमध्येही तेच घटक महत्त्वाचे आहे ओला नारळ हा दडपे पोहे याचा महत्त्वाचा घटक, खायला खूप छान चविष्ट आणि बनवायला ही पटकन तयार होतो. कोकणच्या पारंपारिक पद्धतीने पोहे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे प्रत्येक प्रकारचे पोहे बनवून आणि खाऊन टेस्ट केलीच पाहिजे.प्रत्येक भागाची पोह्यांची टेस्ट खूप वेगळी लागते. त्यातला हा कोकण पद्धतीचा दडपे पोहे यांचा प्रकार खरच खूपच वेगळा आहे. जेव्हाही मी हे पोहे बनवते मला कृष्णजन्माष्टमी गोपालकाला बनवतोय अशी आठवण येते. गोपाल काल्यात जवारीच्या लाह्या बरोबर पोहे मिक्स करून बनवले जातात. दडपे पोहेयांचेही तसेच आहे. टेस्ट तसाच लागतो. तर बनुया छान दडपे पोहे Chetana Bhojak -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#wd#cooksnapHappy women's day to dear friends 🎉😘आज मी भाग्यश्री ताईंची रेसिपी cook snap केली आहे. लहानपणी दडपे पोहे आई करायची पण लग्नानंतर आज मी प्रथमच हे करून पाहिले. भाग्यश्री ताई ची सोपी व पटकन होणारी रेसिपी घरात मुलांनी खूपच आवडीने खाल्ली.भाग्यश्री ताईंचं उत्तम लिखाण व तितकेच नवनवीन सुंदर रेसिपीज मला खूप आवडतात. Thank you so much Tai🙏🥰😘Dipali Kathare
-
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
आवडता_नाश्ता सोपा आणि लवकर होणारा व सगळ्यांना आवडणारा नाश्ता म्हणजे दडपे पोहे. Janhvi Pathak Pande -
-
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#KS1आवडीने घराघरात नारळाच्या पाणी व चव वापरून कोकणात हे पोहे आवडीने खातात कच्चा कांदा, सांडगी मिरची,खमंग फोडणी सगळ्यांनी ह्या पोह्याची मजा जबरदस्त येते Charusheela Prabhu -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
#दडपे पोहदडपे पोहे याचा अर्थ दडवून म्हणजे झाकून वाफ कडून चे पोहे तयार होते, त्याला दडपे पोहे म्हणतात. काही लोकं कच्चे साहित्य घालून वरून फोडणी घालतात आणि मिक्स करून झाकून ठेवतात. Vrunda Shende -
-
मसालेदार दडपे पोहे (masaledaar dadpe pohe recipe in marathi)
#ब्रेकफास्टदडपे पोहे हा पदार्थ पोहे दुधात भिजवून बनवले जातात. वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते यात त्यामुळे वेगवेगळ्या चवी मिळतात. Supriya Devkar -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
दडपे पोहेझटपट होणारा हा प्रकार आहे. कोकणात तर नारळाच्या पाण्यात हे पोहे बनवले जातात आणि त्या बरोबर मिरगुंड म्हणजे पोह्यांचे पापड तळून वरून क्रश करून घातले जातात .म्हणजे शहाळाचे पाणी घालून पोहे भिजवून घेतात बस बाकी सगळे असेच जे मी बनवले आहेत तसेच. Jyoti Chandratre -
दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)
हा पदार्थ म्हणजे कोकणात नाश्त्याला हमखास घरा घरात केला जातो. यात नारळ हा मुख्य घटक आहे.माड किंवा नारळ श्रीफळ(शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखला जातो.ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.शहाळ्यातून निघणार्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात. Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13611264
टिप्पण्या