अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी (apple coconut barfi recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#CookpadTurns4
#कुक विथ फ्रुटस
#सफरचंद #Apple

ही बर्फी अगदी पौष्टिक आहे, तसेच उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता, किंवा कधीही... अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध लोकं खाऊ शकतात...
थंडी चा मोसम आणि त्यात सफरचंद म्हणजे आहाहा ..... बारा ही महिने मिळणारे हे फळ आहे... असे म्हणतात की "An Apple A Day Keeps The Doctor Away"..... हे सफरचंद अगदी हृदया साठी खूप गुणकारी आहे...

चला तर म ही रेसिपी बघूया ... या सगळ्या साहित्यात 16 वड्या होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
4- 5 व्यक्ती
  1. 1सफरचंद
  2. 1 कपनारळ चव
  3. 1/2 कपसाखर
  4. 1 टीस्पूनवेलची पावडर
  5. 1/8 कपदूध
  6. 1 टेबलस्पूनतूप
  7. 1 टेबलस्पूनसुख खोबरं किस

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    सगळे साहित्य मोजून घ्यावे.

  2. 2

    सफरचंद साल काढून जाडसर किसून घ्यावे

  3. 3

    आता कढईत तूप, नारळ चव, सफरचंद किस घालून चांगले परतून घ्या, व थोडे कोरडे झाले की त्यात दूध घाला

  4. 4

    आता दूध घालून मिक्स करा व थोडे कोरडे झाले की त्या मध्ये साखर घालावी व एकजीव करून ढवळत राहावे

  5. 5

    आता त्यात वेलची पावडर घाला, व एकजीव करून घ्या, व मिश्रण काढाईतून सुटू लागले की गॅस बंद करा

  6. 6

    एका ट्रे मध्ये पारचंमेंट पेपर ठेवा ब त्या वर वडी चे मिश्रण घालून पसरवून, व वरून सुख खोबरं किस लावा व हलक्या हाताने दाबून घ्यावे व सर्व्ह करावे.

  7. 7

    तयार आहे अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes