फ्राइड राइस (fried rice recipe in marathi)

कधी कधी खूप कंटाळा आला किंवा अती उत्साह असेल की हा पदार्थ बनवला जातो माझ्या किचन मध्ये. चवीला वेगळे लागतो आणि मुलांना आवडतो. या राइस मध्ये तेल जास्त असेल तर हा चिकटत नाही. मग तुम्ही तांदूळ आवडी प्रमाणे वापरा.
फ्राइड राइस (fried rice recipe in marathi)
कधी कधी खूप कंटाळा आला किंवा अती उत्साह असेल की हा पदार्थ बनवला जातो माझ्या किचन मध्ये. चवीला वेगळे लागतो आणि मुलांना आवडतो. या राइस मध्ये तेल जास्त असेल तर हा चिकटत नाही. मग तुम्ही तांदूळ आवडी प्रमाणे वापरा.
कुकिंग सूचना
- 1
कोबी, कांदापात, गाजर, आल लसूण सर्व बारीक कापून घ्यावे. नंतर कढईत आल लसूण तुकडे घालून तेलात परतावे नंतर कांदा परतवावे. नंतर गाजर चे कापघालून हलवावे.
- 2
कोबीआणि त्यात टोमॅटो सॉस आणि सोया साॅस घालून हलवावे.
- 3
शेझवान चटणी घालून त्यात शिजवलेला भात घालून परतवावे. तेल थोडे जास्त असावे म्हणजे भात चिकटनार नाही.
- 4
फ्राइड राइस मसाला असेल तर त्याने आणखी चव छान येते. शेवटी कांदा पात घालून हलवावे. तयार आहे फ्राइड राइस.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीज.मेक्सिकन फूडने एक वेगळीच ओळख खाद्यविश्वात निर्माण केली आहे. राइस हा माझा लाडका विषय.मेक्सिकन राईस हा चायनीज फ्राइड राइस चा चुलत भाऊ बरका. भरपूर भाज्यांचा वापर असतो. चायनीज फ्राइड राइस प्रमाणे तांदूळ शिजवून घेऊन किंवा न शिजवता हि बनवला जातो. आज आपण तांदूळ न शिजवता बनवणार आहोत मेक्सिकन राईस.यात सोया साॅस वापरत नाही. तर या ऐवजी लिंबूरस वापरून बनवलेले असते. Supriya Devkar -
शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या भाताचे काय करावे हा प्रश्न पडला की समोर दिसतो तो शेजवान फ्राईड राईस चा मसाला आणि मग झटपट तयार होतो शेजवान फ्राईड राईस अगदी सोपा आणि कमी साहित्यात बनणारा हा फ्राईड राईस खायलाही खूप छान लागतो चला तर मग बनवूया आता आपण शेजवान फ्राईड राईस Supriya Devkar -
-
शेझवान हक्का नुडल्स (schezwan hakka noodles recipe in marathi)
#camb विक एंडला काही तरी वेगळा पदार्थ मुलांना आवडतो.चायनीज पदार्थ बनवले कि मुलं पटकन संपवतात. Supriya Devkar -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
बिटरूट फ्रायीड राइस (beetroot fried rice recipe in marathi)
#डिनरबिटरूटचा रंग असा रंग असतो की जो पदार्थांची रंगत वाढवतो.वेगळा रंग घालावा लागत नाही Supriya Devkar -
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#VNR या थीम साठी मी माझी व्हेज शेजवान फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस... Varsha Ingole Bele -
एग फ्राय दलिया (egg fry daliya recipe in marathi)
GA4 #week7#tomato#breakfastदलिया हा पदार्थ गोड शिरा बनवून खाता येतो तर उपमा म्हणून तिखट बनवून ही खाता येतो.तसेच याची खिर ही छान बनते. म्हटल तर फ्राइड राइस प्रमाणे वापरून बनवतो . अंडी वापरून पहिल्यांदा बनवला पण भन्नाट झाला. पोटभरीचा नाश्ता म्हटलं तरी चालेल. Supriya Devkar -
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी शेजवान व्हेज फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक 3आज देणार ना शेजवान राइस बनवला आहे म्हटल्याबरोबर लहान-मोठे सर्व खुश. इतक्या लवकर बनतो व इतका छान लागतो के बनणारही खुश होतो. Rohini Deshkar -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#तुमच्या कडे अचानक नाॅनव्हेज खाणारे पाहूणे आले नी फक्त अंडी आहेत तर तुम्ही हा भात करू शकता अगदी कांद्याची पात नसली तरी छान लागतो. Hema Wane -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#मंगळवार Hema Wane -
व्हेजीटेबल ब्राऊन राइस (vegetable bowl rice recipe in marathi)
#डाएट रेसिपीब्राऊन राइस हा मुख्यत हातसडीच्या तादंळाप्रमाणे असतो मात्र तो खूप मऊ होत नाही. एक वाटी जरी भात खाल्ला तरी पोट भरते.हा भात बारिक गॅसवर शिजवला जातो कारण यास शिजण्याकरिता वेळ लागतो. ग्लूटेन फ्री असतो हा तांदूळ. यात डायेटरी फायबर्स असतात. Supriya Devkar -
-
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
आपल्या महाराष्ट्रात लोकांना भात हा खूप आवडतो.आता नवं नवीन प्रकार .त्यात आज मीशेजवान मसाला वापरून भात केला. खूप मस्त झाला. Anjita Mahajan -
लेफ्ट ओवर फ्रायड राइस (Left Over Fried Rice Recipe In Marathi)
#VNR#राइस रेसिपी Sushma Sachin Sharma -
ड्राय मंचूरियन (dry manchurian recipe in marathi)
मुलांना वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला खूपच आवडते.नेहमी नेहमी काय बनवावे असे कळत नाही हा पर्याय खूप छान आहे.भाजी खाल्ली जाते. Supriya Devkar -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
गरमागरम,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस (tomato fried rice recipe in marathi)
#फ्राइड पावसाळी मोसम, गणपती बाप्पाचे मोदक आणि सोबत, गरमागरम ,तिखट, चमचमीत टोमॅटो फ्राइड राइस ही एक स्वादिष्ट डिश आहे.टोमॅटो फ्राइड राइस ही झटपट बनणारी, टेस्टी, आणि आरोग्याला पोषक अशी डिश आहे. टोमॅटो फ्राईड राइस ला तुम्ही नास्ता, लंच आणि डिनर ला पण बनवून खाऊ शकता. तर चला मग टोमॅटो फ्राइड राइस कमी साहित्यात कसा बनाविला जातोहे आपण पाहूया. Swati Pote -
ऑईल फ्री ब्राऊन राइस चिकन बिर्याणी (brown rice chicken biryani recipe in marathi)
#brबिर्याणी मधला एक हेल्दी ऑप्शन.ह्यात अजिबात तेल वापरले नाही.आणि साधा राइस न वापरता ब्राऊन राइस वापरला आहे.ही चिकन बिर्याणी हेल्दी आहेच आणि चवीला पण उत्कृष्ट आहे. Preeti V. Salvi -
ब्लॅक राइस पुलाव (black rice pulav recipe in marathi)
#GA4#week19#कीवर्ड ब्लॅक राइसगोल्डन एप्रन 4विक19 मधील पझल क्रमांक 19 मधील की वर्ड ब्लॅक राइस ओळखून मी ब्लॅक राइस पुलाव केला आहे .हा तांदूळ म्हणजे पौष्टिकते भांडारच चव वेगळी आहे थोडा स्टिकी वाटत असला तरी हेल्थ साठी अतिशय ऊत्तम पर्याय आहे. Rohini Deshkar -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
-
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
व्हेज फ्राईड राईस (veg fried rice recipe in marathi)
भाताचे प्रकार घरी मिस्टरांना आवडत असल्याने सतत वेगवेगळ्या भाताच्या रेसिपी मी try करत असते. हॉटेल प्रमाणे fried rice खाण्याची demand अशा रीतीने पुर्ण केली. Pooja Kale Ranade -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
मी ही रेसिपी cookpad live मध्ये केली होती.आपण कोणत्याही प्रकारच्या स्प्रिंग रोल साठी हे रॅपर युज करू शकतो . लेट पोस्ट करत आहे. Suvarna Potdar
More Recipes
टिप्पण्या