कॉर्न सलाद (corn salad recipe in marathi)

Jaishri hate @cook_22865448
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी अमेरिकन कॉर्न सलाद टेस्टी अँड हेल्दी खाताना एकदम मस्त आंबट तिखट पाहताच तोंडाला पाणी येणार नक्की करून बघा तुम्ही.
कॉर्न सलाद (corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13
इंटरनॅशनल रेसिपी अमेरिकन कॉर्न सलाद टेस्टी अँड हेल्दी खाताना एकदम मस्त आंबट तिखट पाहताच तोंडाला पाणी येणार नक्की करून बघा तुम्ही.
कुकिंग सूचना
- 1
खाली दिलेली सामग्री स्वच्छ धुऊन घ्या. मक्याचे दाणे काढून तीन मिनिट थोडेसे पाणी घालून गॅसवर उकडून घ्या. डाळिंबाचे दाणे काढून घ्या.
- 2
खालील दिलेल्या प्रमाणे बारीक चिरून एकत्र करा.
- 3
एक चमचा तेल, चवीनुसार मीठ वरून लिंबू पिळून चांगले मिक्स करून. तुम्ही सर्व करू शकता. झटपट अमेरिकन सॅलेड तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अमेरिकन कॉर्न सलाड (american corn salad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपीज थीम नुसार अमेरिकन कॉर्न सलाड केले आहे. Preeti V. Salvi -
ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत (greenish corn salad dalibasobat recipe in marathi)
#sp गुरुवार साठी विषय कॉर्न सलाड ,तर मग मी पण आवडीच्या कॉर्न चे सलाड विशेष पद्धतीने करायचे ठरवले व त्याला कोथिंबीर, पुदिना चा वापर करून अफलातून चव दिली त्यामुळे ते एकदम सही ग्रिनिष कॉर्न सलाड झाले त्यात डाळींब घातल्याने त्याची चव व रंग आणखीन खुलुन आला ,कोथिंबीर व पुदिना मुले मस्त हलका हिरवा रंग येतो व डाळिंबासोबत कॉर्न चा मिलाफ आहा...तर मग बघूयात माझे ग्रिनिष कॉर्न सलाड डाळींबासोबत कसे करायचे ते ... Pooja Katake Vyas -
व्हिजीटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
#sp जेवणात महत्वाचा घटक असलेले. व्हिजीटेबल सलाद. सलादाचे जास्तीत जास्त प्रकार टाकण्याचा प्रयत्न केला. Suchita Ingole Lavhale -
अमेरिकन क्रिस्पी कॉर्न कर्नेल रेसिपी (corn kernels recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलरेसिपीक्रिस्पी कॉर्न कर्नेल एक अमेरिकन रेसिपी आहे,.जी मक्याचे दाने, कांदे, सलाद, आणि मसाल्याच्या घटकांपासून तयार झालेली स्नैक्स रेसिपी आहे.ही तोंडाला पाणी आणणारी यमी स्नैक्स रेसिपीआहे.क्रिस्पी कॉर्न रेसिपी क्रिस्पी कॉर्न कर्नेल्स ही नामांकित, नावाजलेली फ्राइड स्नैक रेसिपी आहे. हे रेसिपी बार्बेक्यू नेशन रेस्टोरेंट मधे स्टार्टर म्हणून बनाविली होती पण आता आजकाल सगळ्या रेस्टोरेंट्स मधे आणि स्ट्रीट फ़ूड और फ़ास्ट फ़ूडच्या दुकानात बनाविली जाते. ह्याला बनविणे खूप सोपे आहे आणि हे रेसिपी करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.स्ट्रीट फ़ूड स्नैक, क्रिस्पी कॉर्न रेसिपी, कुरकुरेपना आणि चवीसाठी ओळखली जाते. Swati Pote -
डाळिंब सलाद (dalimb salad recipe in marathi)
डाळींब हे एकदम हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. याचा ज्यूस तर छान लाल लाल. डाळिंब मस्त वाटते आणि खायला आरो गया पूर्ण आहे.तुम्हाला आवडली तर हा सलाद cooksanpपण करू शकता. Anjita Mahajan -
चटपटीत सलाद (salad recipe in marathi)
रोजच्या जेवणात आवश्यक असलेले चटपटीत सलाद Suchita Ingole Lavhale -
देसी पास्ता
#पास्ता. आज मी सरगुंडे पास्ता बनवत आहे हेल्दी आणि टेस्टी विकत आणून आपण नेहमीच करतो पण घरच्या वस्तूपासून बनवून खाण्याची काही मजाच वेगळी असते आणि मुलांना पण हेल्दी खायला मिळते. खेळामध्ये सगळ्याच वस्तू मिळते असं नाही आणि वेळेवर तर मिळतच नाही त्यामुळे मी काहीतरी नवीन म्हणून सरगुंडे पास्ता बनवत आहे. पहिल्यांदा बनवलाय पण टेस्टी झालाय तुम्ही पण बनवून पहा आवडला तर नक्की प्लीज लाईक व कमेंट करा. 😊😊🙏🙏 Jaishri hate -
सॅलड हेल्दी (salad healthy recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्रकोर आपली या वेळेची थीम आहे म्हणून मी सलाद चंद्रकोरी सारखे सजवले आणि काहीतरी हेल्दी खावे म्हणून मी हे साधे आणि सिम्पल पद्धतीने सलाद बनवले Maya Bawane Damai -
मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)
#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे Pritibala Shyamkuwar Borkar -
हेल्दी सलाद (Healthy Salad Recipe In Marathi)
#JPRकाही पूर्वतयारी असेल तर हे हेल्दी सलाड झटापट बनते.पौष्टिक ,चटपटीत आहे ,माझ्या फ्रिज मध्ये तिखट चटणी आणि गोड चटणी बऱ्याचदा केलेली असते पण ती नसेल तर त्या ऐवजी तुम्ही चाट मसाला ,तिखट ,आमचूर असे पदार्थ वापरू शकता. Preeti V. Salvi -
इटालियन फुसली वेगन सलाद (Italian Fusli vegan salad recipe in marathi)
#GA4 #week5#सलाद#इटालियनफुसलीवेगनसलाद#पास्तागोल्डन अप्रन 5 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. इटालियन फुसली वेगन सलाद बनवायला खूपच सोपा असा हेल्दी सलाद आहे . या सलाद रेसिपी मुळे आपल्याला बऱ्याच भाज्या खाण्याचा आनंद मिळतो. या निमित्ताने आपण या भाज्यांचा उपयोग करून आपल्या आहारात समावेश करू शकतो. आपल्याला आवडेल शक्य असेल तेवढ्या भाज्या आपण सलादसाठी वापरू शकतो. नवीन प्रकारच्या भाज्या ट्राय करायचा असेल तर अशा रेसिपी नक्की ट्राय करून बघायची. म्हणजे आपल्याला नवीन टेस्ट हि मिळतो नवीन भाज्यांचा टेस्टही कळतो. शिवाय हे हेल्दी ऑप्शन पण आहे. खूप कलरफुल असा हा सलाद आहे. नेत्रसुखा बरोबर शरीर सुख पण मिळते Chetana Bhojak -
कॉर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
भेळ हा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ. त्याचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. अशी ही आपल्या आवडणारी यम्मी यम्मी कॉर्न 🌽 भेळ.... Anjita Mahajan -
मुंग मिक्स व्हेज सलाद (Moong Mix Veg Salad Recipe In Marathi)
#JPRमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडणारे सलाद आहे ती खूपच आवडीने हे सलाद खाते अशा प्रकारचा सलाद दिला तर ती जेवण करत नाही. तसेच हे सलाद खूप हेल्दी आहे अशा प्रकारचा सलाद आपण रोजच घेतले पाहिजेभरपूर प्रोटीन ,विटामिन या सलादच्या सेवन केल्यामुळे आपल्याला मिळतात.थोडी पूर्वतयारी करून ठेवली म्हणजे पटकन तयार होतोरेसिपी तुम बघूया Chetana Bhojak -
मिक्स फ्रूट मेयोनिज सलाद (mix fruit mayonnaise salad recipe in marathi)
#GA4 #week12कीवर्ड मध्ये मेयॉनिज हे ओळखून मी सलाद बनवले आहे Maya Bawane Damai -
चटपटीत कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगंमतसध्या कॉर्न चा सीझन असल्याने कॉर्न पासूनच काही तरी बनवूया या म्हटलं म्हणून आज मी हे कॉर्न कचोरी केली. सगळ्यांना आवडली पण. तुम्ही पणनक्की ट्राय करून पहा चटपटीत कॉर्न कचोरी.... Vaibhavee Borkar -
इटालियन स्टाईल मॅग्गी (maggi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल रेसिपीइंटरनॅशनल रेसिपी काय बनवावी सुचतच न्हवते. सर्च करण्यासाठी वेळही न्हवता.आज वेळ होता, विचार केला मॅग्गीच इटालियन पद्धतीत रेसिपी मिळते का पाहुयात आणि ती पटकन मला मिळाली आणि आता जास्त उशीर न करता पटकन बनवली किंचित माझा टच देऊन आणि खूप यम्मी मॅग्गी झाली.नेहमी तिखट चमचमीत मॅग्गी खाणारी मी, आज इटालियन स्टाईल मॅग्गीची फॅन झाली.तुम्हीही नक्की बनवुन बघा. आणखीन थोडे जुसी बनवा. Jyoti Kinkar -
स्प्राउट सलाद (sprout salad recipe in marathi)
#GA4#week5 पझल मन घेतलेला शब्द आहे सलाद स्प्राउट केलेला आहे असल्यामुळे खूप हेल्दी आहे आणि कच्चे असल्यामुळे विटामिन्स आणि खूप भरपूर आहेत R.s. Ashwini -
-
-
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा. Jaishri hate -
थाई पपया ऍपल सलाद (thai papaya apple salad recipe in marathi)
#sp # थाई पपया ऍपल सलाद.... कच्च्या पपईचा वापर करून बनविलेले हे सलाद....पहिल्यांदाच केले..पण चांगले वाटले चवीला.... Varsha Ingole Bele -
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni -
क्रीमी कॉर्न सँलड (creamy corn salad recipe in marathi)
#SPकॉर्न हे एक हेल्दी डाएट आहे.भरपूर फायबरचा स्त्रोत असलेले कॉर्न पचनासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.तसेच रक्तातील साखर प्रमाणात ठेवण्यास व वजन आटोक्यात ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात आहारात समावेश केल्यास नक्कीच उपयुक्त आहे. क्रीमी कॉर्न सँलड ही सोपी अशी अमेरिकन रेसिपी आहे.या सँलडमध्ये खूप प्रकारचे वैविध्य आपल्याला आणता येते.याचे ड्रेसिंग मी मेयॉनिज(एगलेस)वापरून केल्यामुळे ते मस्त क्रीमी झाले आहे.एखाद्या छोट्या पार्टीसाठी,भिशीसाठी ही एकदम आवडेल अशी सँलड डीश आहे.यात जरा वेगळेपणा म्हणून अननसाचे तुकडे घातल्यामुळे एक आंबटगोड चव छान आली आहे! चला तर चटपटीत कॉर्न सँलडची चव बघायला😋😋 Sushama Y. Kulkarni -
मिरचीचे लोणचे🌶️🌶️ (mirchi che lonche recipe in marathi)
#G4A #week13 कीवर्ड मिरची झटपट तयार होणारे मिरचीचे लोणचे खायला एकदम रुचकर नक्की करून बघा.....,🌶️🌶️ Jaishri hate -
कॉर्न पॅनकेक (corn pancake recipe in marathi)
#पॅनकेक#कॉर्न पॅनकेकपॅनकेक्स हे घरच्या घरी असेल त्या पदार्थ मधून झटपट नाश्त्याला तयार होणारा पदार्थ आहे. आज माझा घरी मक्का होता म्हणून मी मक्याचे पॅनकेक्स बनऊन बघितले. Sandhya Chimurkar -
कॉर्न चीझ कचोरी (corn cheese kachori recipe in marathi)
कॉर्न म्हंटले की तोंडाला पाणी सुटते आणि त्याचे कॉम्बिनेशन कुठलाही पदार्थ रुचकर बनवते..भात म्हणा की परोठे म्हणा.. भाजी म्हणा की भजी म्हणा... कशात म्हणून मागे हटत नाहीत हे कॉर्न.. फ्राईड snacks मध्ये तर कॉर्न पहिला नंबर पटकावतात... आज असाच एक कॉर्नचा प्रकार करून बघितला... माधवी नाफडे देशपांडे -
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
रगडा कॉर्न टिक्की (RAGADA CORN TIKKI RECIPE IN MARATHI)
'चाट' म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते..😋पण सध्या Lockdown मुळे बाहेर चाट खायला जाता येत नसल्यामुळे घरीच 'भैया style चाट' केला..त्याला थोडा वेगळा टच दिलाय..बघा अवडतीये का 'रगडा कॉर्न टिक्की'..😋 Aishwarya Deshpande -
चटपटा पापड सलाद (papad salad recipe in marathi)
#GA4#week23#keyword_पापडजेवणाची लज्जत वाढवणारा चटपटीत सलाद आणि अजिबात तेल न वापरता पौष्टिक असा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
लेमन अँड कोरियांडर सूप (lemon and corainder soup recipe in marathi)
#Soupsnap#Lemon&CorianderSoupआशा रोंगे ताईची लेमन अँड कोरियांडर सूप करुन बघितले खूपच छान झाले आहे. सर्वांनी नक्की करून बघा. भूक वाढवणारी टेस्टी लेमन अँड कोरियांडर सूप👍 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13630122
टिप्पण्या