मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे

मिक्स सलाद (mix salad recipe in marathi)

#GA4#week 5 करीता मी मिक्स सलाद रेसिपी केली. सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट बनणारी आणि पोष्टीक अशी ही रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 जरींग कपमे कार्न
  2. 1 मध्यम आकाराची काकडी
  3. 1मध्यम आकाराचा मुळा
  4. 1मध्यम आकाराचा गाजर
  5. 1/2लिंबू
  6. चवीनूसार मीठ
  7. 1मध्यम आकाराचा कांदा
  8. 1हीरवी मिरची

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    प्रथम मुळा, गाजर, काकडी स्वच्छ धुवून घ्यावे, व नंतर त्याची साल काढून घ्यावी कांद्याची साल काढून कांदा स्वच्छ धुवून घ्यावा.

  2. 2

    मक्याचे दाणे वाफवून घ्यावे. सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. त्यानंतर एका बाऊल मध्ये सर्व एकत्र करून त्यात वाफवलेले कार्न टाकावे. वर अर्धा लिंबू पिळून चवीनूसार मीठ टाकावे.

  3. 3

    सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. वर चिरलेली कोथिंबिर पेरावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pritibala Shyamkuwar Borkar
रोजी

Similar Recipes